• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • BMC Election 2026 |
  • PMC Election 2026 |
  • Nagpur Municipal Corporation Election 2026 |
  • Municipal Election |
  • Municipal Election Result 2026
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Lifestyle »
  • No Sugar No Maida Make Protein Rich Brownie At Home Recipe In Marathi

आता गोड खा, कोणत्याही गिल्टशिवाय… साखर-मैद्याशिवाय घरी बनवा प्रोटीन-रिच ‘ब्राउनी’, शेफने शेअर केली रेसिपी

Protein Rich Browine Recipe : ब्राउनी खायला कुणाला आवडत नाही. पण गोड म्हटलं की, मनात हेल्थचा विचार येतोच. आता विचार सोडा, थेट कोणत्याही गिल्टशिवाय बनवा आरोग्यदायी पण तितकीच रुचकर अशी चॉकलेट ब्राउनी.

  • By नुपूर भगत
Updated On: Jan 20, 2026 | 03:30 PM
आता गोड खा, कोणत्याही गिल्टशिवाय... साखर-मैद्याशिवाय घरी बनवा प्रोटीन-रिच 'ब्राउनी', शेफने शेअर केली रेसिपी

(फोटो सौजन्य: Pinterest)

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News
  • ब्राउनी हा एक फेमस डेसर्टचा प्रकार आहे. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच हा पदार्थ फार आवडतो.
  • हा पदार्थ चवीला रुचकर असला तरी आपल्या आरोग्यासाठी चांगले ठरत नाही, शुगर वाढणार, वजन वाढणार म्हणून ब्राउनी फार जास्त खाल्ली जात नाही.
  • पण तुम्हाला माहिती आहे का? तुम्ही घरच्या घरी आता एक हेल्दी पण टेस्टी अशी ब्राउनी तयार करू शकता.
ब्राउनी हा असा डेसर्ट आहे जो लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांचाच आवडता असतो. मऊ, हलका आणि रिच टेक्स्चर तोंडात विरघळतो, तर नट्स किंवा चॉकलेट चिप्सची हलकी कुरकुरीत चव ब्राउनीला अजून खास बनवते. मात्र बहुतांश ब्राउनीमध्ये साखर आणि मैदा वापरला जातो, त्यामुळे फिटनेसकडे लक्ष देणारे किंवा आरोग्याच्या कारणामुळे अनेकजण ती खाणे टाळतात. पण घरीच तुम्ही अशी ब्राउनी तयार करू शकता जी ना मैद्याची आहे, ना साखरेची. ही खास रेसिपी अभिनेता ऋतिक रोशन यांच्या पर्सनल शेफने शेअर केली असून ती ग्लूटेन फ्री, शुगर फ्री आणि प्रोटीन रिच आहे.

Recipe : उरलेल्या शिळ्या डाळीपासून बनवता येतील चटकदार अन् खमंग पराठे, एकदा खाल तर पुन्हा बनवाल

ही ब्राउनी विशेषतः त्या लोकांसाठी योग्य आहे ज्यांना ग्लूटेनची समस्या आहे किंवा जे फिटनेस फ्रीक आहेत. प्रोटीनचा समावेश असल्यामुळे ही ब्राउनी तुम्ही अगदी गिल्ट-फ्री खाऊ शकता. चला तर मग जाणून घेऊया या हेल्दी ब्राउनीची सोपी आणि स्वादिष्ट रेसिपी.

साहित्य

  • कोकोनट पीठ
  • कोकोनट पीठ
  • बदामाचे पीठ
  • मंक फ्रूट पावडर
  • चॉकलेट चिप्स
  • कोकोनट ऑइल
  • अंडी
  • ग्रीक योगर्ट
  • प्रोटीन पावडर
  • सजावटीसाठी थोडेसे अक्रोड
 
View this post on Instagram

A post shared by HRX (@hrxbrand)

पाहतच क्षणी सुटेल तोंडाला पाणी! हिरव्यागार मिरच्यांपासून झटपट बनवा झणझणीत चवीचे लोणचं, नोट करून घ्या रेसिपी

कृती 

  • सर्वप्रथम एका भांड्यात बदामाचे पीठ आणि कोकोनट पीठ एकत्र करून घ्या. त्यामध्ये मंक फ्रूट पावडर घालून नीट मिसळा आणि हा ड्राय प्रीमिक्स बाजूला ठेवा.
  • आता दुसऱ्या भांड्यात चॉकलेट चिप्स आणि कोकोनट ऑइल घ्या. हे मिश्रण डबल बॉयलर पद्धतीने मंद आचेवर गरम करा. चॉकलेट पूर्णपणे वितळून स्मूद होईपर्यंत हलवत राहा. गाठी राहणार नाहीत याची काळजी घ्या.
  • त्यानंतर एका वेगळ्या बाउलमध्ये अंडी फोडून घ्या आणि त्यात ग्रीक योगर्ट घाला. हे मिश्रण चांगले फेटून घ्या.
  • आता त्यात वितळवलेले चॉकलेट आणि कोकोनट ऑइलचे मिश्रण घाला आणि पुन्हा नीट मिसळा.
  • हे मिश्रण एकजीव झाल्यावर त्यात आधी तयार केलेला बदाम आणि कोकोनट पिठाचा प्रीमिक्स घाला. सर्व साहित्य हलक्या हाताने मिसळा. यानंतर प्रोटीन पावडर घालून पुन्हा एकदा मिश्रण नीट एकत्र करा, जेणेकरून ब्राउनी अधिक पोषक बनेल.
  • आता बेकिंग मोल्ड घ्या. त्यात पार्चमेंट पेपर अंथरा आणि थोडेसे बटर किंवा तेल लावून ग्रीस करा. तयार केलेले ब्राउनी मिश्रण मोल्डमध्ये ओता. मोल्ड टेबलवर दोन-तीन वेळा हलकेच आपटून घ्या, त्यामुळे आत अडकलेली हवा बाहेर निघून जाईल आणि ब्राउनी व्यवस्थित सेट होईल.
  • सजावटीसाठी अक्रोडाचे छोटे तुकडे करून ते ब्राउनी मिश्रणाच्या वर पसरवा. यामुळे चव आणि टेक्स्चर दोन्ही वाढतात.
  • आता ही ब्राउनी 170 अंश सेल्सियस तापमानावर ओव्हनमध्ये बेक करा. साधारण वीस मिनिटांनंतर ब्राउनी तपासून पहा. आत थोडीशी ओलसर वाटत असेल तर अजून काही मिनिटे बेक करा. पूर्णपणे सुकवू नका, कारण ब्राउनीची खरी मजा तिच्या मऊपणातच असते.
  • ओव्हनमधून बाहेर काढल्यानंतर थोडा वेळ थंड होऊ द्या आणि मग तुकडे करून सर्व्ह करा. ही ग्लूटेन फ्री, शुगर फ्री आणि प्रोटीन रिच ब्राउनी चवीला तर अप्रतिम लागतेच, शिवाय आरोग्याचीही काळजी घेते.

Web Title: No sugar no maida make protein rich brownie at home recipe in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Jan 20, 2026 | 03:30 PM

Topics:  

  • marathi recipe
  • sweet dish
  • tasty food

संबंधित बातम्या

Recipe : उरलेल्या शिळ्या डाळीपासून बनवता येतील चटकदार अन् खमंग पराठे, एकदा खाल तर पुन्हा बनवाल
1

Recipe : उरलेल्या शिळ्या डाळीपासून बनवता येतील चटकदार अन् खमंग पराठे, एकदा खाल तर पुन्हा बनवाल

व्हेज खाण्यासाठी पर्वणी! आता घरी बनवा मऊ, रेशमी आणि शाही चवीचे ‘व्हेज गलौटी कबाब’, नोट करा रेसिपी
2

व्हेज खाण्यासाठी पर्वणी! आता घरी बनवा मऊ, रेशमी आणि शाही चवीचे ‘व्हेज गलौटी कबाब’, नोट करा रेसिपी

विकेंड स्पेशल! संध्याकाळच्या नाश्त्याला बनवा कुरकुरीत रेस्टॉरंट स्टाईल ‘चिकन पोपकोर्न’, चव अशी की लहानच काय मोठेही होतील खुश
3

विकेंड स्पेशल! संध्याकाळच्या नाश्त्याला बनवा कुरकुरीत रेस्टॉरंट स्टाईल ‘चिकन पोपकोर्न’, चव अशी की लहानच काय मोठेही होतील खुश

मैद्याचे कशाला? आता घरीच बनवा बेकरी स्टाईल खुसखुशीत ‘गव्हाच्या पिठाचे बिस्कीट’, निवडक साहित्यापासून तयार होईल रेसिपी
4

मैद्याचे कशाला? आता घरीच बनवा बेकरी स्टाईल खुसखुशीत ‘गव्हाच्या पिठाचे बिस्कीट’, निवडक साहित्यापासून तयार होईल रेसिपी

ताज्या बातम्या

पुढे वाचा
आता गोड खा, कोणत्याही गिल्टशिवाय… साखर-मैद्याशिवाय घरी बनवा प्रोटीन-रिच ‘ब्राउनी’, शेफने शेअर केली रेसिपी

आता गोड खा, कोणत्याही गिल्टशिवाय… साखर-मैद्याशिवाय घरी बनवा प्रोटीन-रिच ‘ब्राउनी’, शेफने शेअर केली रेसिपी

Jan 20, 2026 | 03:30 PM
Nashik News : तब्बल चार वर्षात 1985 बालकाचा मृत्यू , नाशिकमधील धक्कादायक आकडेवारी समोर

Nashik News : तब्बल चार वर्षात 1985 बालकाचा मृत्यू , नाशिकमधील धक्कादायक आकडेवारी समोर

Jan 20, 2026 | 03:30 PM
‘CET’कडून दिलासा! अपार आयडी तयार करण्याची प्रक्रिया सोपी

‘CET’कडून दिलासा! अपार आयडी तयार करण्याची प्रक्रिया सोपी

Jan 20, 2026 | 03:29 PM
Crime News: छत्रपती संभाजीनगर हादरलं! मुकुंदवाडी परिसरात टोळक्याचा गोळीबार; नेमकं प्रकरण काय?

Crime News: छत्रपती संभाजीनगर हादरलं! मुकुंदवाडी परिसरात टोळक्याचा गोळीबार; नेमकं प्रकरण काय?

Jan 20, 2026 | 03:19 PM
प्रजासत्ताक दिनाच्या पूर्व संध्येला ओटीटी वर येणार प्रोग्राम, बदल दर्शविणाऱ्या कथा पाहून पुन्हा करूया स्वातंत्र्याचा सन्मान

प्रजासत्ताक दिनाच्या पूर्व संध्येला ओटीटी वर येणार प्रोग्राम, बदल दर्शविणाऱ्या कथा पाहून पुन्हा करूया स्वातंत्र्याचा सन्मान

Jan 20, 2026 | 03:14 PM
Weekly Numerology : नात्यात प्रेम आणि आर्थिक प्रगती; ‘या’ मुलांकाच्या व्यक्तींसाठी आठवडा असेल खुपच खास

Weekly Numerology : नात्यात प्रेम आणि आर्थिक प्रगती; ‘या’ मुलांकाच्या व्यक्तींसाठी आठवडा असेल खुपच खास

Jan 20, 2026 | 03:10 PM
‘या’ अभिनेत्रीचा बॉलिवूडला रामराम, 10 वर्षांनंतर फोटो आला समोर, आता दिसते आधी पेक्षा अधिक सुंदर

‘या’ अभिनेत्रीचा बॉलिवूडला रामराम, 10 वर्षांनंतर फोटो आला समोर, आता दिसते आधी पेक्षा अधिक सुंदर

Jan 20, 2026 | 03:09 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Raigad : श्री जगदीश्वराचा आशीर्वाद घेऊन शिवसेना प्रचाराचा शुभारंभ; सुषमा गोगावलेंची विशेष उपस्थिती

Raigad : श्री जगदीश्वराचा आशीर्वाद घेऊन शिवसेना प्रचाराचा शुभारंभ; सुषमा गोगावलेंची विशेष उपस्थिती

Jan 20, 2026 | 02:33 PM
Ratnagiri : रत्नागिरी राष्ट्रवादीच्या(अ.प) दोन पदाधिकाऱ्यांचा तडकाफडकी राजीनामा

Ratnagiri : रत्नागिरी राष्ट्रवादीच्या(अ.प) दोन पदाधिकाऱ्यांचा तडकाफडकी राजीनामा

Jan 20, 2026 | 02:31 PM
Parbhani News : महापालिकेत अपयश आलेले असतानाही भाजपला इच्छुकांची मोठी पसंती

Parbhani News : महापालिकेत अपयश आलेले असतानाही भाजपला इच्छुकांची मोठी पसंती

Jan 19, 2026 | 08:00 PM
Akola Muncipal : हालाखीच्या परिस्थितीवर मात करत जया गेडाम यांनी निवडणुकीत मिळवला विजय

Akola Muncipal : हालाखीच्या परिस्थितीवर मात करत जया गेडाम यांनी निवडणुकीत मिळवला विजय

Jan 19, 2026 | 06:40 PM
Kolhapur Muncipal Corporation : “स्वतंत्र लढले असते तर कोल्हापूरकरांनी करेक्ट कार्यक्रम केला असता”- सतेज पाटील

Kolhapur Muncipal Corporation : “स्वतंत्र लढले असते तर कोल्हापूरकरांनी करेक्ट कार्यक्रम केला असता”- सतेज पाटील

Jan 19, 2026 | 05:48 PM
Chiplun : चिपळूणकरांच्या कोटींच्या गुंतवणुकीला चुना; नेमकं प्रकरण काय ?

Chiplun : चिपळूणकरांच्या कोटींच्या गुंतवणुकीला चुना; नेमकं प्रकरण काय ?

Jan 19, 2026 | 05:42 PM
Ahilyanagar :  महानगरपालिकेत महायुतीचा विजयोत्सव, महापौर निवडीबाबत विखेंचे सूचक विधान

Ahilyanagar : महानगरपालिकेत महायुतीचा विजयोत्सव, महापौर निवडीबाबत विखेंचे सूचक विधान

Jan 19, 2026 | 05:32 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.