(फोटो सौजन्य: Youtube)
रक्षाबंधनाचा गोड आणि पवित्र सण लवकरच जवळ येत आहे. सणानिमित्त आपल्या घरी गोडाचे पदार्थ हे बनतातच अशात याच गोड पदार्थांनी घरातल्यांना खुश करण्यासाठी आज आम्ही एक भन्नाट रेसिपी घेऊन आलो आहोत. गोड पदार्थ हे नेहमीच बाहेरूनच खरेदी केले पाहिजेत असा काही नियम नाही. स्वतःच्या हाताने आणि प्रेमाने तयार केलेले गोड पदार्थ घरातल्यांना आणखीनच खुश करू शकतात आणि यामुळे नात्याचा गोडवा दुप्पट होऊ शकतो.
यंदाच्या रक्षाबंधनाला जर तुम्ही कोणता खास पदार्थ घरी बनवण्याचा विचार करत असाल तर नारळाचा गोड, मऊदार रोल तुमच्यासाठी एक उत्तम ठरेल. एक हा चवीला तर छान लागतोच शिवाय दिसायलाही फार आकर्षक वाटतो. हा रोल नारळाच्या खोबर्यातून तयार होतो व त्यात साखरेची गोडी, थोडा दूधाचा ओलावा आणि वेलदोड्याचा सुगंध यामुळे याचा स्वाद लाजवाब लागतो. हे रोल पाहायला सुंदर आणि खायला झटपट संपणारे असतात. लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडणारा हा गोड पदार्थ आहे. चला जाणून घेऊया यासाठी लागणारे साहित्य आणि कृती.
साहित्य
कृती
२०२५ वर्षात रक्षाबंधन कधी साजरा केला जाणार आहे?
शनिवार, ९ ऑगस्ट
कोकोनट रोलला रेफ्रिजरेटरमध्ये ठेवण्याची गरज आहे का?
होय, सर्वोत्तम परिणामांसाठी त्याला रेफ्रिजरेटरमध्ये ठेवणे आवश्यक आहे