• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Lifestyle »
  • Know How To Make Dhokla At Home Recipe In Marathi

विकतचा कशाला? घरीच बनवा मऊ, जाळीदार बेसनाचा ‘ढोकळा’, रेसिपी आहे फार सोपी

Dhokla Recipe : मऊ, स्पॉंजी ढोकळा हा एक लोकप्रिय नाश्त्याचा प्रकार आहे. आपण बऱ्याचदा हा ढोकळा विकत आणून खातो पण तुम्हाला माहिती आहे का? तुम्ही घरीच चविष्ट असा मार्केट स्टाईल ढोकळा अवघ्या काही मिनिटांतच तयार करू शकता.

  • By नुपूर भगत
Updated On: Jan 22, 2026 | 10:00 AM
विकतचा कशाला? घरीच बनवा मऊ, जाळीदार बेसनाचा 'ढोकळा', रेसिपी आहे फार सोपी

(फोटो सौजन्य: Pinterest)

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News
  • ढोकळा हा भारतीय नाश्त्याचा एक लोकप्रिय प्रकार.
  • हा गुजरातचा पारंपारिक पदार्थ आहे.
  • सकाळच्या नाश्त्यासाठी तुम्ही झटपट घरीच फ्रेश ढोकळा तयार करू शकता.
नाश्त्याला काहीतरी हलकं, पौष्टिक आणि पटकन होणारा पदार्थ हवा असेल, तर ढोकळा हा सर्वोत्तम पर्याय मानला जातो. गुजरातची खासियत असलेला हा पदार्थ आज संपूर्ण भारतात लोकप्रिय झाला आहे. ढोकळ्याचा खासपणा म्हणजे तो वाफवून बनवला जातो, त्यामुळे तो तेलकट नसतो आणि पचनासाठीही हलका असतो. सकाळचा नाश्ता, दुपारच्या हलक्या भुकेसाठी किंवा संध्याकाळच्या चहासोबत ढोकळा छान लागतो.

ना अंड, ना ओव्हन… घरी बनवा हॉटेल स्टाईल टेस्टी ‘चोको लावा केक’, शेफ रणवीर बरारने शेअर केली रेसिपी

ढोकळा बेसनापासून बनवला जातो, त्यामुळे त्यात प्रथिने भरपूर प्रमाणात असतात. योग्य प्रमाणात आंबवण किंवा इनो/ईनो फ्रूट सॉल्ट वापरल्यामुळे ढोकळा मऊ, स्पॉन्जी आणि फुललेला होतो. वरून दिलेला मोहरी–हिरवी मिरचीचा फोड आणि गोड–आंबट चटणी यामुळे त्याची चव अजूनच वाढते. विशेष म्हणजे, ढोकळा बनवायला फारसा वेळ लागत नाही आणि अगदी नवशिक्यालाही तो सहज जमू शकतो. चला तर मग, घरच्या घरी परफेक्ट, फुललेला ढोकळा कसा बनवायचा याची सोपी रेसिपी जाणून घेऊया.

साहित्य :

  • बेसन – 1 कप
  • रवा – 2 टेबलस्पून (ऑप्शनल)
  • दही – ½ कप
  • पाणी – आवश्यकतेनुसार
  • मीठ – चवीनुसार
  • साखर – 1 टीस्पून
  • हळद – चिमूटभर
  • लिंबाचा रस – 1 टेबलस्पून
  • इनो/ईनो फ्रूट सॉल्ट – 1 टीस्पून
  • कोथिंबीर – बारीक चिरलेली
  • किसलेले खोबरे – ऑप्शनल
तडक्यासाठी:
  • तेल – 2 टेबलस्पून
  • मोहरी – 1 टीस्पून
  • हिरवी मिरची – 2 (उभी चिरलेली)
  • कढीपत्ता – 8–10 पाने
  • तीळ – 1 टीस्पून
  • पाणी – ½ कप
  • साखर – 1 टीस्पून
१० मिनिटांत लहान मुलांसाठी बनवा आरोग्यादायी ब्रोकोली सूप, पौष्टिक पदार्थाने करा दिवसाची आनंदी सुरुवात

कृती

  • सर्वप्रथम एका भांड्यात बेसन, रवा, दही, मीठ, साखर आणि हळद एकत्र करून गुठळ्या न राहील असे मिक्स करा. आवश्यकतेनुसार पाणी घालून मध्यम घट्ट पीठ तयार करा.
  • हे मिश्रण 10–15 मिनिटे झाकून ठेवा.
  • वाफवण्याचे भांडे किंवा कुकरमध्ये पाणी उकळायला ठेवा आणि ढोकळ्याचा साचा तेलाने ग्रीस करा.
  • पीठात लिंबाचा रस आणि शेवटी इनो घालून हलक्या हाताने मिक्स करा.
  • लगेच हे मिश्रण साच्यात ओता आणि वाफेवर 12–15 मिनिटे शिजवा.
  • टूथपिक घालून पाहा; स्वच्छ बाहेर आला तर ढोकळा तयार आहे.
  • थंड झाल्यावर चौकोनी तुकडे कापा.
  • आता कढईत तेल गरम करून मोहरी, तीळ, हिरवी मिरची आणि कढीपत्ता घाला.
  • त्यात पाणी आणि साखर घालून उकळी आणा व हा फोड ढोकळ्यावर ओता.
  • गरमागरम ढोकळा हिरवी चटणी, चिंचेची चटणी आणि वरून कोथिंबीर–खोबऱ्याने सजवून सर्व्ह करा.

Web Title: Know how to make dhokla at home recipe in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Jan 22, 2026 | 10:00 AM

Topics:  

  • Breakfast Dishes
  • easy food recipes
  • marathi recipe

संबंधित बातम्या

Sweet Recipe: १० मिनिटांमध्ये घरीच बनवा चविष्ट रबडी मलाई टोस्ट, कधीच विसणार नाही पदार्थाची चव
1

Sweet Recipe: १० मिनिटांमध्ये घरीच बनवा चविष्ट रबडी मलाई टोस्ट, कधीच विसणार नाही पदार्थाची चव

प्रत्येक घासात मिळेल सुखाचा आनंद! दुपारच्या जेवणासाठी काकडी आणि गाजर घालून बनवा चविष्ट दहीभात, नोट करा रेसिपी
2

प्रत्येक घासात मिळेल सुखाचा आनंद! दुपारच्या जेवणासाठी काकडी आणि गाजर घालून बनवा चविष्ट दहीभात, नोट करा रेसिपी

Mahashivratri 2026 : महाशिवरात्रीनिमित्त भगवान शिवाची ‘ही’ आवडीची डिश बनवायला विसरू नका   साबुदाणा खीर उपवासाला खाल्ली जाते.  भगवा
3

Mahashivratri 2026 : महाशिवरात्रीनिमित्त भगवान शिवाची ‘ही’ आवडीची डिश बनवायला विसरू नका साबुदाणा खीर उपवासाला खाल्ली जाते. भगवा

उपवासाच्या दिवशी साबुदाणा खिचडी खाण्याऐवजी कच्च्या केळींपासून झटपट बनवा केळीचे कुरकुरीत वडे, नोट करून घ्या रेसिपी
4

उपवासाच्या दिवशी साबुदाणा खिचडी खाण्याऐवजी कच्च्या केळींपासून झटपट बनवा केळीचे कुरकुरीत वडे, नोट करून घ्या रेसिपी

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Weekly Horoscope: फेब्रुवारी महिन्याचा तिसरा आठवडा कसा राहील ते जाणून घ्या

Weekly Horoscope: फेब्रुवारी महिन्याचा तिसरा आठवडा कसा राहील ते जाणून घ्या

Feb 16, 2026 | 07:05 AM
गॅरेजला जाण्याची गरज नाही! ‘ही’ एक सोपी ट्रिक आणि 30 मिनिटांत स्वतः बदला बाईकचे इंजिन ऑइल

गॅरेजला जाण्याची गरज नाही! ‘ही’ एक सोपी ट्रिक आणि 30 मिनिटांत स्वतः बदला बाईकचे इंजिन ऑइल

Feb 16, 2026 | 06:15 AM
सुंदर दिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी प्रियजनांना पाठवा ‘हे’ मराठमोळे मेसेज, दिवसाची सुरुवात होईल सकारात्मकतेने

सुंदर दिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी प्रियजनांना पाठवा ‘हे’ मराठमोळे मेसेज, दिवसाची सुरुवात होईल सकारात्मकतेने

Feb 16, 2026 | 05:30 AM
How to be Social Media Star: सोशल मीडियावर स्टार व्हायचंय? मग या टिप्स फॉलो तर कराव्याच लागतील

How to be Social Media Star: सोशल मीडियावर स्टार व्हायचंय? मग या टिप्स फॉलो तर कराव्याच लागतील

Feb 16, 2026 | 04:16 AM
डोनाल्ड ट्रम्पने फिरवली पाठ; पाकिस्तानची हालात झाली बेक्कार! संरक्षण मंत्र्यांनीच केला ‘टॉयलेट पेपर’ म्हणून उल्लेख

डोनाल्ड ट्रम्पने फिरवली पाठ; पाकिस्तानची हालात झाली बेक्कार! संरक्षण मंत्र्यांनीच केला ‘टॉयलेट पेपर’ म्हणून उल्लेख

Feb 16, 2026 | 01:15 AM
तळेगाव ढमढेरेत तरुणावर हल्ला, कोयत्याने डोक्यावर सपासप वार; कारण…

तळेगाव ढमढेरेत तरुणावर हल्ला, कोयत्याने डोक्यावर सपासप वार; कारण…

Feb 16, 2026 | 12:30 AM
IND vs PAK: पाकिस्तानच्या फलंदाजांची भारताने केली चिरफाड, पुन्हा रडवले! पाकला टीम इंडियाने 61 धावांनी हरवले

IND vs PAK: पाकिस्तानच्या फलंदाजांची भारताने केली चिरफाड, पुन्हा रडवले! पाकला टीम इंडियाने 61 धावांनी हरवले

Feb 15, 2026 | 10:17 PM

व्हिडिओ

पुढे बघा
BJP vs Congress : टिपू सुलतानवरून भाजप-काँग्रेसमध्ये नवा वाद!

BJP vs Congress : टिपू सुलतानवरून भाजप-काँग्रेसमध्ये नवा वाद!

Feb 15, 2026 | 07:50 PM
Chiplun News : योगेश कदमांचा नाव न घेता सुनील तटकरे वअनिल परब यांना टोला

Chiplun News : योगेश कदमांचा नाव न घेता सुनील तटकरे वअनिल परब यांना टोला

Feb 15, 2026 | 07:42 PM
Mumbai : ‘हर हर महादेव’च्या जयघोषात उजळलं बाबुलनाथ मंदिर

Mumbai : ‘हर हर महादेव’च्या जयघोषात उजळलं बाबुलनाथ मंदिर

Feb 15, 2026 | 07:02 PM
Amravati :  कोंडेश्वर मंदिरात महाशिवरात्रीला भाविकांची मोठी गर्दी

Amravati : कोंडेश्वर मंदिरात महाशिवरात्रीला भाविकांची मोठी गर्दी

Feb 15, 2026 | 06:47 PM
Sindhudurg : कुणकेश्वर यात्रा प्लास्टिकमुक्त करण्याचा संकल्प – पालकमंत्री राणे

Sindhudurg : कुणकेश्वर यात्रा प्लास्टिकमुक्त करण्याचा संकल्प – पालकमंत्री राणे

Feb 15, 2026 | 05:53 PM
Vasai : ‘आश्वासन की दिखावा?’ स्थानिकांचा संताप, आयुक्तांकडे थेट तक्रार

Vasai : ‘आश्वासन की दिखावा?’ स्थानिकांचा संताप, आयुक्तांकडे थेट तक्रार

Feb 15, 2026 | 02:30 PM
Nalasopara : नालासोपारा पूर्वेतील वाहतूक कोंडीचा कहर, प्रशासनाकडे दुर्लक्षाचा आरोप

Nalasopara : नालासोपारा पूर्वेतील वाहतूक कोंडीचा कहर, प्रशासनाकडे दुर्लक्षाचा आरोप

Feb 15, 2026 | 02:27 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.