Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

सकाळच्या नाश्त्यासाठी १० मिनिटांमध्ये बनवा चविष्ट मुगाच्या डाळीचा चिल्ला,चवीसोबत आरोग्यासाठी ठरेल पौष्टिक

सकाळच्या नाश्त्यात नेहमीच ठराविक पदार्थ खाऊन कंटाळा आल्यानंतर सोप्या पद्धतीमध्ये तुम्ही मुगाच्या डाळीचा चिल्ला बनवू शकता. हा पदार्थ पचनासाठी अतिशय हलका आहे.

  • By सुरुची कदम
Updated On: Aug 07, 2025 | 08:00 AM
सकाळच्या नाश्त्यासाठी १० मिनिटांमध्ये बनवा चविष्ट मुगाच्या डाळीचा चिल्ला

सकाळच्या नाश्त्यासाठी १० मिनिटांमध्ये बनवा चविष्ट मुगाच्या डाळीचा चिल्ला

Follow Us
Follow Us:

सकाळच्या नाश्त्यात नेहमीच प्रत्येकाला काहींना काही चमचमीत पदार्थ खाण्याची इच्छा होते. नाश्त्यात नेहमीच पोहे, उपमा, शिरा खाऊन कंटाळा येतो. अशावेळी तुम्ही सकाळच्या नाश्त्यासाठी चविष्ट मुगाच्या डाळीचा चिल्ला बनवू शकता. मुगाची आरोग्यासाठी अतिशय गुणकारी आहे. यामध्ये असलेले घटक शरीराला पोषण देतात. याशिवाय मुगाची डाळ सहज पचन होते. बऱ्याचदा वजन वाढेल या भीतीने अनेक लोक नाश्ता करणे टाळतात. पण असे न करता सकाळी पोटभर नाश्ता करावा. नाश्ता केल्यामुळे संपूर्ण दिवस आनंद आणि उत्साहामध्ये जातो. याशिवाय दुपारच्या वेळी लवकर भूक लागत नाही. त्यामुळे नाश्त्यात नेहमीच हेल्दी आणि टेस्टी पदार्थ खावेत. चला तर जाणून घेऊया मुगाच्या डाळीचा चिल्ला बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य – istock)

Raksha Bandhan 2025 : अनोख्या पदार्थाने करा सर्वांनाच खुश; सणासुदीसाठी खास Coconut Roll ची भन्नाट आणि चविष्ट रेसिपी!

साहित्य:

  • मुगाची डाळ
  • हिंग
  • आलं लसूण पेस्ट
  • हिरवी मिरची
  • मीठ
  • तेल
  • जिरं
  • कोथिंबीर
महिलांच्या आरोग्यासाठी वरदान ठरेल कोहळ्याचं सूप! चेहऱ्यावर येईल चमकदार ग्लो, नोट करून घ्या रेसिपी

कृती:

  • मुगाच्या डाळीचा चिल्ला बनवण्यासाठी सर्वप्रथम, वाटीभर मुगाची डाळ चार ते पाच तासांसाठी पाण्यात भिजत ठेवा.
  • मिक्सरच्या भांड्यात मुगाची डाळ, आलं लसूण पेस्ट, हिरव्या मिरचीचे तुकडे आणि जिरं, हिंग टाकून बारीक पेस्ट तयार करा.
  • तयार केलेली पेस्ट वाटीमध्ये काढून त्यात चवीनुसार मीठ, हळद आणि लाल तिखट घालून व्यवस्थित मिक्स करा.
  • गरम तव्यावर तेल टाकून लहान लहान आकाराचे चिल्ला बनवून दोन्ही बाजूने व्यवस्थित भाजून घ्या.
  • तयार आहेत सोप्या पद्धतीमध्ये बनवलेला मुगाच्या डाळीचा चिल्ला. हा पदार्थ तुम्ही सॉससोबत खाऊ शकता.

Web Title: Make delicious moong dal chilla in 10 minutes for morning breakfast simple food recipe

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 07, 2025 | 08:00 AM

Topics:  

  • cooking tips
  • easy food recipes
  • food recipe

संबंधित बातम्या

Pitru Paksha: पितृपक्षात मराठवाड्यातील पारंपरिक पद्धतीने बनवा अख्ख्या गव्हाची खीर, ‘या’ टिप्स फॉलो केल्यास पदार्थ होईल चविष्ट
1

Pitru Paksha: पितृपक्षात मराठवाड्यातील पारंपरिक पद्धतीने बनवा अख्ख्या गव्हाची खीर, ‘या’ टिप्स फॉलो केल्यास पदार्थ होईल चविष्ट

Ragi Recipe: वाटीभर नाचणीच्या पिठापासून बनवा मऊ जाळीदार इडली, रक्तातील साखर नियंत्रणात राहण्यासोबतच हाडे राहतील मजबूत
2

Ragi Recipe: वाटीभर नाचणीच्या पिठापासून बनवा मऊ जाळीदार इडली, रक्तातील साखर नियंत्रणात राहण्यासोबतच हाडे राहतील मजबूत

विना गॅस आणि विना तेल तयार करा ‘हे’ झटपट स्नॅक! चवीशी अजिबात तडजोड नाही; शेजारीही नक्कीच विचारतील रेसिपी
3

विना गॅस आणि विना तेल तयार करा ‘हे’ झटपट स्नॅक! चवीशी अजिबात तडजोड नाही; शेजारीही नक्कीच विचारतील रेसिपी

Food Recipe: नेहमीचं सॅलड खाऊन कंटाळा आला आहे?मग ट्राय करा कुरकुरीत बटाटा चिप्स सॅलड, नोट करा रेसिपी
4

Food Recipe: नेहमीचं सॅलड खाऊन कंटाळा आला आहे?मग ट्राय करा कुरकुरीत बटाटा चिप्स सॅलड, नोट करा रेसिपी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.