• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Lifestyle »
  • Make These Tasty Dish From Leftover Chpatis

उरलेल्या शिळ्या चपात्यांपासून बनावा हा मसालेदार आणि कुरकुरीत पदार्थ

उरलेल्या शिळ्या चपात्या फेकून न देता त्यापासून बनवा हा टेस्टी पदार्थ. संध्याकाळच्या नाश्त्यासाठी आहे बेस्ट. रेसिपी वाचा आणि कामाला लागा.

  • By नुपूर भगत
Updated On: Jun 07, 2024 | 12:33 PM
उरलेल्या शिळ्या चपात्यांपासून बनावा हा मसालेदार आणि कुरकुरीत पदार्थ
Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

चपात्या हा घराघरात तयार होणारा पदार्थ असून अनेकदा गृहिणींकडून जास्तीच्या चपात्या बनवल्या जातात आणि नंतर या उरल्या की यांचे काय करायचे असा प्रश्न पडतो. तसे बघायला गेले तर तुम्ही दुसऱ्या दिवशीही या उरलेल्या चपात्या खाऊ शकतात. मात्र घरचे अन्य सदस्य या उरलेल्या शिळ्या चपात्या खायला कुरकुर करत असतील आणि तुम्हाला त्या पुन्हा खायची इच्छा नसेल तर त्यापासून तुम्ही एक चटपटीत आणि मसालेदार असा चिवडा बनवू शकता. याप्रकारे तुमच्या उरलेल्या शिळ्या चापात्याही खाल्या जातील आणि यांपासून एक नवीन स्वादिष्ट पदार्थही तयार होईल. यासाठी अधिक सामानाची गरज नाही आणि अगदी सोप्या पद्धतीने आपण हा चिवडा बनवणार आहोत. मोकळ्या वेळेत किंवा चहासोबत तुम्ही या चिवड्याचा आस्वाद घेऊ शकता.

[read_also content=”कैरीचं लोणचं सोडा आता झटपट घरी बनवा कैरीची चटणी, चवीला अप्रतिम! https://www.navarashtra.com/lifestyle/homemade-tasty-raw-mangi-chatni-recipe-543580.html”]

साहित्य

  • उरलेल्या चपात्या
  • तेल
  • मोहरी
  • कढीपत्ता
  • शेंगदाणे
  • कांदे
  • हळद
  • लाल मिरची पावडर
  • धने पावडर
  • गरम मसाला
  • मीठ
 
View this post on Instagram

A post shared by Kautumbik Kitchen (@kautumbikkitchen)

कृती

  • उरलेल्या चपात्यांचा चिवडा तयार करण्यासाठी सर्वप्रथम चपात्या मिक्सरमध्ये टाकून यांचा चुरा करून घ्या. त्यानंतर हा चपात्यांचा चुरा एका भांड्यात काढा
  • नंतर एक कढई गॅसवर ठेवून यात तेल घाला. तेल गरम झाले की तेलात मोहरी, जिरे आणि कडीपत्ता घालून याची चांगली फोडणी तयार करून घ्या
  • यांनतर यात मूठभर शेंगदाणे घाला. शेंगदाणे भाजून झाल्यानंतर यात एक काप बारीक चिरलेला कांदा घाला आणि परतून घ्या
  • कांदा लालसर झाल्यानंतर यात हळद, अर्धा चमचा धने पूड, अर्धा चमचा लाल तिखट, अर्धा चमचा गरम मसाला आणि मीठ घालून सर्वकाही नीट एकजीव करा
  • आता यात चपात्यांचा चुरा आणि कोथिंबीर टाकून मिक्स करा
  • मध्यम आचेवर हे २ मिनिटे शिजू द्या आणि मग गॅस बंद करा
  • अशा प्रकारे तुमचा उरलेल्या चतपात्यांचा चिवडा तयार आहे.
 
Web Title: Make these tasty dish from leftover chpatis

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Jun 06, 2024 | 02:39 PM

Topics:  

  • Chapati

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Muhammad Yunus यांचा प्रस्ताव अन् Tariq Rahman यांचा नकार! बांगलादेशात सत्तास्थापनेपूर्वीच संविधान दुरुस्तीवरून मोठा पेच

Muhammad Yunus यांचा प्रस्ताव अन् Tariq Rahman यांचा नकार! बांगलादेशात सत्तास्थापनेपूर्वीच संविधान दुरुस्तीवरून मोठा पेच

Feb 17, 2026 | 08:23 PM
ट्रम्प यांच्या टॅरिफला कॅनडाचे चोख प्रत्युत्तर; ४० देशांसोबत व्यापार युती, अमेरिकेची वाढणार डोकेदुखी?

ट्रम्प यांच्या टॅरिफला कॅनडाचे चोख प्रत्युत्तर; ४० देशांसोबत व्यापार युती, अमेरिकेची वाढणार डोकेदुखी?

Feb 17, 2026 | 08:20 PM
Smoking आणि दीर्घकाळ बसण्याने वाढतो Blood Clots चा धोका; तरुणांमध्ये DVT समस्यांची वाढ

Smoking आणि दीर्घकाळ बसण्याने वाढतो Blood Clots चा धोका; तरुणांमध्ये DVT समस्यांची वाढ

Feb 17, 2026 | 08:19 PM
महागड्या क्रीमची गरज नाही फक्त हे एक काम करा आणि 5 रुपयांत पिंपल्सना करा रामराम

महागड्या क्रीमची गरज नाही फक्त हे एक काम करा आणि 5 रुपयांत पिंपल्सना करा रामराम

Feb 17, 2026 | 08:15 PM
Rashmika Vijay Wedding: ‘आम्ही तुमच्या लग्नाची Live स्ट्रीमिंग करू…’ Netflix ने दिली ऑफर, जोडप्याने दिला नकार!

Rashmika Vijay Wedding: ‘आम्ही तुमच्या लग्नाची Live स्ट्रीमिंग करू…’ Netflix ने दिली ऑफर, जोडप्याने दिला नकार!

Feb 17, 2026 | 08:02 PM
Ratnagiri : रोखविरहित आणि पारदर्शक प्रवासासाठी एसटीचे मोठे पाऊल

Ratnagiri : रोखविरहित आणि पारदर्शक प्रवासासाठी एसटीचे मोठे पाऊल

Feb 17, 2026 | 07:55 PM
Palghar News : डहाणू–पालघर मार्गाला नवसंजीवनी; 165 कोटींच्या प्रकल्पाचे भूमिपूजन

Palghar News : डहाणू–पालघर मार्गाला नवसंजीवनी; 165 कोटींच्या प्रकल्पाचे भूमिपूजन

Feb 17, 2026 | 07:46 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Mumbai : ‘टिपू सुलतान चौक’ प्रकरणावरून आरोप-प्रत्यारोप

Mumbai : ‘टिपू सुलतान चौक’ प्रकरणावरून आरोप-प्रत्यारोप

Feb 17, 2026 | 07:39 PM
Suresh Dhas : एक दिवस थांबा, ब्रेन मॅपिंग आणि नार्कोटेस्ट मधून सत्य बाहेर येईल

Suresh Dhas : एक दिवस थांबा, ब्रेन मॅपिंग आणि नार्कोटेस्ट मधून सत्य बाहेर येईल

Feb 17, 2026 | 07:32 PM
Mantralaya Bribe Case :  Narhari Zirwal यांच्या मंत्रालयातील ऑफिसमध्ये ACB ची धाड, लिपिकाला पकडले!

Mantralaya Bribe Case : Narhari Zirwal यांच्या मंत्रालयातील ऑफिसमध्ये ACB ची धाड, लिपिकाला पकडले!

Feb 17, 2026 | 07:21 PM
Ajit Pawar Plane Crash : रुपाली ठोंबरेंचा सरकारला इशारा; पार्थ पवार आणि पुणे महापौरांवरही डागली तोफ!

Ajit Pawar Plane Crash : रुपाली ठोंबरेंचा सरकारला इशारा; पार्थ पवार आणि पुणे महापौरांवरही डागली तोफ!

Feb 17, 2026 | 07:12 PM
Buldhana News : शहरातून काढण्यात आला भव्य मूक मोर्चा, जिल्हाधिकाऱ्यांना दिले निवेदन

Buldhana News : शहरातून काढण्यात आला भव्य मूक मोर्चा, जिल्हाधिकाऱ्यांना दिले निवेदन

Feb 17, 2026 | 07:07 PM
Sindhudurg : टिपू सुलतानच्या फोटोवरून हुसेन दलवाईंची समाजवादी पक्षावर टीका

Sindhudurg : टिपू सुलतानच्या फोटोवरून हुसेन दलवाईंची समाजवादी पक्षावर टीका

Feb 17, 2026 | 02:40 PM
Sindhudurg : शिवसेना नेते संतोष थेराडे यांचे उदय सामंतांना आव्हान

Sindhudurg : शिवसेना नेते संतोष थेराडे यांचे उदय सामंतांना आव्हान

Feb 17, 2026 | 02:12 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.