१० मिनिटांमध्ये बनवा हेल्दी टेस्टी नाचणीचा डोसा
सर्वच लहान मुलांच्या शाळा सुरु झाल्या आहेत. शाळा सुरु झाल्यानंतर मुलांच्या डब्यासाठी नेमकं काय बनवावं? हा प्रश्न सर्वच पालकांना पडतो. मुलांना डब्यात नेहमीच चमचमीत तिखट आणि चविष्ट पदार्थ हवे असतात. बऱ्याचदा मुलं आईवडिलांकडे बाहेरून विकत आणलेले पदार्थ खाण्याचा हट्ट करतात. मात्र नेहमी नेहमी बाहेरील तेलकट तिखट पदार्थ खाणे आरोग्यासाठी चांगले नाही. अशावेळी तुम्ही मुलांना नाचणीचे डोसे बनवून खाण्यास देऊ शकता. नाचणी आरोग्यासाठी अतिशय पौष्टिक आहे. नाचणीमध्ये कॅल्शियम, प्रोटीन, फायबर इत्यादी अनेक आवश्यक घटक आढळून येतात. त्यामुळे आहारात नाचणीच्या भाकरीचे किंवा नाचणीपासून बनवलेल्या पदार्थांचे सेवन करावे. चला तर जाणून घेऊया नाचणीचे पौष्टिक डोसे बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य – istock)
पावसाळ्यातील थंडगार वातावरणात झटपट बनवा हिरव्या मुगाचं कढण, नोट करा पारंपरिक पदार्थ
रात्रीच्या जेवणाला बनवा कोल्हापूर स्टाईल झणझणीत शेवेची भाजी; जाणून घ्या पारंपरिक रेसिपी