Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • Marathi News |
  • Gold Rate |
  • IND vs NZ |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

थेंबभर तेलाचा वापर न करता झटपट बनवा चविष्ट टोमॅटो सूप, १० मिनिटांत तयार होईल सकाळचा नाश्ता

थंडीच्या दिवसांमध्ये सूप हा पदार्थ आवडीने खाल्ला जातो. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला तेलाचा वापर न करता टोमॅटो सूप बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. हा पदार्थ सगळ्यांचं खूप आवडेल.

  • By सुरुची कदम
Updated On: Jan 22, 2026 | 10:35 AM
थेंबभर तेलाचा वापर न करता झटपट बनवा चविष्ट टोमॅटो सूप, १० मिनिटांत तयार होईल सकाळचा नाश्ता

थेंबभर तेलाचा वापर न करता झटपट बनवा चविष्ट टोमॅटो सूप, १० मिनिटांत तयार होईल सकाळचा नाश्ता

Follow Us
Close
Follow Us:

हिवाळ्यासह इतर सर्वच ऋतूंमध्ये शरीराला संतुलित आहार आणि पौष्टिक पदार्थांची आवश्यकता असते. आहारात पौष्टिक पदार्थांचे सेवन केल्यास तुम्ही कायमच निरोगी राहाल. थंडीच्या दिवसांमध्ये शरीराची रोगप्रतिकारशक्ती कमकुवत होऊन जाते आणि कायमच शरीरात थकवा, अशक्तपणा जाणवतो. या सर्व समस्यांपासून आराम मिळवण्यासाठी सकाळच्या नाश्त्यात सूप किंवा सहज पचन होणाऱ्या हेल्दी पदार्थांचे सेवन करावे. आज आम्ही तुम्हाला थेंबभर तेलाचा वापर न करता टोमॅटो सूप बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. लहान मुलांपासून अगदी मोठ्यांपर्यंत सगळ्यांचं सूप प्यायला खूप जास्त आवडते. कमीत कमी साहित्यात झटपट तयार होणारे पदार्थ बनवायला सगळ्यांचं आवडते. टोमॅटो सूप बनवताना तुम्ही त्यात दुधी भोपळ्याचा सुद्धा वापर करू शकता. यामुळे शरीराला पोषण मिळते. वाढलेले वजन कमी करताना सकाळच्या नाश्त्यात तेलाचा वापर न करता बनवलेले सूप पिणे उत्तम पर्याय आहे. दुधी भोपळ्यात पाण्याचे प्रमाण खूप जास्त असते. त्यामुळे शरीर हायड्रेट राहते. तसेच टोमॅटोमध्ये असलेले अँटी ऑक्सिडंट्स आणि जीवनसत्वे शरीरासाठी वरदान ठरतात. चला तर जाणून घेऊया टोमॅटोचे सूप बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य – istock)

विकतचा कशाला? घरीच बनवा मऊ, जाळीदार बेसनाचा ‘ढोकळा’, रेसिपी आहे फार सोपी

साहित्य:

  • टोमॅटो
  • कांदा
  • लसूण
  • पाणी
  • दुधी भोपळा
  • काळीमिरी पावडर
१० मिनिटांत लहान मुलांसाठी बनवा आरोग्यादायी ब्रोकोली सूप, पौष्टिक पदार्थाने करा दिवसाची आनंदी सुरुवात

कृती:

  • टोमॅटोचे सूप बनवण्यासाठी सर्वप्रथम, टोमॅटो आणि दुधी भोपळा स्वच्छ धुवून बारीक बारीक तुकडे करा.
  • कुकरच्या भांड्यात कांदा, टोमॅटोचे तुकडे आणि भोपळ्याचे तुकडे, लसूण घालून त्यात आवश्यकतेनुसार पाणी घालून कुकरच्या ३ ते ४ शिट्ट्या काढा.
  • कुकर थंड झाल्यानंतर त्यातील शिजलेल्या भाज्या व्यवस्थित थंड करा आणि मिक्सरच्या भांड्यात टाकून बारीक पेस्ट बनवा.
  • तयार केलेली पेस्ट टोपात ओतून त्यात आवश्यकतेनुसार गरम पाणी, काळीमिरी पावडर आणि मीठ घालून व्यवस्थित मिक्स करा.
  • सूपला एक उकळी आल्यानंतर गॅस बंद करून घ्या. तयार आहे सोप्या पद्धतीमध्ये बनवलेला टोमॅटो सूप.

Web Title: Prepare a delicious tomato soup quickly without using a single drop of oil your breakfast will be ready in just 10 minutes

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 22, 2026 | 10:35 AM

Topics:  

  • cooking tips
  • easy food recipes
  • food recipe

संबंधित बातम्या

विकतचा कशाला? घरीच बनवा मऊ, जाळीदार बेसनाचा ‘ढोकळा’, रेसिपी आहे फार सोपी
1

विकतचा कशाला? घरीच बनवा मऊ, जाळीदार बेसनाचा ‘ढोकळा’, रेसिपी आहे फार सोपी

१० मिनिटांत लहान मुलांसाठी बनवा आरोग्यादायी ब्रोकोली सूप, पौष्टिक पदार्थाने करा दिवसाची आनंदी सुरुवात
2

१० मिनिटांत लहान मुलांसाठी बनवा आरोग्यादायी ब्रोकोली सूप, पौष्टिक पदार्थाने करा दिवसाची आनंदी सुरुवात

हिवाळ्यात बनवा मऊ लुसलुशीत बाजरीच्या पिठाची इडली, फायबरयुक्त पदार्थाच्या सेवनामुळे पचनक्रिया राहील निरोगी
3

हिवाळ्यात बनवा मऊ लुसलुशीत बाजरीच्या पिठाची इडली, फायबरयुक्त पदार्थाच्या सेवनामुळे पचनक्रिया राहील निरोगी

कांदाभजीपेक्षा लागेल सुंदर चव! १० मिनिटांमध्ये झटपट बनवा कांद्याच्या पातीची भजी, नोट करून घ्या रेसिपी
4

कांदाभजीपेक्षा लागेल सुंदर चव! १० मिनिटांमध्ये झटपट बनवा कांद्याच्या पातीची भजी, नोट करून घ्या रेसिपी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.