Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • raj thackeray |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

बोटं चाटत राहाल अशी चटकदार चव! संध्याकाळच्या जेवणात झटपट बनवा हॉटेल स्टाईल चविष्ट राजमा मसाला, नोट करा रेसिपी

जेवणात कायमच त्याच ठराविक भाज्या खाऊन कंटाळा आल्यानंतर काहींना काही नवीन पदार्थ खाण्याची सगळ्यांचं खूप जास्त इच्छा होते. अशावेळी तुम्ही सोप्या पद्धतीमध्ये राजमा मसाला बनवू शकता. हा पदार्थ चवीला अतिशय सुंदर लागतो.

  • By सुरुची कदम
Updated On: May 26, 2026 | 08:00 AM
संध्याकाळच्या जेवणात झटपट बनवा हॉटेल स्टाईल चविष्ट राजमा मसाला

संध्याकाळच्या जेवणात झटपट बनवा हॉटेल स्टाईल चविष्ट राजमा मसाला

Follow Us
Close
Follow Us:

जेवणाच्या ताटात प्रत्येकाला कायमच चमचमीत आणि टेस्टी पदार्थ खाण्यास हवे असतात. नेहमीच त्याच ठराविक भाज्या आणि कडधान्य खाऊन कंटाळा आल्यानंतर काहींना काही नवीन पदार्थ खाण्याची खूप जास्त इच्छा होते. मसालेदार पदार्थांचे नाव घेतल्यानंतर कायमच पनीर किंवा काजूची भाजी सगळ्यांच्या डोळ्यांसमोर येते. पण या ठराविक भाज्या खाण्याऐवजी तुम्ही सोप्या पद्धतीमध्ये मसालेदार राजमा बनवू शकता. घरातील प्रत्येकाला राजमा खायला खूप जास्त आवडतो. याशिवाय संध्याकाळच्या जेवणात तुम्ही राजमापासून वेगवेगळे पदार्थ खाण्यास बनवू शकता. मसालेदार राजमा चपाती, भाकरी किंवा गरमागरम भातासोबत सुद्धा अतिशय सुंदर लागतो. घरी पाहुणे जेवायला आल्यानंतर त्यांच्यासाठी नेमकं काय बनवावं? असा प्रश्न सगळ्यांचं कायम पडतो. अशावेळी मसाला राजमा अतिशय उत्तम पर्याय आहे. राजमा खाल्ल्यामुळे शरीराला सुद्धा भरमसाट फायदे होतात आणि पोट दीर्घकाळ भरलेले राहते. चला तर जाणून घेऊया मसाला राजमा बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य – istock)

दिवसाची सुरुवात करा हेल्दी नाश्त्याने! ३ पदार्थांपासून झटपट बनवा हेल्दी टेस्टी स्मूदी, नोट करून घ्या पौष्टिक पदार्थ

साहित्य:

  • राजमा
  • मीठ
  • कांदा
  • टोमॅटो पेस्ट
  • लाल तिखट
  • हळद
  • गरम मसाला
  • हिरवी मिरची
  • आलं लसूण पेस्ट
  • कोथिंबीर
  • तेल
  • कसुरी मेथी
उन्हाळ्यात शरीराला मिळेल थंडावा! सोप्या पद्धतीमध्ये घरच्या घरी बनवा रिच चवीची लिची बासुंदी, नोट करून घ्या रेसिपी

कृती:

  • मसाला राजमा बनवण्यासाठी पाण्यात रात्रभर राजमा भिजत ठेवावा. त्यानंतर स्वच्छ धुवून घेतलेला राजमा कुकरच्या भांड्यात टाकून त्यात गरजेनुसार पाणी आणि चवीनुसार मीठ घालून झाकण लावा आणि कुकरच्या शिट्ट्या काढा.
  • कढईमध्ये तेल गरम करून त्यात जिरं आणि हिंग घाला. त्यानंतर त्यात बारीक चिरून घेतलेला कांदा आणि टोमॅटोची पेस्ट घाला.
  • मंद आचेवर गॅस ठेवून कांदा शिजवून घ्या. त्यानंतर त्यात चवीनुसार मीठ घाला आणि बारीक चिरून घेतलेल्या हिरव्या मिरच्या घाला.
  • सर्व साहित्य व्यवस्थित शिजल्यानंतर त्यात लाल तिखट, हळद आणि गरम मसाला घालून व्यवस्थित मिक्स करा.
  • सर्व मसाले भाजल्यानंतर त्यात शिजवून घेतलेला राजमा घाला आणि व्यवस्थित मिक्स करून घ्या.
  • ५ ते ६ मिनिट राजमा मंद आचेवर शिजवून घ्या. त्यानंतर वरून बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घाला आणि मिक्स करा.
  • तयार आहे सोप्या पद्धतीमध्ये बनवलेला मसाला राजमा.

Web Title: Make quick hotel style tasty rajma masala for evening meal simple food recipe cooking tips

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 26, 2026 | 08:00 AM

Topics:  

  • cooking tips
  • easy food recipes
  • food recipe

संबंधित बातम्या

Healthy Indian Dessert: गॅसचा अजिबात वापर न करता १० मिनिटांमध्ये बनवा सत्तूचे पिठाचे चॉकलेट लाडू, चिमुकल्यांसाठी हेल्दी पदार्थ
1

Healthy Indian Dessert: गॅसचा अजिबात वापर न करता १० मिनिटांमध्ये बनवा सत्तूचे पिठाचे चॉकलेट लाडू, चिमुकल्यांसाठी हेल्दी पदार्थ

उन्हाळ्यात शरीराला मिळेल थंडावा! सोप्या पद्धतीमध्ये घरच्या घरी बनवा रिच चवीची लिची बासुंदी, नोट करून घ्या रेसिपी
2

उन्हाळ्यात शरीराला मिळेल थंडावा! सोप्या पद्धतीमध्ये घरच्या घरी बनवा रिच चवीची लिची बासुंदी, नोट करून घ्या रेसिपी

दिवसाची सुरुवात करा हेल्दी नाश्त्याने! ३ पदार्थांपासून झटपट बनवा हेल्दी टेस्टी स्मूदी, नोट करून घ्या पौष्टिक पदार्थ
3

दिवसाची सुरुवात करा हेल्दी नाश्त्याने! ३ पदार्थांपासून झटपट बनवा हेल्दी टेस्टी स्मूदी, नोट करून घ्या पौष्टिक पदार्थ

Recipe: सोप्या पद्धतीने घरीच बनवा साऊथ स्टाईल सांबार; जाणून घ्या स्टेप-बाय-स्टेप रेसिपी
4

Recipe: सोप्या पद्धतीने घरीच बनवा साऊथ स्टाईल सांबार; जाणून घ्या स्टेप-बाय-स्टेप रेसिपी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.