Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 20 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Food Recipe: ओव्हन आणि साखरचा कणभर वापर न करता झटपट बनवा चविष्ट स्ट्रॉबेरी चॉकलेट, नोट करून घ्या रेसिपी

लहान मुलांना कायमच विकतचे चॉकलेट खाण्यास देण्याऐवजी घरी बनवलेले चॉकलेट खाण्यास द्यावे. यामुळे शरीराला सुद्धा भरपूर पोषण मिळते. चला तर जाणून घेऊया स्ट्रॉबेरी चॉकलेट बनवण्याची सोपी रेसिपी.

  • By सुरुची कदम
Updated On: Jan 24, 2026 | 10:10 AM
ओव्हन आणि साखरचा कणभर वापर न करता झटपट बनवा चविष्ट स्ट्रॉबेरी चॉकलेट, नोट करून घ्या रेसिपी

ओव्हन आणि साखरचा कणभर वापर न करता झटपट बनवा चविष्ट स्ट्रॉबेरी चॉकलेट, नोट करून घ्या रेसिपी

Follow Us
Follow Us:

घरातील सगळ्यांचं चॉकलेट खायला खूप जास्त आवडते. डार्क चॉकलेट खाल्ल्यामुळे शरीराला सुद्धा अनेक फायदे होतात. घरात चॉकलेट बनवायचं म्हंटल की ओव्हन, चॉकलेट साचा, साखर इत्यादी अनेक गोष्टी लागतात. याशिवाय खूप जास्त पसारा सुद्धा होतो, त्यामुळे चॉकलेट बनवण्याची अजिबात इच्छा होत नाही. लहान मुलांना चॉकलेट हवे असल्यास ते कायम विकत आणून दिले जाते. पण नेहमीच विकतचे चॉकलेट खाण्याऐवजी घरी बनवलेले चॉकलेट खावे. आज आम्ही तुम्हाला ५ मिनिटांमध्ये स्ट्रॉबेरी चॉकलेट बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. हा पदार्थ कमीत कमी साहित्यात झटपट तयार होतो. याशिवाय थंडीच्या दिवसांमध्ये बाजारात स्ट्रॉबेरी आणि इतर वेगवेगळी फळे मोठ्या प्रमाणावर उपलब्ध असतात. काहींना नुसतीच फळे खायला आवडत नाही. अशावेळी तुम्ही फळांपासून चॉकलेट बनवून खाऊ शकता. स्ट्रॉबेरीमध्ये असलेल्या नैसर्गिक गोडव्यामुळे चॉकलेट तयार करताना त्यात साखर टाकण्याची अजिबात आवश्यकता भासत नाही. साखर न घालता बनवलेले स्ट्रॉबेरी चॉकलेट लहान मुलांसाठी अतिशय उत्तम पर्याय आहे. वाढलेले वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी सुद्धा तुम्ही स्ट्रॉबेरी चॉकलेटचे सेवन करू शकता. चला तर जाणून घेऊया स्ट्रॉबेरी चॉकलेट बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य – istock)

Vasant Panchami 2026 : वसंत पंचमीनिमित्त देवी सरस्वतीला अर्पण करा ‘केसरी खीर’, या दिवशी पदार्थाला आहे विशेष महत्त्व

साहित्य:

  • स्ट्रॉबेरी
  • केळी
  • कोको पावडर
  • डार्क चॉकलेट
  • ब्लूबेरी
बिर्याणीच काय हैदराबादी हरियाली चिकन देखील आहे लाजवाब! एकदा खाल तर बोटंच चाटाल; विकेंड स्पेशल आजच नोट करा रेसिपी

कृती:

  • स्ट्रॉबेरी चॉकलेट बनवण्यासाठी सर्वप्रथम, मिक्सरच्या भांड्यात सर्वप्रथम केळीचे तुकडे टाकून घ्या. त्यानंतर त्यात बारीक केलेले डार्क चॉकलेट टाका.
  • त्यानंतर त्यात कोको पावडर घालून बारीक पेस्ट तयार करा. पेस्ट तयार करताना त्यात पाणी अजिबात घालू नये. आवश्यकता वाटल्यास दूध घालावे.
  • चौकोनी भांड्याला तूप लावून घ्या. त्यानंतर त्यात स्ट्रॉबेरीचे तुकडे, ब्लूबेरी आणि सुका मेवा सगळीकडे एकसमान पसरावा.
  • वरून तयार केलेले मिश्रण टाकून एकसमान सेट करा. व्यवस्थित सेट करून झाल्यानंतर ३ ते ४ तास चॉकलेट सेट होण्यासाठी ठेवावे.
  • तयार केलेल्या चॉकलेटचे तुकडे करून लहान मुलांना खाण्यास द्यावे. हे चॉकलेट लहान मुलांना खूप जास्त आवडेल.
  • तयार आहे सोप्या पद्धतीमध्ये बनवलेले स्ट्रॉबेरी चॉकलेट.

Web Title: Make delicious strawberry chocolate quickly without using oven and sugar simple chocolate recipe cooking tips

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 24, 2026 | 10:10 AM

Topics:  

  • cooking tips
  • easy food recipes
  • food recipe

संबंधित बातम्या

Ganeshotsav 2026: पंचामृत बनवताना चव कायमच बिघडून जाते? मग ‘या’ सोप्या पद्धतीचा वापर करून बनवा चिंचगुळाचे पंचामृत
1

Ganeshotsav 2026: पंचामृत बनवताना चव कायमच बिघडून जाते? मग ‘या’ सोप्या पद्धतीचा वापर करून बनवा चिंचगुळाचे पंचामृत

Ganeshotsav 2026: गणेशोत्सव स्पेशल! बाप्पासाठी रोज बनवा वेगळा आणि स्वादिष्ट गोड नैवेद्य, पदार्थांनी ताट दिसेल सजलेले
2

Ganeshotsav 2026: गणेशोत्सव स्पेशल! बाप्पासाठी रोज बनवा वेगळा आणि स्वादिष्ट गोड नैवेद्य, पदार्थांनी ताट दिसेल सजलेले

Ganeshotsav 2026: गणपती बाप्पाच्या नैवेद्यासाठी १५ मिनिटांमध्ये झटपट बनवा शाही केशर हलवा, नैवेद्याच्या ताटाची वाढेल शोभा
3

Ganeshotsav 2026: गणपती बाप्पाच्या नैवेद्यासाठी १५ मिनिटांमध्ये झटपट बनवा शाही केशर हलवा, नैवेद्याच्या ताटाची वाढेल शोभा

Maharashtrian Cuisine: पोळीला चपाती का म्हंटले जाते? पोळी आणि चपातीमध्ये नेमका फरक काय, जाणून घेऊया सविस्तर
4

Maharashtrian Cuisine: पोळीला चपाती का म्हंटले जाते? पोळी आणि चपातीमध्ये नेमका फरक काय, जाणून घेऊया सविस्तर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.