Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 23 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

फाटलेल्या दुधापासून काय बनवावं सुचत नाही? मग सोप्या पद्धतीमध्ये घरीच बनवा विकतसारखे मसाला पनीर, नोट करा रेसिपी

दूध फाटल्यानंतर ते फेकून देण्याऐवजी दुधापासून मसाला पनीर बनवावे. हा पदार्थ चवीला अतिशय सुंदर लागतो आणि कमीत कमी साहित्यात झटपट तयार होतो. जाणून घ्या रेसिपी.

  • By सुरुची कदम
Updated On: May 21, 2026 | 08:00 AM
सोप्या पद्धतीमध्ये घरीच बनवा विकतसारखे मसाला पनीर

सोप्या पद्धतीमध्ये घरीच बनवा विकतसारखे मसाला पनीर

Follow Us
Follow Us:

लहान मुलांपासून ते अगदी मोठ्यांपर्यंत सगळ्यांचं पनीर खायला खूप जास्त आवडते. पनीर मसाला, मटार पनीर, पालक पनीर इत्यादी विविध चविष्ट पदार्थ पनीरपासून बनवले जातात. घरी पाहुणे आल्यानंतर किंवा काहींना काही चमचमीत पदार्थ खाण्याची इच्छा खाल्ल्यानंतर पनीरपासून टेस्टी पदार्थ बनवले जातात. दूध विकत आणल्यानंतर ते गरम करताना फाटल्यासारखे होऊन जाते. दुधामध्ये गाठी तयार होतात आणि पाणी पूर्णपणे वेगळे होऊन जाते. अशावेळी फाटलेल्या दुधापासून नेमका कोणता पदार्थ बनवावा, बऱ्याचदा सुचत नाही. अशावेळी तुम्ही झटपट मसाला पनीर बनवू शकता. घरी बनवलेले पनीर मऊ आणि ताजे नाहीतर चवीला सुद्धा अतिशय सुंदर लागते. विकतचे पनीर बनवताना हानिकारक केमिकलयुक्त गुणधर्मांचा वापर केला जातो. ज्यामुळे शरीराला हानी पोहचण्याची जास्त शक्यता असते. त्यामुळे कायमच पनीर खाण्याची इच्छा झाल्यास घरी बनवलेले पनीर खावे. चला तर जाणून घेऊया मसाला पनीर बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य – सोशल मीडिया)

Raw Mango Pickle: १० मिनिटांमध्ये कच्च्या कैरीपासून बनवा चटपटीत आंबट तिखट लोणचं, डाळभाताची वाढेल रंगतदार चव

साहित्य:

  • फाटलेले दूध
  • मीठ
  • चाट मसाला
  • लिंबाचा रस
  • जिरं
  • चिली फ्लेक्स
  • कोथिंबीर
  • काळीमिरी पावडर
Mango Recipe: कोकणातील पारंपरिक पद्धतीने बनवा रसाळ आंब्याचे सांदण, १० मिनिटांमध्ये तयार होणारी पौष्टिक रेसिपी

कृती:

  • मसाला पनीर बनवण्यासाठी सर्वप्रथम, दुधात लिंबाचा रस मिक्स करून घ्या. तसेच तुमच्याकडे जर फाटलेल्या दूध उपलब्ध असेल तर त्यात लिंबाचा रस टाकून हलकेसे गरम करून घ्यावे.
  • गरम दुधातच जिरे, चिली फ्लेक्स, बारीक चिरलेली कोथिंबीर, मीठ आणि काळी मिरी घालून दूध गरम करून घ्यावे. दुधात पाणी अजिबात घालू नये.
  • दूध पूर्णपणे फाटल्यानंतर गॅस बंद करून कॉटनच्या कपड्यावर ओतून त्यातील पाणी काढून घ्या. त्यानंतर कपड्याला गाठ मारून त्यावर कोणतेही जड भांडे वस्तू ठेवा.
  • यामुळे दुधातील पाणी पूर्णपणे निघून जाईल आणि दूध घट्ट होण्यास मदत होईल. पनीर सेट होण्यासाठी ३ ते ४ तास घट्ट वस्तू खाली तसेच ठेवून द्यावे.
  • पनीरमधील पाणी पूर्णपणे निघून गेल्यानंतर चव सुद्धा चांगली लागते. सर्व वस्तू बाजूला करून कपड्यातून पनीर काढून घ्या.
  • तयार केलेल्या पनीरचे तुकडे करून तेलावर हलकेसे लालसर होईपर्यंत भाजा.
  • तयार आहे सोप्या पद्धतीमध्ये बनवलेले मसालेदार पनीर. हा पदार्थ घरातील सगळ्यांचं खूप जास्त आवडेल.

Web Title: Make masala paneer at home in an easy way simple panner recipe

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 21, 2026 | 08:00 AM

Topics:  

  • cooking tips
  • easy food recipes
  • food recipe

संबंधित बातम्या

तोंडात टाकताच विरघळेल! दुधाचा वापर करून बनवा रिच आणि क्रीमी केशर पिस्ता मिल्क केक, नोट करा रेसिपी
1

तोंडात टाकताच विरघळेल! दुधाचा वापर करून बनवा रिच आणि क्रीमी केशर पिस्ता मिल्क केक, नोट करा रेसिपी

वजन कमी करण्याचा प्रयत्न करत असाल तर सकाळच्या नाश्त्यासाठी बनवा कुरकुरीत मसूर डाळीचा डोसा, नोट करून घ्या रेसिपी
2

वजन कमी करण्याचा प्रयत्न करत असाल तर सकाळच्या नाश्त्यासाठी बनवा कुरकुरीत मसूर डाळीचा डोसा, नोट करून घ्या रेसिपी

नारळी पौर्णिमेनिमित्त आगरी पद्धतीने बनवा खमंग चविष्ट नारळी भात, पदार्थ खाल्ल्यानंतर सगळेच करतील गोड कौतुक
3

नारळी पौर्णिमेनिमित्त आगरी पद्धतीने बनवा खमंग चविष्ट नारळी भात, पदार्थ खाल्ल्यानंतर सगळेच करतील गोड कौतुक

Stuffed Shimla Mirchi Recipe : भाजी खाऊन कंटाळा आला? घरी बनवा गावराण स्टाईन भरलेली शिमला मिरची
4

Stuffed Shimla Mirchi Recipe : भाजी खाऊन कंटाळा आला? घरी बनवा गावराण स्टाईन भरलेली शिमला मिरची

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.