Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • raj thackeray |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Mumbai Women Stress Issues: “कौटुंबिक ताण आणि वैवाहिक…”, मुंबईतील महिलांच्या मानसिक तणावाचे मुख्य कारण समोर; ‘एमपावर’चा अहवाल

मुंबईतील २ लाखांहून अधिक महिला आणि मुली मानसिक तणावाचा सामना करत आहेत. एमपावर उपक्रमाच्या अहवालातून वैवाहिक आणि कौटुंबिक समस्या समोर आल्या आहेत.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Mar 13, 2026 | 09:03 PM
Mumbai Women Stress Issues: “कौटुंबिक ताण आणि वैवाहिक…”, मुंबईतील महिलांच्या मानसिक तणावाचे मुख्य कारण समोर; ‘एमपावर’चा अहवाल
Follow Us
Close
Follow Us:

 

  • मुंबईतील महिलांच्या मानसिक आरोग्याचा पेच
  • कौटुंबिक संघर्ष आणि नात्यांमधील तणाव ही मुख्य कारणे
  • ‘एमपावर’चा अहवाल
मुंबई, १३ मार्च २०२६: आदित्य ‍ बिर्ला एज्युकेशन ट्रस्टचा उपक्रम असलेल्या एमपावर उपक्रमाच्या माध्यमातून मानसिक आरोग्या विषयी कार्यक्रमाचे आयोजन केले जाते, या उपक्रमातून मुंबईतील महिलांना त्रासदायक ठरलेल्या मानसिक तणावाला अधोरेखित करण्यात येत असून यामध्ये पारिवारीक संघर्ष, नात्यांमधील तणाव आणि वैवाहिक आव्हानांचा मुकाबला विविध वयोगटांतील महिला करावा लागत आहे. या माहितीतून असे ही समोर येते की किशोरवयीन मुली या सातत्याने आधार शोधत असून यातून असे दिसून येते की वाढती जागरुकता आणि मानसिक आरोग्या विषयीचा तरुण मुलींमधील खुलेपणा पुढे येत आहे.

गेल्या वर्षभरात मुंबईतील एमपावरची समुपदेशन केंद्रे, हेल्पलाईन्स, सामाजिक उपक्रम, शालेय उपक्रम आणि मानसिक आरोग्य सेवा यांच्याकडे निर्माण झालेल्या माहितीतून हे निष्कर्श काढण्यात आलेले आहेत :
यामध्ये ज्यांना आधाराची गरज असते ते :

  • यांतील २००,७६० लाभार्थी हे किशोरवयीन (०-१७ वर्ष) असून अधिकतर या शाळा किंवा सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातून संपर्कात आल्या आहेत.
  • २२,९४० महिला या १८-२५ वर्ष वयोगटातील असून त्यांनी शिक्षणातील तणाव, करियर मधील अनिश्चितता आणि नातेसंबंधांतील आव्हानांसाठी संपर्क साधाला होता.
  • १९,८६४ महिला या २६-४९ वयोगटातील होत्या, त्यांच्या बाबतीत समुपदेशकांना सातत्याने वैवाहिक समस्या, नात्यांतील तणाव आणि पारिवारीक तणावाची जाणीव दिसून आली.
  • ५,९६८ महिला या ५० वर्षांपेक्षा अधिक वयाच्या होत्या त्यांच्या कडून पारिवारीक तणाव, एकटेपणा आणि मानसिक तणाव हे काळजी घेण्या मुळे तसेच बदलत्या पारिवारीक गोष्टींची चर्चा करण्यात आली.
मानसिक आरोग्य क्षेत्रात काम करणार्‍या व्यावसायिकांच्या मते सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातून किशोरवयीन मुली अधिक प्रमाणात येत असल्या तरी सुध्दा तरुण महिलांचे सल्लामसलत सेवा आणि हेल्पलाईन्स कडे होणारा वाढता कल पाहता त्या मदत मिळवण्यासाठी कचरत नसल्याचे दिसून येते.

विविध उपक्रमांमध्ये काऊन्सेलर्सनी असे निरिक्षण नोंदवले की रॉमेंटिक ताण, वैवाहिक तणाव आणि पारिवारीक तणाव यांमुळे अधिकतर महिला या महिलांशी बदलत्या नातेसंबंधांचे घटक, कामाचा ताण आणि शहरातील बदलत्या वातावरणातून निर्माण होणार्‍या अपेक्षांबद्दल बोलत असतात.

महागड्या डेट्सऐवजी भावनांना प्राधान्य… Gen Z चा नवीन डेटिंग ट्रेंड ‘Affordating’ नक्की आहे तरी काय?

पश्चिम विभागातील तुलनात्मक माहितीवरुन असेच ट्रेन्ड्स दिसून येतात. संपूर्ण पश्चिम भारतातील मानसिक आरोग्य व्यावसायिक हे नातेसंबंधांतील अस्थैर्य, काम-घरचा तणाव आणि मानसिक अस्थैर्य याबाबत चिंता व्यक्त करतात, विशेषकरुन त्यांना कौटुंबिक अपेक्षा आणि व्यावसायिक जाबबदार्‍यांचा समतोल राखतांना त्रास होत आहे. एकूणच या माहिती तून हे अधोरेखित होते की शहरी भारतातील महिलांच्या मानसिक आरोग्याच्या अनुभवांना बदलत्या सामाजिक भूमिका, नातेसंबंधांचे दबाव आणि कौटुंबिक अपेक्षा कशा आकार देत आहेत.

या निष्कर्शां विषयी आपले विचार व्यक्त करतांना आदित्य बिर्ला एज्युकेशन ट्रस्ट आणि एमपावरच्या संस्थापिका आणि चेअरपर्सन नीरजा बिर्ला यांनी सांगितले “महिलांच्या मानसिक आरोग्य हे केवळ वैयक्तिक अनुभवांनी आकार घेत नसते तर त्यांचे रोजचे काम, कुटुंब आणि समाज यांच्या रोज कशा वावरतात यामुळे घडत असते. एमपावरच्या विविध शहरे आणि समाजांमध्ये केलेल्या कामा मुळे आंम्हाला असे दिसून आले की महिला त्यांच्या मानसिक आरोग्या विषयी खुलेपणान बोलत असून आधाराची मागणी करत आहेत. एक समाज म्हणून आपण प्रतिसाद देणे आवश्यक असून सोपे उपाय, घरांमध्ये पापमुक्त पध्दती तयार करणे, कामाच्या जागा आणि समाजात सुध्दा महिलांच्या आरोग्याकडे लक्ष देणे आवश्यक आहे.”

एमपावर दि सेंटरच्या मुंबईतील हेड सायकॅट्रिस्ट डॉ. हर्षिदा भन्साळी यांनी पुढे सांगितले, “ मुंबईत आम्हाला असे दिसून आले की किशोरावस्थेतील मुली या शाळा आणि सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातून मानसिक आरोग्य कार्यक्रमांचा लाभ घेत आहेत, हे लवकर सहकार्य करण्याच्या दिशेने घडलेली उत्तम गोष्ट आहे. तरुणी आणि मोठ्या महिलांमध्ये नाते संबंधाशी संबंधित समस्या, कौटुंबिक अपेक्षा आणि मानसिक त्रास या गोष्टींवर वारंवार चर्चा केली जाते. या माहिती मुळे आम्हाला उपचारांचे डिझाईन करुन अधिक सकारात्मक बनून महिलांच्या नकारात्मक गोष्टींवर उपाय करता येतो.”

मानसिक आरोग्य तज्ञांच्या मते महिला या मानसिक सेवांचा लाभ घेत आहेत ही गोष्ट महिलांमधील जागरुकते मधील वाढ आणि व्यावसायिक सहकार्य घेण्या बाबतची असलेली भिती कमी करत असल्याचे द्योतक आहे. या निष्कर्शां तून मानसिक आरोग्या विषयीची जागरुकता, सल्लामसलत सेवांचे सक्षमीकरण आणि शाळा, कुटुंबे, कामाचे स्थान आणि समाजां मध्ये सहकार्यात्मक वातावरण निर्मिती मुळे महिलांच्या मानसिक आव्हानांसह सक्षमता निर्माण करण्याचे महत्त्व अधोरेखित होते.

कोरडे केस होतील कायमचे स्मूथ! सोप्या पद्धतीमध्ये घरीच तयार करा गुलाबाचा पॅक, केसांना मिळेल पोषण

Web Title: Mpower report mumbai women mental health challenges and awareness 2026

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 13, 2026 | 09:01 PM

Topics:  

  • lifestyle news
  • Mumbai
  • Womens

संबंधित बातम्या

मुंबईत 53 लाखांच्यावर वाहने… लोकसंख्येसोबतच वाढत्या वाहनांचा देखील मुंबईकरांना त्रास !
1

मुंबईत 53 लाखांच्यावर वाहने… लोकसंख्येसोबतच वाढत्या वाहनांचा देखील मुंबईकरांना त्रास !

Mumbai Bandra Demolition: वांद्रे गरीबनगर कारवाईला हिंसक वळण; पोलिसांवर दगडफेक, 15 जण अटकेत
2

Mumbai Bandra Demolition: वांद्रे गरीबनगर कारवाईला हिंसक वळण; पोलिसांवर दगडफेक, 15 जण अटकेत

Kalyan Crime: कल्याणमध्ये भररस्त्यात तरुणीसोबत गैरवर्तन; नागरिकांनी आरोपीला पकडून पोलिसांच्या केले हवाली
3

Kalyan Crime: कल्याणमध्ये भररस्त्यात तरुणीसोबत गैरवर्तन; नागरिकांनी आरोपीला पकडून पोलिसांच्या केले हवाली

सावधान! भेसळयुक्त हळदीमुळे वधूचा मृत्यू, तुम्हीही बाजारातून बनावटी हळद तर खरेदी करत नाहीये?
4

सावधान! भेसळयुक्त हळदीमुळे वधूचा मृत्यू, तुम्हीही बाजारातून बनावटी हळद तर खरेदी करत नाहीये?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.