Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • raj thackeray |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Water Of Tears : देशातील या तलावाला ‘अश्रूंचं तलाव’ का म्हटल जात? कुठे वसलं आहे ते जाणून घ्या

Unique Lake : भारतात वसलेल्या या तलावाच्या पाण्याला म्हटले जाते 'अश्रूंचे पाणी'. हे नाव साधसुध नसून यामागे एक गूढ आणि रंजक कथा दडलेली आहे जी या ठिकाणाला आणखी खास बनवते.

  • By नुपूर भगत
Updated On: Apr 17, 2026 | 08:23 AM
Water Of Tears : देशातील या तलावाला 'अश्रूंचं तलाव' का म्हटल जात? कुठे वसलं आहे ते जाणून घ्या

Water Of Tears : देशातील या तलावाला 'अश्रूंचं तलाव' का म्हटल जात? कुठे वसलं आहे ते जाणून घ्या

Follow Us
Follow Us:
  • भारतातील हा सुंदर तलाव आपल्या नावामुळे आणि गूढ कथेमुळे चर्चेत आहे.
  • निसर्गरम्य परिसर, शांत वातावरण आणि स्वच्छ पाण्यामुळे पर्यटकांची येथे मोठी गर्दी असते.
  • हे ठिकाण सहलीसाठी एक उत्तम आणि आकर्षक पर्याय मानले जाते.
भारतात अनेक सुंदर आणि पाहण्यासारखी ठिकाणे आहेत. प्रत्येक ठिकाणाची आपली अशी काही खासियत असते. फक्त साैंदर्यासाठीच नाही तर तेथील प्रचलित कथांसाठीही ही ठिकाणे लोकप्रिय असतात. अशात आज आम्ही तुम्हाला अशाच एका प्रचलित तलावाविषयी माहिती सांगत आहोत जेथील पाण्याला ‘अश्रूंचे पाणी’ म्हणून ओळखले जाते. हे तलाव त्याच्या साैंदर्यासाठी आणि शांत वातावरणामुळेही पर्यटकांमध्ये चांगलेच प्रसिद्ध आहे. आता तुम्हाला माहिती आहे का? या तलावातील पाण्याला ‘अश्रूंचे पाणी’ असं अनोखं नाव का देण्यात आलं आहे. चला आज या लेखात आपण या नावामागे काय संबंध आहे ते सविस्तर जाणून घेऊया.

Amarnath Yatra 2026 : या तारखेपासून सुरू होणार अमरनाथ यात्रा, जाणून घ्या घरबसल्या रजिस्ट्रेशनची प्रोसेस

सरोवराचे नाव काय?

आम्ही तुम्हाला सांगतो की, या अनोख्या तलावाचे नाव उमियाम असून हे नाव खासी भाषेतून घेण्यात आले आहे. खासी भाषेत ‘उम’ म्हणजे पाणी आणि ‘इयाम’ म्हणजे अश्रू, म्हणूनच याला ‘अश्रूंचे पाणी’ असे नाव पडले. या तलावाविषयी एक खास कथा देखील सांगितले जाते, ज्यानुसार हे तलाव दुःखातून निर्माण झाले आहे. मानले जाते की, एकेकाळी स्वर्गातून दोन बहिणी पृथ्वीला भेट देण्यासाठी आल्या होत्या पण यावेळी एक बहिण वाटेतच हरवली. दुसऱ्या बहिणीने आपल्या हरवलेल्या बहिणीचा खूप शोध घेतला पण काही केल्या ती सापडली नाही. यानंतर तिच्या आठवणीत दुसरी बहिण इतकी रडली की तिच्या अश्रूंनी उमियाम तलाव निर्माण झाले. हेच कारण आहे की याला ‘अश्रूंचे पाणी’ म्हणून ओळखले जाते. या कथेमुळे या सरोवराला एक गूढ वलय प्राप्त झाले आहे. तर काही स्थानिक लोक या तलावाला ‘बारपाणी’ या नावानेही ओळखतात ज्याचा अर्थ ‘मोठे पाणी’ असा होतो.

कुठे वसले आहे हे अनोखे तलाव?

तुम्हाला जर ‘अश्रूंचे पाणी’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या तलावाला भेट द्यायची असेल तर यासाठी प्रथम तुम्हाला मेघालय गाठावे लागेल. शिलाँगपासून सुमारे १५ किलोमीटर अंतरावर हे तलाव वसले आहे. इथे तुम्हाला हिरवेगार रान, सुंदर पर्वते आणि स्वच्छ पाणी पाहता येईल. तुम्ही निसर्गाच्या सानिध्यात इथे सुंदर फोटो आणि व्हिडिओ देखील शूट करु शकता. येथील शांत आणि थंड वातावरण मनाला सुखद अनुभव देऊन जातो. शहराच्या धावपळापासून दूर तुम्हाला कोणत्या शांत आणि सुंदर ठिकाणाला भेट द्यायची असेल तर हे ठिकाण तुमच्यासाठी एक उत्तम पर्याय ठरेल.

एक अनोखे मंदिर जिथल्या दगडांमधून ऐकायला येत मधुर संगीत, विज्ञानालाही घातलंय याने कोड…

भेट देण्यासाठीची सर्वोत्तम वेळ कोणती?

उमियाम तलावाला भेट देण्यासाठी ऑक्टोबर ते एप्रिल महिन्यातील काळ सर्वात उत्तम मानला जातो. ही वेळ सर्वोत्तम मानली जाते कारण याकाळात इथे पाऊस कमी प्रमाणात असतो आणि वातावरणातही थंडावा असतो. ज्यांना पावसाळा आवडतो ते इथे पावसाळ्यतही आपल्या सहलीचे नियोजन करु शकतात. याकाळातही हे ठिकाण सुंदर दिसते.

 

Web Title: Mysterious lake of tears meghalaya umiam lake beauty travel news in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 17, 2026 | 08:22 AM

Topics:  

  • lake
  • Meghalaya
  • travel news

संबंधित बातम्या

भारतातील रहस्यमय मंदिर ज्यांना एक रात्रीत तयार करण्यात आलं, एकाची बांधणी देवांनी केली तर दुसऱ्याची भुतांनी…
1

भारतातील रहस्यमय मंदिर ज्यांना एक रात्रीत तयार करण्यात आलं, एकाची बांधणी देवांनी केली तर दुसऱ्याची भुतांनी…

पर्यटकांसाठी IRCTC घेऊन आला ‘फुल पैसे वसूल’ टूर पॅकेज, 16,000 हून कमी पैशात करता येईल रामेश्वरसह 7 मोठ्या मंदिरांचे दर्शन
2

पर्यटकांसाठी IRCTC घेऊन आला ‘फुल पैसे वसूल’ टूर पॅकेज, 16,000 हून कमी पैशात करता येईल रामेश्वरसह 7 मोठ्या मंदिरांचे दर्शन

Gen-Z Travel : लांब सुट्ट्यांपेक्षा 3 दिवसांचे ‘वीकेंड गेटवे’! भारतीय जेन-झेड तरुणांनी बदलले पर्यटनाचे जुने नियम; जाणून घ्या नवीन
3

Gen-Z Travel : लांब सुट्ट्यांपेक्षा 3 दिवसांचे ‘वीकेंड गेटवे’! भारतीय जेन-झेड तरुणांनी बदलले पर्यटनाचे जुने नियम; जाणून घ्या नवीन

Travel : परदेशात कशाला जायचं? भारताच्या या ठिकाणी मिळतो Venice चा फिल, कुठे आहे ते जाणून घ्या
4

Travel : परदेशात कशाला जायचं? भारताच्या या ठिकाणी मिळतो Venice चा फिल, कुठे आहे ते जाणून घ्या

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.