Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • raj thackeray |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

केवळ अन्नपदार्थच नाहीतर बसण्याच्या ‘या’ चुकीच्या सवयींमुळे शरीरात वाढते ॲसिडिटी, अपचनाच्या त्रासापासून सुटका मिळवण्यासाठी उपाय

मसालेदार, तेलकट अन्नपदार्थांच्या सेवनासोबतच चुकीच्या पद्धतीने बसल्यामुळे सुद्धा अपचनाच्या समस्या वाढू लागतात. या समस्यांपासून सुटका मिळवण्यासाठी बसण्याच्या सवयींमध्ये बदल करणे सुद्धा आवश्यक आहे.

  • By सुरुची कदम
Updated On: Jun 09, 2026 | 08:12 AM
केवळ अन्नपदार्थच नाहीतर बसण्याच्या 'या' चुकीच्या सवयींमुळे शरीरात वाढते ॲसिडिटी

केवळ अन्नपदार्थच नाहीतर बसण्याच्या 'या' चुकीच्या सवयींमुळे शरीरात वाढते ॲसिडिटी

Follow Us
Follow Us:

चुकीच्या पद्धतीने बसल्यास काय होते?
अ‍ॅसिडिटी वाढण्याची कारणे?
अ‍ॅसिडिटी कमी करण्यासाठी घरगुती उपाय?

दैनंदिन आहारात होणाऱ्या छोट्या मोठ्या बदलांचा परिणाम आरोग्यावर लगेच दिसून येतो. सतत तिखट, अतिमसालेदार, तेलकट पदार्थ खाल्ल्यामुळे अ‍ॅसिडिटी, गॅस, पोट फुगणे किंवा छातीत जळजळ यांसारख्या समस्या वाढू लागतात, असे सगळ्यांचं वाटते. पण जीवनशैलीत होणाऱ्या छोट्या मोठ्या बदलांकडे अजिबात लक्ष दिले जात नाही. अन्नपदार्थांच्या सेवनासोबतच बसण्याच्या चुकीच्या सवयींमुळे सुद्धा शरीरात अ‍ॅसिडिटीचे प्रमाण वाढू लागते. कामाची धावपळ, तासनतास एका जागेवर बसून राहणे, मोबाईलसमोर पाठीला बाक काढून बसने इत्यादी चुकीच्या पोश्चरमुळे पचनाचे आजार होण्याची जास्त शक्यता असते.(फोटो सौजन्य – istock)

Health Tips: हिमोग्लोबिन कमी आहे? रोज खा ‘हे’ पदार्थ, दूर होईल रक्ताची कमतरता

शरीरात शारीरिक हालचालींचा अभाव निर्माण झाल्यानंतर खाल्लेले अन्नपदार्थ व्यवस्थित पचन होत नाहीत. अन्नपदार्थ पचन न झाल्यामुळे शरीरात अ‍ॅसिडिटी, गॅस वाढतो आणि संपूर्ण आरोग्याचं बिघडून जाते. पोट आणि अन्ननलिकेदरम्यान एक स्नायूंचा पडदा किंवा व्हॉल्व्ह असतो, ज्याला वैद्यकीय भाषेत लोअर एसोफेजियल स्फिंक्टर असे सुद्धा म्हंटले जाते. हे व्हॉल्व्ह पोटातील अन्नपदार्थांचे कण उलट्या दिशेने येण्यापासून रोखतात. पण ज्यावेळी व्हॉल्व्हच्या कामात अडथळे निर्माण होतात तेव्हा अ‍ॅसिड रिफ्लक्स होऊन शरीरात आम्लपित्ताचा त्रास वाढू लागतो. त्यामुळे वाढत्या अ‍ॅसिडिटीच्या त्रासापासून सुटका मिळवण्यासाठी बसण्याच्या सवयींमध्ये बदल करावेत.

पोटावर अतिरिक्त दाब देणे:

बऱ्याचदा खुर्चीवर बसताना सरळ न बसता पुढे वाकून, खांदे पाडून किंवा पोटाला पीळ देऊन बसल्यामुळे संपूर्ण शरीराचा भार पोटावर येतो. पोटावर आणि अंतर्गत अवयवांवर प्रचंड भौतिक दाब पडल्यामुळे खाल्लेले अन्नपदार्थ वरच्या दिशेने अन्ननलिकेकडे ढकलले जातात. त्यामुळे अपचन किंवा वारंवार अ‍ॅसिडिटी होऊन पचनक्रिया बिघडते. तासनतास एका जागेवर काम करत बसल्यामुळे काहीवेळा मानेच्या नसा किंवा थेट डोकं टेबलावर येते. चुकीच्या स्थितीमध्ये बसल्यामुळे पचनक्रिया पूर्णपणे बिघडून जाते. दीर्घकाळ एकाच स्थितीमध्ये पडून राहिल्यामुळे अ‍ॅसिडची पातळी वाढते आणि अपचनाच्या समस्या वाढू लागतात.

World Brain Tumor Day: मुलांमध्ये सर्वाधिक आढळणारा ब्रेन ट्यूमर कोणता? जाणून घ्या गंभीर आजारांची लक्षणे आणि त्यावरील योग्य उपचार

योग्य पोश्चरचे नियम:

तासनतास पाठीला बाक काढून बसल्यामुळे पोटातील अवयव आकुंचन पावतात. तसेच आतड्यांची नैसर्गिक हालचाल होत नाही. खाल्लेले अन्नपदार्थ वेळेत पुढे न सरकल्यामुळे ते आतड्यांमध्ये तसेच साचून राहते. ज्यामुळे पोटात गॅस होतो. त्यामुळे अ‍ॅसिडिटीपासून बचाव करण्यासाठी जीवनशैलीतील बदलांमुळे पोश्चर सुधारणे सुद्धा आवश्यक आहे. बसताना नेहमी पाठ ताठ, खांदे सैल आणि दोन्ही पावलं एकत्र जमिनीवर टाकावीत. कॉम्प्युटर किंवा लॅपटॉपची स्क्रीन नेहमी डोळ्यांच्या पातळीवर ठेवावेत. यामुळे मान आणि पाठीवर जास्तीचा दबाव येणार नाही. दुपारच्या किंवा रात्रीच्या जेवणानंतर लगेच झोपू नये तसेच १५ ते २० मिनिटं हलक्या शतपावल्या कराव्यात. यामुळे खाल्लेले अन्नपदार्थ व्यवस्थित पचन होते.

टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

💡

Frequently Asked Questions

  • Que: बसण्याच्या चुकीच्या सवयींमुळे ॲसिडिटी कशी वाढू शकते?

    Ans: जेवल्यानंतर लगेच वाकून बसणे, दीर्घकाळ खुर्चीवर बसून राहणे किंवा चुकीच्या पोश्चरमध्ये बसणे यामुळे पोटावर दबाव येतो आणि ॲसिडिटीचा त्रास वाढू शकतो.

  • Que: ॲसिडिटी आणि अपचनाची सामान्य लक्षणे कोणती आहेत?

    Ans: छातीत जळजळ, आंबट ढेकर येणे, पोट फुगणे, मळमळ, जडपणा जाणवणे आणि अन्न पचण्यास वेळ लागणे ही सामान्य लक्षणे आहेत.

  • Que: जेवल्यानंतर लगेच झोपल्याने ॲसिडिटी वाढते का?

    Ans: होय. जेवल्यानंतर लगेच झोपल्यास पोटातील आम्ल अन्ननलिकेत परत येऊ शकते, ज्यामुळे ॲसिडिटी आणि जळजळ वाढू शकते.

Web Title: Not only food but also these wrong sitting habits increase acidity in the body remedies to get rid of indigestion

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 09, 2026 | 08:12 AM

Topics:  

  • acidity
  • home remedies
  • LIFESTYLE

संबंधित बातम्या

चेहऱ्यावर वाढलेले पिग्मेंटेशन, काळेपणा घालवण्यासाठी ५ रुपयांच्या ‘या’ पदार्थाचा करा वापर, त्वचेवर येईल फेशिअलसारखा ग्लो
1

चेहऱ्यावर वाढलेले पिग्मेंटेशन, काळेपणा घालवण्यासाठी ५ रुपयांच्या ‘या’ पदार्थाचा करा वापर, त्वचेवर येईल फेशिअलसारखा ग्लो

१० मिनिटांमध्ये त्वचा होईल स्वच्छ आणि उजळदार! चेहऱ्यावरील केस आणि टॅनिंग घालवण्यासाठी ‘या’ पद्धतीने करा साखरेचा वापर
2

१० मिनिटांमध्ये त्वचा होईल स्वच्छ आणि उजळदार! चेहऱ्यावरील केस आणि टॅनिंग घालवण्यासाठी ‘या’ पद्धतीने करा साखरेचा वापर

घामाचा वास होईल गायब; परफ्यूम न लावताही शरीरातून येईल नैसर्गिक सुगंध, फक्त या 4 सवयी अंगी लावा
3

घामाचा वास होईल गायब; परफ्यूम न लावताही शरीरातून येईल नैसर्गिक सुगंध, फक्त या 4 सवयी अंगी लावा

महागडे स्किन केअर वापरून त्वचा खराब झाली आहे? मग ‘या’ पद्धतीने घरीच करा टोमॅटो फेशिअल, डेड स्किन होईल गायब
4

महागडे स्किन केअर वापरून त्वचा खराब झाली आहे? मग ‘या’ पद्धतीने घरीच करा टोमॅटो फेशिअल, डेड स्किन होईल गायब

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.