Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 5 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Monsoon Special : पावसाळ्यात खेकडा भजी ट्राय केलात की नाही? आजच नोट करा रेसिपी

Khekda Bhaji Recipe : खेकडा भजी हे खेकड्यापासून नाही तर कांद्यापासून तयार केले जातात. काही निवडक मसाले आणि कुरकुरीतपणामुळे यांची चव फार अप्रतिम लागते. पावसाळ्यात खेकडा भजी आवर्जून खाल्ले जातात.

  • By नुपूर भगत
Updated On: Jul 21, 2026 | 03:10 PM
Monsoon Special : पावसाळ्यात खेकडा भजी ट्राय केलात की नाही? आजच नोट करा रेसिपी

Monsoon Special : पावसाळ्यात खेकडा भजी ट्राय केलात की नाही? आजच नोट करा रेसिपी

Follow Us
Follow Us:
  • खेकडा भजी पावसाळ्यात सर्वाधिक बनवली जाणारी डिश आहे.
  • संध्याकाळच्या नाश्त्यासाठी ही एक परफेक्ट रेसिपी ठरते.
  • तुम्ही फार कमी वेळेत ही रेसिपी तयार करु शकता.
तुम्ही आजवर अनेक प्रकारचे भजी ऐकले आणि खाल्ले असतील जसे की, कांदा भजी, बटाटा भजी, पालक भजी परंतु तुम्ही कधी खेकडा भजीची रेसिपी ट्राय केली आहे का? हे भजी चवीला फार कुरकुरीत आणि अप्रतिम लागतात. शिवाय फार कमी वेळेत आणि स्वयंपाकघरात उपलब्ध असणाऱ्या साहित्यांपासून त्यांना तयार केले जाते. पावसाच्या थंड वातावरणात आपल्याला अनेकदा गरमा गरम भजी खाण्याची फार इच्छा होत असते. अशावेळी काहीतरी नवीन म्हणून तुम्ही ही रेसिपी ट्राय करु शकता. चला खेकडा भजी बनवण्यासाठी कोणत्या साहित्यांची गरज लागते ते जाणून घेऊया.

Ashadhi Ekadashi 2026: आषाढीचा उपवास करताय? मग अशाप्रकारे बनवा चटपटीत बटाट्याची उसळ

साहित्य

  • ४ मोठे चिरलेले कांदे
  • १/२ चमचा मीठ
  • १/४ कप बारीक चिरलेली कोथिंबीर
  • १ कप बेसन
  • १/४ कप तांदळाचे पीठ
  • मीठ
  • १ चमचा लाल तिखट
  • १/२ चमचा हळद
  • चिमूटभर ओवा
  • ठेचलेले धणे
  • चिमूटभर खाण्याचा सोडा
  • तळण्यासाठी तेल
आषाढी एकादशीला विठ्ठल रुक्मिणीच्या प्रसादासाठी झटपट बनवा साजुक तुपातला शिरा, नोट करून घ्या रेसिपी

कृती

  • यासाठी सर्वप्रथम कांद्याची साल आणि देठ काढून कांदा धुवून घ्या.
  • आता कांद्याला मधून कापून त्याचे दोन तुकडे करा आणि मग एकदम अर्धगोलात त्याचे बारीक स्लाईस करुन घ्या.
  • कांद्याचे लांब, पातळ काप करा आणि एका वाडग्यात काढून ठेवा.
  • आता यात मीठ घालून मिक्स करा आणि काही मिनिटे बाजूला ठेवून द्या. यामुळे कांद्याला पाणी सुटू लागते.
  • साधारण ५ मिनिटांनंतर यात चिरलेली कोथिंबीर, हिरव्या मिरच्या, भरड ठेचलेले धणे, लाल तिखट, हळद, ओवा,
  • बेसनाचे पीठ आणि तांदळाचे मीठ घालून सर्व साहित्य एकत्र करा.
  • आता थोड थोड पाणी घालून एक मिश्रण तयार करा. लक्षात ठेवा, हे मिश्रण फार पातळ असायला नको.
  • दुसरीकडे गॅसवर एक कढई ठेवून त्यात तेल गरम करायला ठेवा.
  • तेल तापले की मध्यम आचेवर हाताने तेलात भजी सोडा.
  • भजी छान सोनेरी रंगाचे आणि कुरकरीत होईपर्यंत त्यांना छान तळून घ्या.
  • लक्षात ठेवा मिश्रणाचा गोळा करुन तुम्हाला तो तेलात टाकायचा नाहीये तर हाताने काही मिश्रण घेऊन डायरेक्ट ते तेलात सोडायचे आहे.
  • शेवटी भजी चांगले तळले गेले की त्यांना एका प्लेटीत काढून घ्या.
  • पुदिन्याची चटणी आणि टोमॅचो साॅससोबत यांची चव आणखी छान लागेल.

Web Title: Monsoon special make tasty and crispy khekda bhaji at home recipe in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 21, 2026 | 03:10 PM

Topics:  

  • easy food recipes
  • marathi recipe
  • monsoon recipe

संबंधित बातम्या

Food Recipe: पारंपरिक दहीभाताला द्या मॉडर्न ट्विस्ट! दुपारच्या जेवणात सोप्या पद्धतीमध्ये बनवा बीट दही भात, लहान मुलं खातील आवडीने
1

Food Recipe: पारंपरिक दहीभाताला द्या मॉडर्न ट्विस्ट! दुपारच्या जेवणात सोप्या पद्धतीमध्ये बनवा बीट दही भात, लहान मुलं खातील आवडीने

Ganeshotsav 2026: बाप्पाच्या नैवेद्यासाठी १० मिनिटांमध्ये बनवा कॅरेमल कोकोनट लाडू, आगळ्यावेगळ्या पदार्थाने वाढेल सणांचा गोडवा
2

Ganeshotsav 2026: बाप्पाच्या नैवेद्यासाठी १० मिनिटांमध्ये बनवा कॅरेमल कोकोनट लाडू, आगळ्यावेगळ्या पदार्थाने वाढेल सणांचा गोडवा

Ganeshotsav 2026 : गणपती बाप्पाच्या प्रसादात बनवा गोड, मऊ, पारंपारिक गुलगुले, नोट करा रेसिपी
3

Ganeshotsav 2026 : गणपती बाप्पाच्या प्रसादात बनवा गोड, मऊ, पारंपारिक गुलगुले, नोट करा रेसिपी

Raw Banana Kofta : कच्च्या केळीचे कोफ्ते ट्राय केलेत का? शेफने सांगितली राजस्थानची पारंपारिक रेसिपी
4

Raw Banana Kofta : कच्च्या केळीचे कोफ्ते ट्राय केलेत का? शेफने सांगितली राजस्थानची पारंपारिक रेसिपी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.