Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 19 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

व्हेंटिलेटर वरील रुग्णाला नवजीवन! रायगड हॉस्पिटल मधील डॉक्टरांच्या मेहनतीला मिळाले यश

रायगड हॉपिस्टलमध्ये नेरळ जवळील धामोते गावातील 56 वर्षीय रुग्णाला पक्षाघातचा झटका आल्यामुळे रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. अतिदक्षता विभागात उपचार घेत असताना रक्तदाब वाढण्याचे प्रमाण कायम असून सुद्धा डॉक्टरांच्या मेहनतीमुळे रुग्णाला पुन्हा एकदा नवजीवन मिळाले.

  • By सुरुची कदम
Updated On: Aug 06, 2026 | 12:35 PM
व्हेंटिलेटर वरील रुग्णाला नवजीवन! रायगड हॉस्पिटल मधील डॉक्टरांच्या मेहनतीला मिळाले यश

व्हेंटिलेटर वरील रुग्णाला नवजीवन! रायगड हॉस्पिटल मधील डॉक्टरांच्या मेहनतीला मिळाले यश

Follow Us
Follow Us:

नेरळ जवळील धामोते गावातील 56 वर्षीय रुग्ण 21 जुलै रोजी पक्षाघातचा झटका आल्याने सायंकाळी रायगड हॉपिस्टल मध्ये दाखल झाले.तेथे अतिदक्षता विभागात उपचार घेत असताना रक्तदाब वाढण्याचे प्रमाण कायम होते.त्यात ऑक्सिजन चे प्रमाण कमी होऊ लागल्याने दाखल रुग्णाला अतिदक्षता विभागात पाचव्या दिवशी व्हेंटिलेटर लावले गेले.पुढील तीन दिवस रुग्णाची प्रकृती अस्थिर होती.डॉ रोहित आणि रुग्णालयाचे उप वैद्यकीय अधीक्षक डॉ अमोल सातव यांच्याकडून सतत लक्ष दिले जात होते.

First Test Tube Baby: भारतातील ‘ते’ डॉक्टर ज्यांना कधीच श्रेय मिळालं नाही, माहीत आहे का इतिहास?

या कालावधीत दिवसाआड असे तीनवेळा सिटी स्कॅन आणि छातीचे स्केनिंग केले गेले. अतिदक्षता विभागाचे प्रमुख डॉ रोहित व्यवहारे आणि रुग्णालयाचे न्यूरो सर्जन डॉ अमोल मित्तल यांनी रविवार 26 जुलै मेंदूची शस्त्रक्रिया मंगळवार रोजी 28 जुलै करण्याचे निश्चित केले.पण 27 जुलै रोजी दाखल रुग्ण उपचारास प्रतिसाद देत असल्याचे दिसून आले.त्यामुळे डॉक्टरांच्या प्रयत्नांना यश येत होते आणि ज्या दिवशी मंगळवारी सकाळी रुग्णावरील मेंदूची शस्त्रक्रिया केली जाणार होती,त्याच दिवशी सकाळी रुग्णाच्या प्रतिसादामुळे रुग्णाला लावण्यात आलेला व्हेंटिलेटर काढण्यात आला.डॉक्टरांच्या सातत्यपूर्ण उपचारामुळे आणि रुग्णाच्या प्रतिसादामुळे शक्य झाल्याचे डॉक्टर सांगत आहेत.तर रुग्णाच्या प्रतिसादामुळे व्हेंटिलेटर काढल्यानंतर दुसऱ्याचं दिवशी ऑक्सिजन पुरवठा देखील बंद केला गेला.15 दिवस उपचार घेऊन रुग्णाला घरी सोडण्यात आले आहे.

लठ्ठपणामुळे शरीरावर चरबी वाढली आहे? मग बिनधास्त खा ‘हे’ पौष्टिक पदार्थ, वजन कमी करण्याची पारंपरिक पद्धत

रुग्ण व्हेंटिलेटर बाहेर आला हे एक प्रकारे वैद्यकीय क्षेत्रासाठी एक मिरॉकल असल्याचे मत रुग्णालयाचे कार्यकारी संचालक यांचे म्हणणे आहे. अतिदक्षता विभागातील वैद्यकीय अधिकारी डॉ रोहित व्यावहारे, डॉ अमोल मित्तल, डॉ प्रफुल्ला पाटील, डॉ ऐश्वर्या राऊत यांच्याकडून रुग्णांची अपडेट ठेवली जात होती.रुग्णावर महात्मा फुले आरोग्यदायी योजनेतून उपचार करण्यात येत आहेत.15 दिवसांनी रुग्णाला घरी सोडण्यात आले असून 15 दिवसांनी पुन्हा तपासणी साठी बोलावले असल्याची माहिती आयसियू चे प्रमुख डॉ रोहित यांनी दिली आहे.

💡

Frequently Asked Questions

  • Que: रायगड हॉस्पिटलमध्ये नेमकी कोणती घटना घडली?

    Ans: व्हेंटिलेटरवर असलेल्या गंभीर रुग्णाला डॉक्टरांच्या अथक प्रयत्नांमुळे नवजीवन मिळाले.

  • Que: रुग्णाची प्रकृती किती गंभीर होती?

    Ans: रुग्णाची प्रकृती अत्यंत गंभीर असल्याने त्याला व्हेंटिलेटरवर ठेवून उपचार करण्यात येत होते.

  • Que: व्हेंटिलेटर म्हणजे काय?

    Ans: व्हेंटिलेटर हे असे वैद्यकीय उपकरण आहे जे गंभीर रुग्णाला श्वास घेण्यास मदत करते, विशेषतः जेव्हा रुग्ण स्वतःहून पुरेसा श्वास घेऊ शकत नाही.

Web Title: New lease of life for a patient on a ventilator doctors at raigad hospital see their hard work pay off

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 06, 2026 | 12:35 PM

Topics:  

  • Doctor advice
  • Health Updates
  • raigad

संबंधित बातम्या

Health Update: ४९.५% तरुण एकटेच सहन करतात वेदना! मुंबईसह १० शहरांमधील धक्कादायक आकडेवारी
1

Health Update: ४९.५% तरुण एकटेच सहन करतात वेदना! मुंबईसह १० शहरांमधील धक्कादायक आकडेवारी

Mumbai News: रुग्णभाराशी मेळ घालण्याचे आव्हान! राज्यातील रुग्णालयांत ओपीडी तिप्पट; डॉक्टर, मनुष्यबळही तिप्पट झाल्याबाबत सवाल
2

Mumbai News: रुग्णभाराशी मेळ घालण्याचे आव्हान! राज्यातील रुग्णालयांत ओपीडी तिप्पट; डॉक्टर, मनुष्यबळही तिप्पट झाल्याबाबत सवाल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.