Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 5 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

वाढत्या थंडीमध्ये घरी बनवा गरमागरम पालक सूप! शरीरात कायम टिकून राहील उबदारपणा, नोट करा रेसिपी

आज आम्ही तुम्हाला सोप्या पद्धतीमध्ये पालक सूप बनवण्याची रेसिपी सांगणार आहोत. हा पदार्थ कमीत कमी साहित्यात झटपट बनतो. थंडीच्या दिवसांमध्ये घरात वेगवेगळे सूप बनवले जातात.

  • By सुरुची कदम
Updated On: Nov 19, 2025 | 02:13 PM
वाढत्या थंडीमध्ये घरी बनवा गरमागरम पालक सूप

वाढत्या थंडीमध्ये घरी बनवा गरमागरम पालक सूप

Follow Us
Follow Us:

देशभरात सगळीकडे कडाक्याची थंडी पडली आहे. थंडीच्या दिवसांमध्ये सगळ्यांचं काहींना काही गरमागरम आणि झणझणीत पदार्थ खाण्याची इच्छा होते. या दिवसांमध्ये शरीराची रोगप्रतिकारशक्ती काहीशी कमी होऊन जाते. शरीरात थकवा, अशक्तपणा वाढू लागल्यानंतर आरोग्य पूर्णपणे बिघडून जाते. थंडीत प्रत्येक घरात कोणत्या ना कोणत्या भाजीपासून किंवा चिकन सूप बनवले जाते. सूप प्यायल्यामुळे शरीरात उबदारपणा कायम टिकून राहतो. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला गरमागरम पालक सूप बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. लहान मुलांपासून अगदी मोठ्यांपर्यंत सगळ्यांच्या आरोग्यासाठी पालक अतिशय फायदेशीर आहे. पालक खाल्ल्यामुळे शरीरात कधीही रक्ताची कमतरता जाणवत नाही. रोजच्या आहारात नियमित एक पालेभाजी खावी. पालकमध्ये असलेल्या लोहामुळे शरीरात निर्माण झालेली हिमोग्लोबिनची कमतरता भरून निघते आणि शरीरात थकवा, अशक्तपणा जाणवत नाही. चला तर जाणून घेऊया गरमागरम पालक सूप बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य – istock)

Men’s Day 2025 : घरातील पुरुषांना करा खुश, खास दिनानिमित्त घरी बनवा युपीची फेमस डिश ‘दही के शोले’

साहित्य:

  • पालक
  • काळीमिरी पावडर
  • कांदा
  • लसूण
  • आलं
  • टोमॅटो
  • तेल
  • मीठ
  • लिंबाचा रस
१५ मिनिटांत अस्सल गावरान पद्धतीमध्ये बनवा चमचमीत टोमॅटो शेव भाजी, दुपारच्या जेवणात होईल चविष्ट बेत

कृती:

  • पालक सूप बनवण्यासाठी सर्वप्रथम, पालक स्वच्छ साफ करून काहीवेळ पाण्यात भिजत ठेवा. त्यानंतर पाण्याने स्वच्छ धुवून घ्या.
  • कुकरच्या भांड्यात स्वच्छ धुवून घेतलेला पालक आणि पाणी घालून शिजवून घ्या. थंड झाल्यानंतर शिजवलेला पालक मिक्सरच्या भांड्यात टाकून पेस्ट बनवा.
  • पॅनमध्ये तेल गरम करून त्यात बारीक चिरलेली लसूण, आलं, कांदा आणि टोमॅटो घालून सोनेरी रंग येईपर्यंत व्यवस्थित शिजवा. त्यानंतर कांदा थंड झाल्यावर मिक्सरच्या भांडयात टाकून पेस्ट बनवा.
  • त्याच कढईमध्ये पुन्हा एकदा थोडस तेल घालून तयार केलेली पेस्ट घालून व्यवस्थित मिक्स करा. नंतर त्यात पाणी घाला.
    सूपला एक उकळी आल्यानंतर त्यात चवीनुसार मीठ, काळीमिरी पावडर आणि लिंबाचा रस घालून व्यवस्थित मिक्स करा.
  • आवश्यकता वाटल्यास तुम्ही त्यात फ्रेश क्रीमसुद्धा घालू शकता. तयार आहे सोप्या पद्धतीमध्ये बनवलेले पालक सूप.

Web Title: Make hot spinach soup at home during growing cold benefits of eating spinach easy food recipe

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 19, 2025 | 02:13 PM

Topics:  

  • cooking tips
  • easy food recipes
  • food recipe

संबंधित बातम्या

Ganeshotsav 2026: बाप्पाच्या नैवेद्यासाठी १० मिनिटांमध्ये बनवा कॅरेमल कोकोनट लाडू, आगळ्यावेगळ्या पदार्थाने वाढेल सणांचा गोडवा
1

Ganeshotsav 2026: बाप्पाच्या नैवेद्यासाठी १० मिनिटांमध्ये बनवा कॅरेमल कोकोनट लाडू, आगळ्यावेगळ्या पदार्थाने वाढेल सणांचा गोडवा

Raw Banana Kofta : कच्च्या केळीचे कोफ्ते ट्राय केलेत का? शेफने सांगितली राजस्थानची पारंपारिक रेसिपी
2

Raw Banana Kofta : कच्च्या केळीचे कोफ्ते ट्राय केलेत का? शेफने सांगितली राजस्थानची पारंपारिक रेसिपी

Janmashtami Recipe: कान्हाच्या नैवेद्यासाठी पारंपरिक पद्धतीने बनवा माखन मिश्री, कान्हाला आवडणारा खास प्रसाद
3

Janmashtami Recipe: कान्हाच्या नैवेद्यासाठी पारंपरिक पद्धतीने बनवा माखन मिश्री, कान्हाला आवडणारा खास प्रसाद

Janmashtami Special: पंचामृत तयार करण्याचा 1:2:4:8:16 फाॅर्म्यूला काय आहे? जाणून घ्या योग्य पद्धत
4

Janmashtami Special: पंचामृत तयार करण्याचा 1:2:4:8:16 फाॅर्म्यूला काय आहे? जाणून घ्या योग्य पद्धत

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.