Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 21 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Cockroach Janta Party |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

भारतातील रहस्यमय मंदिर ज्यांना एक रात्रीत तयार करण्यात आलं, एकाची बांधणी देवांनी केली तर दुसऱ्याची भुतांनी…

Ancient Temple : तुम्हाला माहितीये का? देशात काही प्राचीन आणि अलाैकिक मंदिरे आहेत ज्यांची बांधणी अवघ्या एका रात्रीतच करण्यात आली. यातील काही मंदिरांचे काम पूर्ण न झाल्याने ते आजही अपूर्ण आहेत. सूर्य उगवताच यांचे काम थांबले आणि मंदिर आहे त्या अवस्थेत उभे राहिले. मंदिरांच्या कथा तुम्हाला हैराण करतील.

  • By नुपूर भगत
Updated On: Jun 05, 2026 | 08:26 AM
भारतातील रहस्यमय मंदिर ज्यांना एक रात्रीत तयार करण्यात आलं, एकाची बांधणी देवांनी केली तर दुसऱ्याची भुतांनी...

भारतातील रहस्यमय मंदिर ज्यांना एक रात्रीत तयार करण्यात आलं, एकाची बांधणी देवांनी केली तर दुसऱ्याची भुतांनी...

Follow Us
Follow Us:
  • भारतातील काही प्राचीन मंदिरांभोवती आजही अनेक रहस्ये आणि लोककथा प्रचलित आहेत, ज्यामुळे ती पर्यटकांचे विशेष आकर्षण ठरतात.
  • या मंदिरांच्या निर्मितीबाबत अशा काही मान्यता आहेत की त्या ऐकून अनेकांना आश्चर्याचा धक्का बसतो.
  • वास्तुकला, धार्मिक श्रद्धा आणि गूढ इतिहास यांचा अनोखा संगम असलेली ही ठिकाणे आजही संशोधक आणि भाविकांसाठी उत्सुकतेचा विषय आहेत.
भारत आपला इतिहास, संस्कृती आणि प्राचीन मंदिरांसाठी ओळखला जातो. देशात अनेक अशी मंदिरे आहेत जी आपल्या वास्तुकलेसाठी आणि तिथल्या अनोख्या इतिहासासाठी प्रचलित आहेत. आज अशाच काही मंदिरांची माहिती आम्ही तुम्हाला सांगणार आहोत ज्यांची कथा देशभर प्रचलित आहेत. आज आपण या लेखात देशातील ५ रहस्यमय प्राचीन मंदिरांविषयी जाणून घेणार आहोत ज्यांना अवघ्या एका रात्रीतच बांधण्यात आले. यातील एक मंदिर तर भूतांनी उभारल्याची माहिती आहे. चला याविषयी सविस्तर जाणून घेऊया.

गोव्याला जाऊन कंटाळलात? मग यावेळी निवडा पदुचेरीचा पर्याय, फक्त मंदिर आणि बीच नाही इथे फिरण्यासाठी आहेत असंख्य ठिकाणे

देवघर मंदिर (झारखंड)

झारखंडातील देवघर मंदिर हे भगवान शिवाला समर्पित आहे. हे मंदिर १२ ज्योतिर्लिंगातील एक आहे. पाैराणिक कथेनुसार, रावण शंकरांच्या शिवलिंगाच्या रुपात लंकेत घेऊन जाण्याचा हट्ट करत होता. अशात शंकराने त्याच्या इच्छेचा स्वीकार तर केला पण त्यांनी एक अट ठेवली. शिवलिंगाला वाटेत जमिनीचा स्पर्श होता कामा नये, अशी ही अट होती. पण वाटेत रावणाला फसवण्यात आले आणि या शिवलिंगाची देवघर मंदिरात स्थापना झाली. यानंतर भगवान विश्वकर्मा यांनी एका रात्रीत वैद्यनाथ मंदिराचे बांधकाम केले.

गोविंद देव जी मंदिर (उत्तर प्रदेश)

उत्तर प्रदेशच्या वृंदावनात वसलेले गोविंद देव जी मंदिर भगवान विष्णूला समर्पित आहे. या मंदिराविषयी मान्यता आहे की, याला माणासांनी नाही तर देवांनी एका रात्रीत बांधले. सांगितलं जातं की, सूर्योदयाच्या आधी मंदिर पूर्णपणे तयार झाले नाही ज्यामुळे रचना अपूर्ण राहिली.

काकनमठ मंदिर (मध्य प्रदेश)

मध्य प्रदेशच्या मुरैना येथे वसलेले काकनमठ मंदिराची कथा हैराण करणारी आहे. मंदिराच्या कथेविषयी बोलण केलं तर याविषयी सांगितलं जातं की, भगवान शिवाला समर्पित हे मंदिर माणासाने नाही तर भूतांना एका रात्रीत तयार केलं. परंतु याचीही रचना सूर्याेदयापर्यंत पूर्ण न झाल्याने मंदिर अपूर्ण राहिले. आजही लोक या मंदिरात येऊन शिवलिंगाची पूजा करतात.

भोजेश्वर मंदिर (मध्य प्रदेश)

मध्य प्रदेशच्या भोजपूरमध्ये स्थित भोजेश्वर मंदिर हे महाभारताच्या काळातील मंदिर असल्याचे मानले जाते. सांगितले जाते की, जेव्हा पांडव वनवासात होते तेव्हा स्वप्नात त्यांना भगवान शिवाचे दर्शन झाले. सकाळी पांडवांनी आपली आई कुंतीसोबत याविषयी चर्चा केली. आईच्या सल्ल्यानुसार त्यांनी त्याच ठिकाणी मंदिर बनवण्याचा निर्णय घेतला आणि एका रात्रीत मंदिराची निर्मिती करण्यात आली.

पर्यटकांसाठी IRCTC घेऊन आला ‘फुल पैसे वसूल’ टूर पॅकेज, 16,000 हून कमी पैशात करता येईल रामेश्वरसह 7 मोठ्या मंदिरांचे दर्शन

हथिया देवाल मंदिर (उत्तराखंड)

उत्तराखंडच्या पिथौरागढमध्ये वसलेल्या या मंदिराची कहाणी देखील फार रंजक आहे. याविषयी सांगितले जाते की, एक हात असलेल्या शिल्पकाराने एका रात्रीतच एकाच दगडात या मंदिराला कोरले. मात्र अंधारामुळे त्याने शिवलिंग उलट्या दिशेला बनवले ज्यामुळे इथे शिवलिंगाची पूजा केली जात नाही.

ही सर्वच मंदिरे आपल्या अनोख्या इतिहासासाठी आणि त्यांच्या संरचनेसाठी ओळखली जातात. तुम्हाला प्राचीन वास्तू पाहण्यात रस असेल किंवा धार्मिक पर्यटन करण्याचा जर तुम्ही विचार केला असेल तर जीवनात एकदा तरी या मंदिरांना नक्की भेट देऊन पाहा.

Web Title: Mysterious ancient temples of india built in one night travel news in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 05, 2026 | 08:26 AM

Topics:  

  • History
  • Religious Places
  • travel news

संबंधित बातम्या

Travel Name : दिल्लीतील जंतर मंतर का आहे खास? येथील 4 स्तंभांचे रहस्य जाणून घ्या
1

Travel Name : दिल्लीतील जंतर मंतर का आहे खास? येथील 4 स्तंभांचे रहस्य जाणून घ्या

Oldest School In India: तब्बल ३०० वर्षांहून अधिक काळ अविरत सुरू असणारे ‘हे’ भारतातील सर्वात जुने स्कूल!
2

Oldest School In India: तब्बल ३०० वर्षांहून अधिक काळ अविरत सुरू असणारे ‘हे’ भारतातील सर्वात जुने स्कूल!

Sapt Badri Yatra : तुम्ही पाहिले आहेत का उत्तराखंडमधील सप्तबद्री? अशी प्लॅन करा यात्रा
3

Sapt Badri Yatra : तुम्ही पाहिले आहेत का उत्तराखंडमधील सप्तबद्री? अशी प्लॅन करा यात्रा

Travel News : दोन लोकांच्या बाली ट्रिपसाठी किती खर्च येईल? ट्रिपचा खर्च आणि सर्व तपशील जाणून घ्या
4

Travel News : दोन लोकांच्या बाली ट्रिपसाठी किती खर्च येईल? ट्रिपचा खर्च आणि सर्व तपशील जाणून घ्या

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.