Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 10 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

संध्याकाळच्या नाश्त्यात १० मिनिटांमध्ये झटपट बनवा Peanut Butter French Toast, कमीत कमी साहित्यात तयार होईल पदार्थ

संध्याकाळच्या नाश्त्यासाठी तुम्ही सोप्या पद्धतीमध्ये पीनट बटर फ्रेंच टोस्ट बनवू शकता. हा पदार्थ लहान मुलांपासून अगदी मोठ्यांपर्यंत सगळ्यांचं खूप जास्त आवडेल. जाणून घ्या रेसिपी.

  • By सुरुची कदम
Updated On: Dec 02, 2025 | 02:21 PM
संध्याकाळच्या नाश्त्यात १० मिनिटांमध्ये झटपट बनवा Peanut Butter French Toast

संध्याकाळच्या नाश्त्यात १० मिनिटांमध्ये झटपट बनवा Peanut Butter French Toast

Follow Us
Follow Us:

संध्याकाळच्या वेळी प्रत्येकालाच भूक लागते. दिवसभर काम करून थकल्यानंतर काहींना काही खाण्याची इच्छा होते. भूक लागल्यानंतर नेहमीच बाहेरून विकत आणलेले पदार्थ खाल्ले जातात. नेहमीच वडापाव, शेवपुरी, कांदाभजी इत्यादी तेलकट पदार्थ खाऊन कंटाळा येतो. वारंवार तेलकट पदार्थांचे सेवन केल्यामुळे शरीरात कोलेस्ट्रॉलची पातळी वाढू लागते. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला पीनट बटर फ्रेंच टोस्ट बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. हा पदार्थ लहान मुलांच्या डब्यासाठी किंवा भूक लागल्यानंतर तुम्ही झटपट बनवू शकता. पीनट बटर केवळ पदार्थाची चव वाढवण्यासाठी नाहीतर शरीरासाठी सुद्धा अतिशय गुणकारी ठरते. सकाळच्या नाश्त्यात पीनट बटरचे सेवन केल्यास कमी झालेले वजन झपाट्याने वाढण्यास मदत होईल. चला तर जाणून घेऊया पीनट बटर फ्रेंच टोस्ट बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य – istock)

Recipe : थंडीत सारखे आजारी पडताय? मग आता घरीच बनवा आयुर्वेदिक घटकांनी समृद्ध ‘च्यवनप्राश’

साहित्य:

  • पीनट बटर
  • ब्रेड
  • अंडी
  • दूध
  • साखर
  • व्हॅनिला एसेन्स
  • दालचिनी पावडर
थंडीत शरीराची ताकद वाढवण्यासाठी सकाळच्या नाश्त्यात बनवा पौष्टिक मल्टीग्रेन डोसा, नोट करून घ्या जाळीदार डोशाची सोपी रेसिपी

कृती:

  • पीनट बटर फ्रेंच टोस्ट बनवण्यासाठी सर्वप्रथम, वाटीमध्ये अंड फोडून त्यातील गर काढून घ्या. त्यानंतर त्यात दूध, साखर आणि व्हॅनिला इसेन्स घालून व्यवस्थित फेटून घ्या. सर्व पदार्थ व्यवस्थित मिक्स झाल्यास पदार्थाची चव सुंदर लागेल.
  • ब्रेडच्या कडा तुम्ही कापून सुद्धा घेऊ शकता. ब्रेडवर पीनट बटर लावून दुसरी ब्रेड स्लाइस ठेवून सँडविच तयार करा.
  • तयार केलेला ब्रेड सँडविच अंड्याच्या मिश्रणात घोळवून गरम केलेल्या पॅनवर ठेवून दोन्ही बाजूने व्यवस्थित कुरकुरीत होईपर्यंत भाजा.
  • भाजून घेतलेले फ्रेंच टोस्ट मधोमध कापून ताटात सर्व्ह करून त्यावर मध टाका.
  • तयार आहे सोप्या पद्धतीमध्ये बनवलेले पीनट बटर फ्रेंच टोस्ट.

Web Title: Make quick peanut butter french toast in 10 minutes for an evening snack breakfast recipe

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 02, 2025 | 02:21 PM

Topics:  

  • cooking tips
  • easy food recipes
  • food recipe

संबंधित बातम्या

Oats-Palak Idli: नाश्त्यात काहीतरी वेगळं हवंय? बनवा ओट्स-पालक इडली; चवीला भन्नाट अन् आरोग्यदायीही, वाचा सोपी रेसिपी
1

Oats-Palak Idli: नाश्त्यात काहीतरी वेगळं हवंय? बनवा ओट्स-पालक इडली; चवीला भन्नाट अन् आरोग्यदायीही, वाचा सोपी रेसिपी

Ganeshotsav 2026: कमी साहित्यात गणपती बाप्पासाठी बनवा बेसन मावा मोदक, पारंपरिक मोदकाला द्या शाही ट्विस्ट
2

Ganeshotsav 2026: कमी साहित्यात गणपती बाप्पासाठी बनवा बेसन मावा मोदक, पारंपरिक मोदकाला द्या शाही ट्विस्ट

Beetroot Oats Appe: बीट खायला अजिबात आवडत नाही? मग रक्त वाढवण्यासाठी सोप्या पद्धतीमध्ये बनवा बीट ओट्स आप्पे, नोट करा रेसिपी
3

Beetroot Oats Appe: बीट खायला अजिबात आवडत नाही? मग रक्त वाढवण्यासाठी सोप्या पद्धतीमध्ये बनवा बीट ओट्स आप्पे, नोट करा रेसिपी

Ganeshotsav 2026: साखरेचा अजिबात वापर न करता गणपती बाप्पाच्या प्रसादासाठी बनवा Homemade Khajur Peda, नोट करा रेसिपी
4

Ganeshotsav 2026: साखरेचा अजिबात वापर न करता गणपती बाप्पाच्या प्रसादासाठी बनवा Homemade Khajur Peda, नोट करा रेसिपी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.