प्रत्येकाला आपलं घर निटनेटकं आणि आकर्षक असावं असं वाटतं. तसेच या घरात सुखशांती आणि समाधान नांदावं कोणतीही संकटं येऊ नयेत अशी अपेक्षा असते. परंतू त्यासाठी घराची रचनाही योग्य असणं आवश्यक आहे. घर बांधण्यासाठी आणि खरेदी करताना वास्तुशास्त्राचे काही नियम लक्षात ठेवले पाहिजेत. त्यांचं पालन न केल्यास त्याचे वाईट परिणाम होऊ शकतात. त्यामुळं घराच्या मुख्य गेटपासून ते स्वयंपाकघर, बेडरूम, स्नानगृह आदी सर्व काही वास्तुशास्त्राच्या (Vastushastra) नियमांनुसार बनवावं. याशिवाय या स्थानांच्या देखभालीबाबत वास्तुशास्त्रात काही खास गोष्टी सांगण्यात आल्या आहेत. या महत्त्वाच्या गोष्टी लक्षात (Vastu Tips) ठेवायला हव्यात.
घराची रचना करताना कधीहीया चूका करू नका