Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 2 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

ओव्हनची भासणार नाही गरज! १० मिनिटांमध्ये तव्यावरच बनवा टेस्टी गार्लिक ब्रेड, नोट करून घ्या रेसिपी

आज आम्ही तुम्हाला सोप्या पद्धतीमध्ये ओव्हनचा वापर न करता गार्लिक ब्रेड बनवण्याची रेसिपी सांगणार आहोत. या पद्धतीने बनवलेले गार्लिक ब्रेड चवीला अतिशय सुंदर लागते.

  • By सुरुची कदम
Updated On: Apr 07, 2026 | 08:00 AM
ओव्हनची भासणार नाही गरज! १० मिनिटांमध्ये तव्यावरच बनवा टेस्टी गार्लिक ब्रेड, नोट करून घ्या रेसिपी

ओव्हनची भासणार नाही गरज! १० मिनिटांमध्ये तव्यावरच बनवा टेस्टी गार्लिक ब्रेड, नोट करून घ्या रेसिपी

Follow Us
Follow Us:

लहान मुलांपासून अगदी मोठ्यांपर्यंत सगळ्यांचं पिझ्झा, पास्ता, ब्रेड, बर्गर इत्यादी चविष्ट पदार्थ खायला खूप जास्त आवडतात.लहान मुलांना गार्लिक ब्रेड खूप जास्त आवडते. हॉटेलमध्ये किंवा कोणत्याही कॅफेमध्ये गेल्यानंतर सगळ्यात पहिली आठवण गार्लिक ब्रेडची होते. लसूणचा वापर करून बनवलेला सॉस ब्रेडवर लावून ओव्हनमध्ये बेक केला जातो. हे पदार्थ प्रामुख्याने झोमॅटो, स्विगी इत्यादी ठिकाणाहून मागवले जातात. पण नेहमीच विकतचे पदार्थ खाणे शरीरासाठी अजिबात चांगले नाही. यामुळे शरीराला हानी पोहचते. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला ओव्हनचा वापर न करता सोप्या पद्धतीमध्ये घरीच गार्लिक ब्रेड बनवण्याची रेसिपी सांगणार आहोत. हा पदार्थ घरी आलेल्या पाहुण्यांसाठी किंवा लहान मुलांच्या वाढदिवसाच्या पार्टीसाठी सुद्धा बनवू शकता. कमीत कमी साहित्यात झटपट तयार होणारे पदार्थ बनवायला सगळ्यांचं खूप जास्त आवडतात. चला तर जाणून घेऊया गार्लिक ब्रेड बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य – istock)

Summer Drink: उन्हाळ्यात शरीर राहील थंड! झटपट घरी बनवा Melon-Mint Cooler, नोट करून घ्या रेसिपी

साहित्य:

  • लसूण पाकळ्या
  • मीठ
  • तेल
  • ब्रेड किंवा पाव
  • बटर
  • हिरवी मिरची
  • चिली फ्लेक्स आणि ओरेगॅनो
  • कोथिंबीर
  • चीज
  • चिली ऑइल
Breakfast Recipe: सकाळच्या नाश्त्यासाठी ५ मिनिटांमध्ये बनवा काकडीचे सँडविच, चहा चपातीसाठी उत्तम पर्याय

कृती:

  • ओव्हनचा वापर न करता गार्लिक ब्रेड बनवण्यासाठी सर्वप्रथम, कढईमध्ये तेल गरम करून त्यात बारीक चिरून घेतलेल्या लसूण पाकळ्या लालसर होईपर्यंत भाजा.
  • त्यानंतर थंड झालेली लसूण चमच्याने मॅश करून घ्या. त्यानंतर त्यात बटर, हिरवी मिरची, चिली फ्लेक्स, ओरेगॅनो घालून पेस्ट तयार करा.
  • तयार करून घेतलेले लसूणचे मिश्रण पावावर लावून घ्या. पॅनमध्ये बटर टाकून त्यावर पाव ठेवा आणि वरून चिली फ्लेक्स आणि ओरेगॅनो, चीज टाकून मंद आचेवर ५ ते ७ मिनिटं कुरकुरीत होईपर्यंत भाजा.
  • तयार आहे सोप्या पद्धतीमध्ये बनवलेले चविष्ट गार्लिक ब्रेड.

Web Title: No need for an oven make tasty garlic bread in 10 minutes on the griddle simple breakfast recipe

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 07, 2026 | 08:00 AM

Topics:  

  • cooking tips
  • easy food recipes
  • food recipe

संबंधित बातम्या

Recipe : खवय्यासांठी खास! मशरुम कबाब कधी खाल्लेत का? लगेच रेसिपी नोट करा
1

Recipe : खवय्यासांठी खास! मशरुम कबाब कधी खाल्लेत का? लगेच रेसिपी नोट करा

Food Recipe: पनीर प्रेमींसाठी खास पदार्थ! काही मिनिटांमध्ये झटपट बनवा चमचमीत लसूण पनीर, सगळेच खातील आवडीने
2

Food Recipe: पनीर प्रेमींसाठी खास पदार्थ! काही मिनिटांमध्ये झटपट बनवा चमचमीत लसूण पनीर, सगळेच खातील आवडीने

भाताला द्या हटके ट्विस्ट! संत्र्याच्या ताज्या रसापासून बनवा चटपटीत Orange Rice, नोट करून घ्या रेसिपी
3

भाताला द्या हटके ट्विस्ट! संत्र्याच्या ताज्या रसापासून बनवा चटपटीत Orange Rice, नोट करून घ्या रेसिपी

नाश्त्यात रोज काय बनवावं सुचत नाही? मग १० मिनिटांमध्ये बनवा मऊ-जाळीदार बन डोसा, नाश्ता होईल झटपट
4

नाश्त्यात रोज काय बनवावं सुचत नाही? मग १० मिनिटांमध्ये बनवा मऊ-जाळीदार बन डोसा, नाश्ता होईल झटपट

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.