Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • West Bengal Election Result 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Positive Quotes : भीतीवर मात कशी करायची? गीतेतील श्लोक सांगतात सोपा आणि प्रभावी मार्ग

आयुष्यात भीती ही नैसर्गिक भावना असली तरी ती जास्त वाढली तर आत्मविश्वास कमी होतो. भगवद्गीतेतील श्लोक आपल्याला भीतीवर मात करून धैर्याने पुढे जाण्याचा सोपा आणि प्रभावी मार्ग दाखवतात.

  • By नुपूर भगत
Updated On: Mar 22, 2026 | 11:19 AM
Positive Quotes : भीतीवर मात कशी करायची? गीतेतील श्लोक सांगतात सोपा आणि प्रभावी मार्ग

Positive Quotes : भीतीवर मात कशी करायची? गीतेतील श्लोक सांगतात सोपा आणि प्रभावी मार्ग

Follow Us
Close
Follow Us:
  • आत्मा अमर आहे हे समजल्याने भीती कमी होते.
  • परिणामाची चिंता न करता कर्तव्यावर लक्ष केंद्रित करा.
  • मन शांत ठेवा आणि श्रद्धा-संयमाने पुढे जा.
आयुष्यात कधी ना कधी आपल्याला भिती ही वाटतेच. प्रत्येकजण आयुष्यात भितीचा अनुभव घेतो. पण प्रत्येकवेळी किंवा प्रत्येक गोष्ट करताना जर तुम्हाला भिती वाटत असेल तर वेळीच स्वत:ला सावरण गरजेच ठरतं. अनेकदा आपल्या मनात भिती दडून बसली की हळूहळू आपला आत्मविश्वास कमी होऊ लागतो ज्याचा परिणाम आपल्या वैयक्तिक आणि व्यावसायिक जीवनावर होऊ लागतो. थोडी भीती आपल्याला सतर्क आणि सुरक्षित ठेवते, परंतु जास्त भीती आपला आत्मविश्वास कमी करते आणि आपल्याला पुढे जाण्यापासून रोखते. म्हणूनच योग्य वेळी आपल्या मनातील भिती कमी करणं महत्त्वाचं ठरतं. आपण मनात आणलं तर आपण आपल्या मनातील भितीला दूर पळवून लावू शकतो. याच परिस्थीतीवर भगवद्गीतेत काही श्लोक लिहिण्यात आले आहेत जे भितीवर मात कशी करायची यासाठी मार्गदर्शन करतात. भगवान श्रीकृष्णांची ही शिकवण मनाला बळकट बनवते आणि जीवनात धैर्य निर्माण करते आपली मदत करते.

कॉफी आणि दारूचं नाही तर… हेल्दी म्हणून खात असलेले ‘हे’ पदार्थही उन्हाळ्यात वाढवतात डिहायड्रेशनची समस्या

१. आत्मा कधीही नाश पावत नाही.

“नैनम छिंदन्ति शास्त्राणी नैनम दहति पावकह…”
हा श्लोक स्पष्ट करतो की, व्यक्तीचा आत्मा हा कधीही नष्ट होत नाही. शरीराचा नाश होतो पण आत्मा मात्र अमर राहतो आणि जेव्हा आपल्याला समजते की, आपले खरे स्वरुप कधीही मिटू शकत नाही तेव्हा आपल्या मनातील भिती आपोआप कमी होऊ लागते.

२. आपल्या कर्तव्यावर लक्ष केंद्रित करा

“कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन…”
या श्लोकाचा अर्थ असा होतो की, आपण आपल्या कर्मावर अधिक लक्ष केंद्रित करायला हवे त्याच्या फळावर नाही. जेव्हा आपण कोणत्याही परिणामांची चिंता न करता आपले काम करतो तेव्हा अपयशाची भीतीसुद्धा नाहीशी होते.

३. आपले मन स्थिर ठेवा

“योगस्थ कुरु कर्मणी…”
हा श्लोक आपल्याला सांगतो की, फळाची अपेक्षा न करता मन शांत आणि संतुलित ठेवणे महत्त्वाचे आहे. जेव्हा मन स्थिर राहते तेव्हा भितीचा प्रभाव कमी होऊ लागतो. याचा परिणाम असा होऊ लागतो की, आपण योग्य निर्णय घेण्यास तयार होतो.

देशातील या ठिकाणाला म्हटलं जात हजारो मंदिराचं शहर, अनोखा आहे इथला इतिहास

४. भीती सोडून पुढे जा

“क्लब्यं म स्म गमह पार्थ…”
हा श्लोक आपल्याला सांगतो की, कधीही आपण अधैर्य किंवा दुर्बलता स्वीकारली नाही पाहिजे. प्रत्येक गोष्टीचा धैर्याने स्वीकार करायला हवा आणि हिच शिकवन प्रभू श्रीकृष्णाने अर्जुनाला दिली होती. असे केल्याने आपण भितीला बळी पडत नाही.

५. श्रद्धा आणि संयम ठेवा.

गीता आपल्याला शिकवते की, जीवनातील प्रत्येक परिस्थिती ही तात्पुरती असते. आपण संयम आणि श्रद्धा ठेवल्यास कोणत्याही भीतीचा सामना सहजपणे करू शकतो आणि तेही कोणत्या भितीशिवाय.

Web Title: Positive quotes how to overcome fear bhagavad gita shlokas simple effective way

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 22, 2026 | 11:19 AM

Topics:  

  • Be Positive
  • Bhagavad Gita
  • lifestyle news

संबंधित बातम्या

महाराष्ट्रात वाढतोय बर्ड फ्लूचा धोका, माणसांमध्ये कसा पसरत आहे संसर्ग; जाणून घ्या लक्षणे आणि उपचार
1

महाराष्ट्रात वाढतोय बर्ड फ्लूचा धोका, माणसांमध्ये कसा पसरत आहे संसर्ग; जाणून घ्या लक्षणे आणि उपचार

कापलेलं केळं किती वेळात खायला हवं? काळं पडलेलं केळं खाणं सुरक्षित असतं का? जाणून घ्या सविस्तर
2

कापलेलं केळं किती वेळात खायला हवं? काळं पडलेलं केळं खाणं सुरक्षित असतं का? जाणून घ्या सविस्तर

Mother’s Day 2026 : फक्त भेटवस्तू देऊन नाही, ‘ही’ ५ कामं करून आईच्या चेहऱ्यावर आणा खरं हास्य
3

Mother’s Day 2026 : फक्त भेटवस्तू देऊन नाही, ‘ही’ ५ कामं करून आईच्या चेहऱ्यावर आणा खरं हास्य

वाढत्या पाऱ्यासह प्रदूषणाचा दुहेरी फटका! श्वसनविकार आणि Skin Allergy पासून कसं वाचायचं? तज्ज्ञांचा सल्ला
4

वाढत्या पाऱ्यासह प्रदूषणाचा दुहेरी फटका! श्वसनविकार आणि Skin Allergy पासून कसं वाचायचं? तज्ज्ञांचा सल्ला

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.