Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 17 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Poha Cutlet: पावसाचा आनंद होईल दुप्पट! बनवा कुरकुरीत पोहा कटलेट, जाणून घ्या सोपी रेसिपी

Poha Cutlet Recipe: पावसाळ्यात तुम्हालाही सकाळच्या किंवा संध्याकाळच्या नाश्त्यासाठी काहीतरी चटपटीत बनवायच असेल तर पोहा कटलेट रेसिपी नक्की ट्राय करा.

  • By प्रियंका मुंदिनकेरी
Updated On: Jul 09, 2026 | 09:18 PM
photo- AI

photo- AI

Follow Us
Follow Us:

पावसाळ्यात गरमागरम चहा आणि त्यासोबत एखादा खमंग स्नॅक मिळाला तर आनंद दुप्पट होतो. रोज तेच पोहे खाण्यापेक्षा त्यापासून वेगळी आणि चविष्ट डिश तयार केली तर घरातील लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच ती आवडते. अशावेळी पोहे कटलेट हा उत्तम पर्याय ठरू शकतो. बाहेरून कुरकुरीत आणि आतून मऊ असलेले हे कटलेट नाश्ता, संध्याकाळसाठी स्नॅक्स किंवा मुलांच्या डब्यासाठीही योग्य आहेत. कमी वेळात तयार होणारी ही रेसिपी पौष्टिक असून चटणी किंवा टोमॅटो सॉसबरोबर खाल्ल्यास तिची चव आणखी खुलते. जाणून घ्या पोहा कटलेटची सोपी रेसिपी.

रोजच्या भांडणांना कंटाळला आहात? नातं तोडण्याचा विचार करताय? निर्णय घेण्यापूर्वी स्वतःला विचारा ‘हे महत्त्वाचे प्रश्न

साहित्य

  • २ कप जाड पोहे
  • ¼ कप मूग डाळ (३० मिनिटे कोमट पाण्यात भिजवलेली)
  • १ चमचा बारीक चिरलेली हिरवी मिरची
  • २ चमचा लिंबाचा रस
  • १ चमचा बारीक चिरलेली कोथिंबीर
  • ¼ कप बारीक चिरलेला पालक
  • २ चमचा साखर
  • चवीनुसार मीठ
  • तेल

कृती

सर्वप्रथम पोहे स्वच्छ धुऊन त्यातील अतिरिक्त पाणी पूर्णपणे काढून टाका. भिजवलेली मूग डाळ निथळून घ्या. त्यानंतर पोहे, मूग डाळ आणि हिरवी मिरची मिक्सरमध्ये पाणी न घालता जाडसर वाटून घ्या. हे मिश्रण एका भांड्यात काढून त्यामध्ये लिंबाचा रस, कोथिंबीर, पालक, साखर आणि चवीनुसार मीठ घालून चांगले एकजीव करा. आता या मिश्रणाचे लहान किंवा मध्यम तुमच्या आवडीनुसार गोल अथवा अंडाकृती आकार देऊन कटलेट तयार करा. नॉन-स्टिक तवा हलका तेल लावून गरम करा. तयार केलेले कटलेट तव्यावर ठेवा आणि मध्यम आचेवर दोन्ही बाजूंनी सोनेरी रंग येईपर्यंत भाजून घ्या. जास्त तेल न वापरताही कटलेट क्रिस्पी होतात. हवे असल्यास एअर फ्रायरमध्येही ते तयार करू शकता. गरमागरम पोहे कटलेट हिरवी चटणी, टोमॅटो सॉस किंवा पुदिना चटणीसोबत सर्व्ह करा. पावसाळ्यात गरम चहासोबत या कटलेटची चव अधिक छान लागते. नाश्ता, संध्याकाळचा स्नॅक्स किंवा मुलांच्या टिफिनसाठी ही रेसिपी उत्तम पर्याय ठरू शकते.

Asthma: हवामानातील बदल ठरू शकतो अस्थमाच्या रुग्णांसाठी धोकादायक; ‘या’ गोष्टींची घ्या काळजी

Web Title: Poha cutlet recipe easy monsoon snack breakfast recipe

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 09, 2026 | 09:18 PM

Topics:  

  • Best Food Tips
  • food recipe

संबंधित बातम्या

Guava Pickle: साधा वरणभात सुद्धा लागेल चविष्ट! १० मिनिटांमध्ये झटपट बनवा कच्च्या पेरूचे चटपटीत लोणचं, नोट करा रेसिपी
1

Guava Pickle: साधा वरणभात सुद्धा लागेल चविष्ट! १० मिनिटांमध्ये झटपट बनवा कच्च्या पेरूचे चटपटीत लोणचं, नोट करा रेसिपी

Makhana Coconut Barfi: उपवासात गोड खाण्याची इच्छा? साखरेशिवाय बनवा मखाना-खोबऱ्याची पौष्टिक बर्फी; सोपी रेसिपी नोट करा
2

Makhana Coconut Barfi: उपवासात गोड खाण्याची इच्छा? साखरेशिवाय बनवा मखाना-खोबऱ्याची पौष्टिक बर्फी; सोपी रेसिपी नोट करा

Food Recipe: संध्याकाळच्या भुकेसाठी परफेक्ट स्नॅक्स! सोप्या पद्धतीमध्ये घरी बनवा स्ट्रीट स्टाइल पराठा पिझ्झा, नोट करा रेसिपी
3

Food Recipe: संध्याकाळच्या भुकेसाठी परफेक्ट स्नॅक्स! सोप्या पद्धतीमध्ये घरी बनवा स्ट्रीट स्टाइल पराठा पिझ्झा, नोट करा रेसिपी

Navratri Fast: उपवासाच्या दिवशी सकाळच्या नाश्त्यात प्या टेस्टी राजगिऱ्याची स्मूदी, दिवसभर शरीरात टिकून राहील ऊर्जा
4

Navratri Fast: उपवासाच्या दिवशी सकाळच्या नाश्त्यात प्या टेस्टी राजगिऱ्याची स्मूदी, दिवसभर शरीरात टिकून राहील ऊर्जा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.