Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 9 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Recipe : जेवणाची चव वाढवा, पारंपारिक पद्धतीत घरी बनवा कुरकुरीत ‘अळूवडी’, रेसिपी नोट करा

Alu Vadi Recipe : अळूवडी खायला कुणाला आवडत नाही? कोणथ्या सणसमारंभात किंवा खास प्रसंगी मराठी घरात कुरकुरीत अळूवडी नक्की बनवली जाते. पांरपारिक रेसिपीची मदत घेऊन तुम्ही घरीच या पदार्थाला तयार करु शकता.

  • By नुपूर भगत
Updated On: Jul 22, 2026 | 09:45 AM
Recipe : जेवणाची चव वाढवा, पारंपारिक पद्धतीत घरी बनवा कुरकुरीत 'आळूवडी', रेसिपी नोट करा

Recipe : जेवणाची चव वाढवा, पारंपारिक पद्धतीत घरी बनवा कुरकुरीत 'आळूवडी', रेसिपी नोट करा

Follow Us
Follow Us:
  • अळूवडी हा महाराष्ट्राचा पारंपारिक पदार्थ आहे.
  • अळूच्या पानांत बेसणाचे सारण भरून ही वडी तयार केली जाते.
  • खास प्रसंगी तुम्ही घरी ही रेसिपी ट्राय करु शकता.
महाराष्ट्रातील पारंपरिक आणि चविष्ट पदार्थांमध्ये अळूवडीला विशेष स्थान आहे. पावसाळ्याच्या दिवसांत किंवा सणासुदीच्या वेळी अनेक घरांमध्ये हा पदार्थ आवर्जून तयार केला जातो. आंबट, गोड, तिखट आणि खमंग अशा सर्व चवींचा सुंदर मिलाफ अळूवडीत अनुभवायला मिळतो. गरमागरम चहासोबत नाश्त्यासाठी, सायंकाळच्या खाण्यासाठी किंवा जेवणातील साइड डिश म्हणून आळूवडी उत्तम पर्याय ठरते. योग्य प्रमाणात मसाले वापरून बनवलेली ही पारंपरिक रेसिपी घरातील लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आवडते.

Monsoon Special : पावसाळ्यात खेकडा भजी ट्राय केलात की नाही? आजच नोट करा रेसिपी

साहित्य

  • 8 ते 10 अळूची मोठी पाने
  • 2 कप बेसन
  • 2 टेबलस्पून तांदळाचे पीठ
  • 1 टेबलस्पून चिंचेचा कोळ
  • 2 टेबलस्पून किसलेला गूळ
  • 1 टीस्पून लाल तिखट
  • ½ टीस्पून हळद
  • 1 टीस्पून धणे-जिरे पूड
  • 1 टीस्पून गरम मसाला
  • 1 टीस्पून तीळ
  • चवीनुसार मीठ
  • आवश्यकतेनुसार पाणी
फोडणीसाठी:
  • 2 टेबलस्पून तेल
  • 1 टीस्पून मोहरी
  • 1 टीस्पून तीळ
  • चिमूटभर हिंग
  • 8 ते 10 कढीपत्त्याची पाने
  • किसलेले खोबरे आणि चिरलेली कोथिंबीर सजावटीसाठी
तोंडात टाकताच सहज जाईल विरघळून! घरच्या घरी सोप्या पद्धतीमध्ये बनवा स्वादिष्ट श्रीखंड वडी, नोट करून घ्या रेसिपी

कृती

  • अळूची पाने स्वच्छ धुवून कोरडी करा. पानांवरील जाड शिरा सुरीच्या मदतीने हलक्या हाताने काढून पाने सपाट करून घ्या.
  • एका भांड्यात बेसन, तांदळाचे पीठ, लाल तिखट, हळद, धणे-जिरे पूड, गरम मसाला, तीळ, मीठ, चिंचेचा कोळ आणि गूळ घाला. थोडे-थोडे पाणी घालून घट्ट, गुळगुळीत मिश्रण तयार करा.
  • एक मोठे पान पसरवून त्यावर बेसनाचे मिश्रण समान पसरवा. त्यावर दुसरे पान ठेवून पुन्हा मिश्रण लावा. अशाच प्रकारे 3 ते 4 पानांचे थर तयार करा.
  • दोन्ही बाजू आत दुमडून घट्ट सुरळी तयार करा. उरलेल्या पानांपासूनही याच पद्धतीने सुरळ्या तयार करा.
  • सुरळ्या वाफेवर 20 ते 25 मिनिटे शिजवा. पूर्णपणे शिजल्यानंतर त्या थंड होऊ द्या आणि नंतर समान आकाराचे काप करा.
  • कढईत तेल गरम करून त्यात मोहरी, हिंग, तीळ आणि कढीपत्ता घाला. त्यात अळूवडीचे काप घालून दोन्ही
  • बाजूंनी हलके सोनेरी आणि खरपूस होईपर्यंत परता.
  • तयार आळूवडीवर किसलेले खोबरे आणि चिरलेली कोथिंबीर भुरभुरवा. गरमागरम आळूवडी चटणी, टोमॅटो सॉस किंवा चहासोबत सर्व्ह करा.

Web Title: Make traditional maharashtrian style alu vadi recipe in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 22, 2026 | 09:45 AM

Topics:  

  • easy food recipes
  • food recipe
  • marathi recipe

संबंधित बातम्या

Ganeshotsav 2026: कमी साहित्यात गणपती बाप्पासाठी बनवा बेसन मावा मोदक, पारंपरिक मोदकाला द्या शाही ट्विस्ट
1

Ganeshotsav 2026: कमी साहित्यात गणपती बाप्पासाठी बनवा बेसन मावा मोदक, पारंपरिक मोदकाला द्या शाही ट्विस्ट

Ganeshotsav 2026 : गणेशाच्या नैवेद्यासाठी बनवा हेल्दी आणि टेस्टी ‘ड्रायफ्रुट्स मोदक’, काही मिनिटांची रेसिपी
2

Ganeshotsav 2026 : गणेशाच्या नैवेद्यासाठी बनवा हेल्दी आणि टेस्टी ‘ड्रायफ्रुट्स मोदक’, काही मिनिटांची रेसिपी

Beetroot Oats Appe: बीट खायला अजिबात आवडत नाही? मग रक्त वाढवण्यासाठी सोप्या पद्धतीमध्ये बनवा बीट ओट्स आप्पे, नोट करा रेसिपी
3

Beetroot Oats Appe: बीट खायला अजिबात आवडत नाही? मग रक्त वाढवण्यासाठी सोप्या पद्धतीमध्ये बनवा बीट ओट्स आप्पे, नोट करा रेसिपी

Ganeshotsav 2026: साखरेचा अजिबात वापर न करता गणपती बाप्पाच्या प्रसादासाठी बनवा Homemade Khajur Peda, नोट करा रेसिपी
4

Ganeshotsav 2026: साखरेचा अजिबात वापर न करता गणपती बाप्पाच्या प्रसादासाठी बनवा Homemade Khajur Peda, नोट करा रेसिपी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.