Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Delhi Blast |
  • Political news |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

ऑफिस अफेअर्सच्या बाबतीत जगभरात हे 5 देश सर्वाधिक पुढे… भारताचा नंबर कोणत्या क्रमांकावर? वाचाल तर अचंबित व्हाल

Office Affairs Report : ऑफिस अफेअर्सच्या प्रमाणात झालीये वाढ, जगभरातील देशातील नावे आली समोर. भारताचाही क्रमांक अग्रस्थानी, रँकिंग वाचाल तर चकित झाल्याशिवाय राहणार नाही.

  • By नुपूर भगत
Updated On: Nov 24, 2025 | 08:15 PM
ऑफिस अफेअर्सच्या बाबतीत जगभरात हे 5 देश सर्वाधिक पुढे... भारताचा नंबर कोणत्या क्रमांकावर? वाचाल तर अचंबित व्हाल

ऑफिस अफेअर्सच्या बाबतीत जगभरात हे 5 देश सर्वाधिक पुढे... भारताचा नंबर कोणत्या क्रमांकावर? वाचाल तर अचंबित व्हाल

Follow Us
Close
Follow Us:
  • जगभरात ऑफिस अफेअर्सचे प्रमाण वाढत चालले आहे
  • अ‍ॅशले मॅडिसनच्या सर्वेमध्ये काही देशांची नावे समोर आली आहेत
  • यात भारताचाही समावेश दिसून आला आहे
प्रेम ही एक अशी गोष्ट आहे जी कधी कुठे घडून येईल ते सांगता येत नाही. अनेकदा व्यक्तीला पाहताच त्याच्यावर प्रेम जडते, ज्याला लव्ह ॲट फर्स्ट साईट असे म्हटले जाते. ऑफिस कर्मचाऱ्यांचा बहुतेक वेळ हा त्यांच्या ऑफिसमध्येच जातो, ज्यामुळे एखाद्या व्यक्तीविषयी आकर्षण किंवा प्रेम निर्माण होणं सामान्य गोष्ट आहे. मागील काही काळापासून ऑफिस अफेअर्सच्या प्रमाणात वाढ झाली असून याचा एक रिपोर्ट आता समोर आला आहे. अ‍ॅशले मॅडिसनच्या सर्वेमध्ये याचे काही आकडे उघड झाले आहेत, जे खरोखर आश्चर्यचकित करणारे आहेत. मुख्य म्हणजे यात भारताचे नाव पुढे आले असून जगभरात ऑफिस अफेअर्सच्या बाबतीत भारताचा क्रमांक देखील अग्रस्थानी आहे. चला या यादित भारत कोणत्या क्रमांकावर आहे ते जाणून घेऊया.

Male Fertility Fitness: Sperms च्‍या उत्तम आरोग्‍यासाठी १२ आठवड्यांचा रिसेट प्‍लॅन, काय सांगतात तज्ज्ञ

या देशाने मारली पहिल्या क्रमांकावर बाजी

कामाच्या व्यापात अनेकजण आपला अधिक काळ ऑफिसमध्ये घालवतात. काही लोक कामामुळे ऑफिसमध्ये जास्त वेळ घालवतात, तर काहीजण अफेअर्समुळे तिथे जास्त वेळ घालवतात. अभ्यासात ऑफिस अफेअर्स कोणत्या देशात अधिक चालतात याची माहिती काढण्यात आली आणि यात पहिल्या क्रमांकावर मेक्सिको या देशाचे नाव समोर आले आहे.

भारत या क्रमांकावर…

तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल पण अभ्यासानुसार ऑफिस अफेअर्सच्या या रिपोर्टमध्ये भारताचे नाव दुसऱ्या स्थानावर आहे. म्हणजेच, भारतात ऑफिस अफेअर्सचे प्रमाण सर्वाधिक आहेत. हे सर्वेक्षण ऑस्ट्रेलिया, ब्राझील, कॅनडा, जर्मनी, भारत, इटली, मेक्सिको, स्पेन, स्वित्झर्लंड, यूके आणि अमेरिका येथे करण्यात आले. या सर्वेक्षणानुसार, मेक्सिको पहिल्या क्रमांकावर होता, तर भारत दुसऱ्या क्रमांकावर होता. तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की ऑफिस अफेअर्स आता फक्त अमेरिका, यूके आणि कॅनडापुरते मर्यादित राहिलेले नाहीत; ते भारतातही सामान्य झाले आहेत.

हिरड्यांना सूज येऊन वारंवार रक्त येतं? मग एम्स डॉक्टरांनी सांगितलेले ‘हे’ नक्की करून पहा, तोंडाच्या दुर्गंधीपासून मिळेल सुटका

ऑफिस अफेअर्ससाठी पुरुषांचा कल जास्त

सर्वेमध्ये हे देखील स्पष्ट झाले आहे की, महिलांपेक्षा पुरुष मंडळी ऑफिस रोमान्ससाठी अधिक मोकळे असतात. शिवाय, सर्वेक्षणातून असेही दिसून आले की महिला त्यांच्या पर्सनल आणि प्रोफेशनल जीवनाचे मिश्रण करण्याबाबत अधिक सावध असतात. २९% ऑफिस अफेअर्सपासून स्वत:ला दूर ठेवण्याचा प्रयत्न करतात, तर फक्त २७% पुरुष ऑफिस अफेअर्स टाळण्याचा प्रयत्न करतात.

Web Title: Office affair survey these 5 countries came into light india also included in the list lifestyle news in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 24, 2025 | 08:15 PM

Topics:  

  • lifestyle news
  • lifestyle tips
  • love affairs

संबंधित बातम्या

गुलाबजल घरी कसं तयार करायचं? बनवण्याची योग्य पद्धत जाणून घ्या
1

गुलाबजल घरी कसं तयार करायचं? बनवण्याची योग्य पद्धत जाणून घ्या

पुरूषांनो सावधान! Erectile Dysfunction ठरू शकते मधुमेहाचे लक्षण, वेळीच ओळखा धोका
2

पुरूषांनो सावधान! Erectile Dysfunction ठरू शकते मधुमेहाचे लक्षण, वेळीच ओळखा धोका

Anger Solution : मला खूप जास्त राग येतो… प्रेमानंद महाराजांनी भक्ताच्या समस्येवर सांगितला रामबाण उपाय
3

Anger Solution : मला खूप जास्त राग येतो… प्रेमानंद महाराजांनी भक्ताच्या समस्येवर सांगितला रामबाण उपाय

सुपारीच्या पानाचा हा देसी जुगाड छातीतील सर्व श्लेष्मा 7 दिवसांत काढेल बाहेर, खोकलाही होईल दूर; स्वतः डॉक्टरांनी दिला सल्ला
4

सुपारीच्या पानाचा हा देसी जुगाड छातीतील सर्व श्लेष्मा 7 दिवसांत काढेल बाहेर, खोकलाही होईल दूर; स्वतः डॉक्टरांनी दिला सल्ला

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.