Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 28 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • Raksha Bandhan |
  • amravati |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Travel News : मध्य प्रदेशचा तो ऐतिहासिक किल्ला, इथल्या राजाने जादूने राणीला केलं होतं कैद…

Story Of A Fort : मध्य प्रदेशातील मल्हारगड फक्त तिथल्या सुंदर स्थापत्येकलेसाठी ओळखला जात नाही तर रंजक इतिहासासाठीही फार प्रचलित आहे. इथल्या राजाने जादुचा वापर करत राणीला किल्ल्यात कैद केल्याचे म्हटले जाते.

  • By नुपूर भगत
Updated On: Jul 15, 2026 | 08:10 AM
Travel News : मध्य प्रदेशचा तो ऐतिहासिक किल्ला, इथल्या राजाने जादूने राणीला केलं होतं कैद...

Travel News : मध्य प्रदेशचा तो ऐतिहासिक किल्ला, इथल्या राजाने जादूने राणीला केलं होतं कैद...

Follow Us
Follow Us:
  • मध्य प्रदेशातील एक प्राचीन किल्ला त्याच्या रहस्यमय इतिहासामुळे आजही चर्चेत आहे.
  • या किल्ल्याशी जोडलेली एक लोककथा अनेक वर्षांपासून सांगितली जाते.
  • किल्ल्यातील एका विशेष ठिकाणामागील कथा जाणून घेतल्यानंतर अनेक पर्यटक आश्चर्यचकित होतात.
भारतात अनेक प्राचीन आणि ऐतिहासिक किल्ले आहेत जे देशाच्या इतिहासाचे जिवंत उदाहरण ठरतात. यात मध्य प्रदेशातील बुंदेलखंड क्षेत्रात असलेल्या मल्हार गडाचाही समावेश होतो. हा किल्ला फक्त इथल्या स्थापत्यकलेसाठी ओळखला जात नाही तर याच्या रंजक कथेसाठीही ओळखला जातो. काही वृत्तांनुसार, मल्हारगडाचा इतिहास अल्हा व त्याची पत्नी, राणी माछला यांच्याशी निगडित जादुई कथेशी जोडलेला आहे. चला याविषयी सविस्तर जाणून घेऊया.

लग्नासाठी रेल्वेचे संपूर्ण कोच बुक करायचे आहे? अशाप्रकारे करा बुकिंग; जाणून घ्या किती खर्च येईल…

मल्हारगडाचा इतिहास 

मान्यतेनुसार, 12 व्या शतकात राजा ज्वाला सिंह याने ब्रा नदीच्या किनारी या किल्ल्याचे निर्माण केले. या किल्ल्याच्या चारही बाजूला असणारी मजबूत दगडांची भिंत आणि बेतवा नदी यामुळे हा किल्ला अभेद्य मानला जातो. किल्ल्याच्या आत लष्करी बराकी, तोफखान्याची ठिकाणे आणि एक जलाशय आहे. परंतु, योग्य देखभालीच्या अभावामुळे या ऐतिहासिक वास्तूच्या काही भागांची आता झीज होत आहे.

राणीला केलं होतं कैद 

मल्हारगडविषयी एक रंजक कहाणीफर चर्चेत आहे. या कथेनुसार, एकेदिवशी राणी मछला आपल्या मैत्रिणींसोबत बागेत झोका खेळत होती. याचवेळी राजा ज्वाला सिंह शिकार करून तिथून जात होता. राणी मछलाला बागेत खेळताना पाहून राज ज्वाला सिंह तिच्या सौंदर्यावर मोहित झाला आणि त्याने तिला मिळवण्यासाठीची योजना आखली.

जादूचा केला वापर 

सांगितलं जात की, राणी मछला हिला मिळवण्यासाठी राजाने त्याकाळी जादुई शक्तींचा वापर केला होता. यानुसार, जादुई शक्तींच्या मदतीने त्याने राणी मछला हिला रातोरात आपल्या पलंगासह गायब केलं आणि महालात आणलं. ज्वाला सिंगने राणी मच्छलाला मल्हारगडमधील एका पाण्याच्या कुंडात कैद केले आणि आपली राणी बनवण्यासाठी तिची समजूत काढायला सुरुवात केली. परंतु राणी मछला यासाठी तयार झाली नाही. राजाने तिला ज्या कुंडात कैद केले होते ते कुंड आता मछला कुंडच्या नावाने ओळखले जाते.

भारतातील एक सरोवर जिथे पाण्यात तरंगणारे बेट बदलतात आपली जागा, हा आहे जगातील एकमेव फ्लोटिंग नॅशनल पार्क

युद्ध आणि राणीची मुक्तता

जेव्हा अल्हा आणि त्यांचा शूर भाऊ ऊदल यांना राणी मछला हिच्या अपहरणाची माहिती मिळाली तेव्हा ते त्वरीत आपली विशाल सेना घेऊन मल्हारगडाच्या दिशेने वळले. यानंतर राजा ज्वाला सिंह आणि आल्हा-ऊदल यांच्यात मोठे युद्ध झाले. या युद्धात आल्हा-ऊदल यांनी ज्वाला सिंहला पराभूत केले आणि राणी मछलाल कैदेतून मुक्त केले. सांगितले जाते की, हे युद्ध इतके भयानक होते की यानंतर बेतवा नदीचे पाणी लाल रंगाचे झाले होते.

 

Web Title: Malhargarh fort bundelkhand hidden history of queen machhla and king jwala singh

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 15, 2026 | 08:10 AM

Topics:  

  • fort
  • madhya pradesh
  • tourism
  • travel news

संबंधित बातम्या

सुंदर आणि रहस्यमय… अमर लोकांच्या पुलाची कथा, जाणून घ्या कुठे आहे Bridge Of The Immortals
1

सुंदर आणि रहस्यमय… अमर लोकांच्या पुलाची कथा, जाणून घ्या कुठे आहे Bridge Of The Immortals

MakeMyTrip Axis Bank Offer : फिरण्याचा प्लॅन करताय? मेकमायट्रिप अन् ॲक्सिस बँक देतंय मोठं डिस्काउंट, मिळणार बंपर सूट
2

MakeMyTrip Axis Bank Offer : फिरण्याचा प्लॅन करताय? मेकमायट्रिप अन् ॲक्सिस बँक देतंय मोठं डिस्काउंट, मिळणार बंपर सूट

समुद्राच्या तळाशी दडलेला इतिहास उलगडणार! विजयदुर्ग, जंजिरासह देशातील ५ ठिकाणी पुरातत्व विभागाची शोधमोहीम
3

समुद्राच्या तळाशी दडलेला इतिहास उलगडणार! विजयदुर्ग, जंजिरासह देशातील ५ ठिकाणी पुरातत्व विभागाची शोधमोहीम

स्वर्गापेक्षाही सुंदर! ढगांच्या कुशीत वसलंय हे सुंदर गाव, थांबी व्ह्यू पॉइंटवरून दिसतं कांचनजंगाचं अद्भुत रूप
4

स्वर्गापेक्षाही सुंदर! ढगांच्या कुशीत वसलंय हे सुंदर गाव, थांबी व्ह्यू पॉइंटवरून दिसतं कांचनजंगाचं अद्भुत रूप

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.