अर्ध्या तासात झटपट बनवा आंबटगोड चवीचा टोमॅटो सॉस
कांदाभजी, फ्रेंच फ्राईज, चपाती किंवा इतर अनेक पदार्थांसोबत टोमॅटो खाल्ला जातो. टोमॅटो सॉस चवीला अतिशय आंबटगोड असतो. प्रत्येक घरात टोमॅटो सॉसची एकतरी बॉटल ही असतेच. काही लहान मुलांना टोमॅटो सॉस नुसताच खायला खूप जास्त आवडतो. बऱ्याचदा बाजारात मिळणाऱ्या पदार्थांमध्ये हानिकारक रसायन आणि केमिकलयुक्त रंगांचा वापर केला जातो. या रंगाचा वापर करून सॉस किंवा जॅम बनवले जातात. पण हे पदार्थ आरोग्यासाठी अतिशय घातक आहेत. या पदार्थांच्या सेवनामुळे पोटात इन्फेक्शन वाढणे किंवा ऍलर्जी होण्याची जास्त शक्यता असते. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला केमिकल आणि हानिकारक प्रिझर्व्हेटीव्हचा वापर न करता अर्ध्या तासात टोमॅटो सॉस बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. घरी बनवलेला टोमॅटो सॉस चवीला अतिशय सुंदर लागतो. चला तर जाणून घेऊया टोमॅटो सॉस बनवण्याची सोपी आणि झटपट तयार होणारी रेसिपी. (फोटो सौजन्य – istock)
शाळेच्या डब्यासाठी १० मिनिटांमध्ये बनवा हेल्दी टेस्टी नाचणीचा डोसा, लहान मुलं आवडीने खातील
लहान मुलांना खाऊच्या डब्यासाठी झटपट बनवून द्या क्रिमी चॉकलेट सँडविच, नोट करून घ्या पदार्थ