जगदीशचा प्रवास संघर्षमय असला, तरी लोकलमधला तो अनुभव आयुष्यभर अंगावर काटा आणणारा ठरला. शेवटच्या लोकलमध्ये लाल डोळ्यांचा तो माणूस समोर बसला आणि जोगेश्वरीजवळ धावत दरवाज्यातून उडी मारली.
आमदार अनिल परब यांच्या लक्षवेधी सूचनेनंतर विधानभवनात दिलेल्या आश्वासनाची पूर्तता करत अधिवेशन संपल्यावर दुसऱ्याच दिवशी पर्यावरण मंत्री मुंडे संबंधित घटनास्थळी पाहणीसाठी पोहोचल्या.
मुंबईच्या अंधेरी पूर्व परिसरात धक्कादायक आणि संतापजनक घटना घडली आहे. अनैतिक संबंधांना विरोध केल्याच्या रागातून एका ३७ वर्षीय तरुणीने आपल्याच वडिलांची हत्या केल्याचं समोर आलं आहे. तिने भावालाही जबर मारहाण…
कुर्ला अंधेरी लिंक रोड वर सफेद पूल येथील मिठी नदीवर असलेला पूल अखेर वाहतुकीस खुला झाला आहे. स्थानिक आमदार दिलीप लांडे यांच्या हस्ते या पुलाचे उद्घाटन पार पडले.
मुंबईतील अंधेरीला जोडणारा गोखले पूल तयार आहे. गोखले पूल १ ते ५ मे दरम्यान खुला होईल. विक्रोळी पुलाचे ९५% काम पूर्ण झाले आहे. जूनच्या पहिल्या आठवड्यापासून विक्रोळी पूल सुरू करण्याची…