सकाळच्या नाश्त्यात झटपट बनवा वेट लॉस ब्रेड पिझ्झा
रविवारच्या दिवशी घरातील सर्व सदस्यांना सुट्टी असते. रविवार म्हणजे आरामाचा दिवस. यादिवशी घरातील सर्वच काम लेट आणि आरामात केली जातात. सकाळच्या नाश्त्यापासून ते अगदी दुपारच्या जेवणांपर्यंत नेमकं काय काय बनवावं? असे अनेक प्रश्न महिलांना सतत पडतात. नाश्त्यात पोहे, उपमा, शिरा किंवा इतर पदार्थ खाऊन कंटाळा आल्यानंतर काहींना काही नवीन पदार्थ खाण्याची इच्छा सगळ्यांचं होते. मात्र वजन वाढेल या भीतीने लोक नाश्ता करणे टाळतात. पण असे न करता सकाळच्या वेळी पोटभर आणि पौष्टिक नाश्ता करणे आवश्यक आहे. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला सकाळच्या नाश्त्यात वेट लॉस ब्रेड पिझ्झा बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. हा पिझ्झा घरातील लहान मुलांपासून अगदी मोठ्यांपर्यंत सगळ्यांचं खूप जास्त आवडेल.(फोटो सौजन्य – iStock)