Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 10 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

मैद्याचा वापर न करता लहान मुलांसाठी नाश्त्यात बनवा Vegetable Paneer Pizza , नोट करून घ्या झटपट होणारी रेसिपी

आज आम्ही तुम्हाला सोप्या पद्धतीमध्ये मैद्याचा वापर न करता व्हेजिटेबल पनीर पिझ्झा बनवण्याची रेसिपी सांगणार आहोत. या पद्धतीने बनवलेला पिझ्झा चवीला अतिशय सुंदर लागतो.

  • By सुरुची कदम
Updated On: Apr 16, 2026 | 08:00 AM
मैद्याचा वापर न करता लहान मुलांसाठी नाश्त्यात बनवा Vegetable Paneer Pizza , नोट करून घ्या झटपट होणारी रेसिपी

मैद्याचा वापर न करता लहान मुलांसाठी नाश्त्यात बनवा Vegetable Paneer Pizza , नोट करून घ्या झटपट होणारी रेसिपी

Follow Us
Follow Us:

लहान मुलांना उन्हाळ्याच्या सुट्ट्या पडल्यानंतर मुलांना चमचमीत पदार्थ खाण्यास हवे असतात. त्यातील मुलांच्या आवडीचा पदार्थ म्हणजे पिझ्झा. बाहेर फिरायला गेल्यानंतर किंवा भूक लागल्यानंतर नेहमीच मुलं पिझ्झा खाण्यास मागतात. पण नेहमी नाश्त्यात पिझ्झा खाणे शरीरासाठी धोक्याचे ठरू शकते. दैनंदिन आहारात कमीत कमी मैद्याचे सेवन करावे. मैदा असलेले पदार्थ खाल्ल्यामुळे वजन वाढण्यासोबतच संपूर्ण आरोग्य बिघडून जाते. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला अजिबात मैद्याचा वापर न करता हेल्दी टेस्टी व्हेजिटेबल पनीर पिझ्झा बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. या पद्धतीने बनवलेला पिझ्झा लहान मुलांसह मोठ्यांना सुद्धा आवडेल. उन्हाळ्याच्या सुट्टींमध्ये मुलांना कायमच चटपटीत पदार्थ हवे असतात. अशावेळी भाज्यांपासून बनवलेला पिझ्झा मुलांना खाण्यास देऊ शकता. लहान मुलं बऱ्याचदा भाज्या खाण्याचा कंटाळा करतात, अशावेळी मुलांना भाज्यांपासून बनवलेले वेगवेगळे पदार्थ खाण्यास द्यावे. चला तर जाणून घेऊया रेसिपी.(फोटो सौजन्य – pinterest)

दिवसाची सुरुवात करा पौष्टिक पदार्थाच्या सेवनाने! नाश्त्यात १० मिनिटांमध्ये बनवा चविष्ट मल्टी विटामिन भेळ

साहित्य:

  • पनीर
  • कांदा
  • शिमला मिरची
  • पिझ्झा सॉस
  • टोमॅटो सॉस
  • मीठ
  • काळीमिरी पावडर
  • दही
  • गव्हाचं पीठ
  • साखर
  • ओरिगानो
  • चिली फ्लेक्स
Summer Special : विकतंच कशाला? उन्हाळ्यात घरीच बनवा थंडगार ‘मँगो आईस्क्रिम’, लहनांसह मोठेही होतील खुश

कृती:

  • व्हेजिटेबल पनीर पिझ्झा बनवण्यासाठी सर्वप्रथम, ताटात गव्हाचं पीठ घेऊन त्यात वाटीभर दही आणि चवीनुसार मीठ घालून व्यवस्थित मिक्स करा.
  • तयार केलेल्या मिश्रणात हळूहळू पाणी घालून कणिक मळून घ्या. त्यानंतर त्यात तेल घालून कणिक मळून घ्या आणि काहीवेळ तसेच ठेवा.
  • मळून घेतलेले कणिक ताटावर जाडसर पसरवून घ्या. कढईमध्ये तेल गरम करून त्यावर शिमला मिरची, कांदा, पनीरचे तुकडे हलकेसे भाजून घ्या.
  • मोठ्या वाटीमध्ये पिझ्झा सॉस, टोमॅटो सॉस एकत्र करून मिक्स करा. तयार केलेला सॉस गव्हाच्या पोळीवर लावून घ्या.
  • त्यानंतर त्यावर फ्राय करून घेतलेल्या भाज्या लावून घ्या. त्यानंतर त्यावर काळीमिरी पावडर, चिली फ्लेक्स, ओरिगानो घालून पसरवा.
  • सगळ्यात शेवटी भरभरून चीज टाकून कढईवर पिझ्झाचे ताट ठेवा आणि वरून झाकण मारून २० मिनिटं तसेच ठेवा.
  • तयार आहे सोप्या पद्धतीमध्ये बनवलेली व्हेजिटेबल पनीर पिझ्झा.

Web Title: Make vegetable paneer pizza for kids breakfast without using flour breakfast recipe

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 16, 2026 | 08:00 AM

Topics:  

  • cooking tips
  • easy food recipes
  • Summer Food

संबंधित बातम्या

Ganeshotsav 2026: नैवेद्याच्या पानातील सोपा पदार्थ! गणपती उत्सवात १० मिनिटांमध्ये बनवा रबडीसारखी घट्टसर शाही साबुदाणा खीर
1

Ganeshotsav 2026: नैवेद्याच्या पानातील सोपा पदार्थ! गणपती उत्सवात १० मिनिटांमध्ये बनवा रबडीसारखी घट्टसर शाही साबुदाणा खीर

Masala Appe Recipe: सणवारांच्या दिवसांमध्ये घरी आलेल्या पाहुण्यांसाठी बनवा झटपट तयार होणारे मसाला आप्पे, नोट करून घ्या रेसिपी
2

Masala Appe Recipe: सणवारांच्या दिवसांमध्ये घरी आलेल्या पाहुण्यांसाठी बनवा झटपट तयार होणारे मसाला आप्पे, नोट करून घ्या रेसिपी

Ganeshotsav 2026: कमी साहित्यात गणपती बाप्पासाठी बनवा बेसन मावा मोदक, पारंपरिक मोदकाला द्या शाही ट्विस्ट
3

Ganeshotsav 2026: कमी साहित्यात गणपती बाप्पासाठी बनवा बेसन मावा मोदक, पारंपरिक मोदकाला द्या शाही ट्विस्ट

Beetroot Oats Appe: बीट खायला अजिबात आवडत नाही? मग रक्त वाढवण्यासाठी सोप्या पद्धतीमध्ये बनवा बीट ओट्स आप्पे, नोट करा रेसिपी
4

Beetroot Oats Appe: बीट खायला अजिबात आवडत नाही? मग रक्त वाढवण्यासाठी सोप्या पद्धतीमध्ये बनवा बीट ओट्स आप्पे, नोट करा रेसिपी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.