Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 16 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Masale Bhat : रात्रीच्या जेवणाला काय बनवावं ते सुचत नाहीये? मग झटपट बनवा पारंपारिक चवीचा ‘मसाले भात’

Recipe : विविध भाज्या, मसाले आणि तांदूळ यांच्या संयोगाने मसाले भात तयार केला जातो. महाराष्ट्राचा हा एक लोकप्रिय आणि पारंपारिक पदार्थ असून अनेक खास प्रसंगी मराठी घरात ही डिश आवर्जून तयार केली जाते.

  • By नुपूर भगत
Updated On: Jul 16, 2026 | 09:40 AM
Masale Bhat : रात्रीच्या जेवणाला काय बनवावं ते सुचत नाहीये? मग झटपट बनवा पारंपारिक चवीचा 'मसाले भात'

Masale Bhat : रात्रीच्या जेवणाला काय बनवावं ते सुचत नाहीये? मग झटपट बनवा पारंपारिक चवीचा 'मसाले भात'

Follow Us
Follow Us:
  • मसाले भात हा महाराष्ट्राचा एक पारंपारिक पदार्थ आहे.
  • अनेक भाज्या घालून तयार केला जाणारा हा भात चवीसह आरोग्यासाठीही फायद्याचा ठरतो.
  • रुचकर आणि झटपट रेसिपी शोधत असाल तर मसाले भात तुमच्यासाठी योग्य पर्याय ठरेल.
महाराष्ट्राच्या पारंपरिक खाद्यसंस्कृतीत मसाले भाताला एक खास स्थान आहे. सण-उत्सव, लग्नसमारंभ, धार्मिक कार्यक्रम किंवा खास पाहुण्यांच्या जेवणात मसाले भात आवर्जून बनवला जातो. सुगंधी तांदूळ, ताज्या भाज्या, गोडा मसाला आणि संपूर्ण मसाल्यांचा अप्रतिम मिलाफ या पदार्थाला वेगळीच चव आणि सुगंध देतो. ही रेसिपी सोपी असून कमी वेळात तयार होते. घरगुती साहित्य वापरून अगदी पारंपरिक महाराष्ट्रीयन चवीचा मसाले भात तुम्ही सहज बनवू शकता. जेवण काय बनवावे ते सुचत नसल्यास तुम्ही ही रेसिपी नक्कीच ट्रॉय करू शकता. चला यासाठी लागणारे साहित्य आणि कृती जाणून घेऊया.

Recipe : सकाळच्या नाश्त्याला बनवा गाडीवर मिळते तशी ‘अंडा भुर्जी’, चवीसोबत आरोग्यासाठीही ठरते फायदेशीर

साहित्य

  • २ कप बासमती किंवा आंबेमोहोर तांदूळ
  • १ कप हिरवे वाटाणे
  • १ बटाटा (चौकोनी तुकडे)
  • १ गाजर (चिरलेले)
  • ८-१० फरसबी (चिरलेल्या)
  • २ कांदे (बारीक चिरलेले)
  • २ हिरव्या मिरच्या (चिरलेल्या)
  • ८-१० काजू
  • २ टेबलस्पून गोडा मसाला
  • १ टीस्पून लाल तिखट
  • ¼ टीस्पून हळद
  • १ टीस्पून मोहरी
  • १ टीस्पून जिरे
  • १ तमालपत्र
  • १ इंच दालचिनी
  • ३-४ लवंगा
  • २ वेलदोडे
  • चिमूटभर हिंग
  • ८-१० कढीपत्त्याची पाने
  • ३ टेबलस्पून तेल किंवा तूप
  • चवीनुसार मीठ
  • ४ कप गरम पाणी
  • कोथिंबीर आणि किसलेले ओले खोबरे सजावटीसाठी
ओव्हनचा वापर न करता या पद्धतीने घरी बनवा टेस्टी कुल्हड पिझ्झा, प्रत्येक घासात मिळेल भन्नाट चव

कृती

  • तांदूळ स्वच्छ धुऊन २० ते ३० मिनिटे भिजत ठेवा. नंतर पाणी काढून बाजूला ठेवा.
  • कुकर किंवा जाड बुडाच्या भांड्यात तेल किंवा तूप गरम करा. त्यात मोहरी, जिरे, हिंग, तमालपत्र, दालचिनी, लवंगा, वेलदोडे आणि कढीपत्ता घालून फोडणी द्या. त्यानंतर काजू घालून हलके सोनेरी होईपर्यंत परता.
  • आता चिरलेला कांदा घालून तो गुलाबी होईपर्यंत परता. त्यानंतर हिरव्या मिरच्या, बटाटा, गाजर, फरसबी आणि वाटाणे घालून ४ ते ५ मिनिटे परतून घ्या.
  • भाज्यांमध्ये हळद, लाल तिखट, गोडा मसाला आणि मीठ घालून सर्व साहित्य व्यवस्थित मिसळा. मसाल्यांचा सुगंध येईपर्यंत एक मिनिट परता.
  • भिजवलेले तांदूळ घालून हलक्या हाताने दोन मिनिटे परता. त्यानंतर गरम पाणी घालून सर्व साहित्य एकजीव करा.
  • कुकरमध्ये २ शिट्ट्या होईपर्यंत किंवा भांड्यात झाकण ठेवून मंद आचेवर भात पूर्ण शिजू द्या. शिजल्यानंतर ५ मिनिटे तसेच राहू द्या.
  • भात हलक्या हाताने मोकळा करा. वरून कोथिंबीर आणि किसलेले ओले खोबरे भुरभुरा. गरमागरम महाराष्ट्रीयन मसाले भात दही, पापड, लोणचे किंवा रायत्यासोबत सर्व्ह करा.

Web Title: Make maharashtrian authentic dish masale bhat at home recipe in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 16, 2026 | 09:39 AM

Topics:  

  • easy food recipes
  • marathi recipe
  • tasty food

संबंधित बातम्या

ओव्हनचा वापर न करता या पद्धतीने घरी बनवा टेस्टी कुल्हड पिझ्झा, प्रत्येक घासात मिळेल भन्नाट चव
1

ओव्हनचा वापर न करता या पद्धतीने घरी बनवा टेस्टी कुल्हड पिझ्झा, प्रत्येक घासात मिळेल भन्नाट चव

South Indian Dessert: अस्सल दाक्षिणात्य पद्धतीने बनवा मऊ लुसलुशीत गोड पोंगल, पारंपरिक पदार्थाने वाढेल जेवणाची चव
2

South Indian Dessert: अस्सल दाक्षिणात्य पद्धतीने बनवा मऊ लुसलुशीत गोड पोंगल, पारंपरिक पदार्थाने वाढेल जेवणाची चव

Recipe : सकाळच्या नाश्त्याला बनवा गाडीवर मिळते तशी ‘अंडा भुर्जी’, चवीसोबत आरोग्यासाठीही ठरते फायदेशीर
3

Recipe : सकाळच्या नाश्त्याला बनवा गाडीवर मिळते तशी ‘अंडा भुर्जी’, चवीसोबत आरोग्यासाठीही ठरते फायदेशीर

प्रत्येक घासात मिळेल हटके टेस्ट! १० मिनिटांमध्ये बनवा व्हायरल कोरियन स्टाइल मॅगी, नोट करून घ्या रेसिपी
4

प्रत्येक घासात मिळेल हटके टेस्ट! १० मिनिटांमध्ये बनवा व्हायरल कोरियन स्टाइल मॅगी, नोट करून घ्या रेसिपी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.