Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 5 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

जेवणासाठीचा मसालेदार मेन्यू! घरी बनवून तर पहा पंजाबी स्टाईल चमचमीत छोले भटुरे

मसालेदार छोले अन् त्याच्यासोबत कुरकुरीत भटुरे यांचे कॉम्बिनेशन चवीला एकदम झक्कास लागतंय... जेवणासाठी काही चविष्ट बनवण्याचा विचार करत असाल तर आजच ही रेसिपी नोट करा.

  • By नुपूर भगत
Updated On: Aug 22, 2025 | 09:41 AM
जेवणासाठीचा मसालेदार मेन्यू! घरी बनवून तर पहा पंजाबी स्टाईल चमचमीत छोले भटुरे

जेवणासाठीचा मसालेदार मेन्यू! घरी बनवून तर पहा पंजाबी स्टाईल चमचमीत छोले भटुरे

Follow Us
Follow Us:

जेवणासाठी तेच तेच बनवून खाल्लं की एका क्षणी त्या बोरिंग जेवणाचा कंटाळा येऊ लागतो आणि काहीतरी नवीन चवदार खाण्याची इच्छा होऊ लागते. म्हणूनच आज आम्ही तुमच्यासाठी जेवणाचा एक खास आणि मसालेदार मेन्यू घेऊन आलो आहोत ज्याने घरातील सर्वच मंडळी होतील खुश. आज आपण जाणून घेणार आहोत पंजाबी स्टाईल छोले भटुरेची एक सोपी आणि चविष्ट रेसिपी!

Ganesh Chaturthi 2025 : लाडक्या बाप्पाच्या प्रसादाची सर्वांना पडेल भुरळ; यंदा घरी बनवा रेड वेलवेट मोदक

भारतीय पाककृतीत पंजाबी पदार्थांची चव वेगळीच असते. त्यातही छोले भटुरे हा पदार्थ धाब्यावर खाल्ला की त्याची मजा काही औरच! मसालेदार छोले, त्यावर घातलेले कांदा-लिंबू आणि सोबत गरमागरम फुगलेले भटुरे – असा भन्नाट कॉम्बिनेशन सकाळच्या नाश्त्याला किंवा खास जेवणात खाल्लं की मन तृप्त होतं. चला तर मग, धाबा स्टाईल छोले भटुरे कसे बनवायचे ते पाहूया.

साहित्य :

छोले साठी –

  • काबुली चणे – २ कप (रात्रभर भिजवलेले)
  • कांदा – २ मध्यम (बारीक चिरलेले)
  • टोमॅटो – २ मोठे (पेस्ट करून)
  • आलं-लसूण पेस्ट – १ टेबलस्पून
  • हिरवी मिरची – २ (चिरलेली)
  • चहा पत्ती – १ टेबलस्पून (कापडात बांधून)
  • तेल – ३ टेबलस्पून
  • हिंग – चिमूटभर
  • जिरे – १ टीस्पून
  • धने पूड – २ टीस्पून
  • गरम मसाला – १ टीस्पून
  • लाल तिखट – १ टेबलस्पून
  • चाट मसाला – १ टीस्पून
  • मीठ – चवीनुसार
  • कोथिंबीर – सजावटीसाठी
भटुरे साठी –
  • मैदा – २ कप
  • रवा – २ टेबलस्पून
  • दही – ½ कप
  • बेकिंग पावडर – ½ टीस्पून
  • बेकिंग सोडा – ¼ टीस्पून
  • मीठ – चवीनुसार
  • तेल – १ टेबलस्पून (आटवण्यासाठी)
  • पाणी – आवश्यकतेनुसार
  • तळण्यासाठी तेल
रोजच्या वरण-भाताची वाढेल सुंदर चव! १५ मिनिटांमध्ये घरी बनवा ढाबास्टाईल दाल फ्राय, नोट करा रेसिपी

कृती :

छोले बनवण्यासाठी –

  • यासाठी सर्वप्रथम भिजवलेले काबुली चणे प्रेशर कुकरमध्ये चहा पत्तीचे पोटळं टाकून शिजवून घ्या.
  • कढईत तेल गरम करून त्यात जिरे, हिंग, हिरवी मिरची व आलं-लसूण पेस्ट टाकून परता.
  • कांदा सोनेरी होईपर्यंत परतून घ्या आणि नंतर टोमॅटो पेस्ट टाका.
  • मसाले (धने पूड, लाल तिखट, गरम मसाला, चाट मसाला) घालून छान परता.
  • उकडलेले चणे मसाल्यात घालून ५-७ मिनिटे झाकून ठेवा.
  • वरून कोथिंबीर टाकून गॅस बंद करा.
भटुरे बनवण्यासाठी –
  • यासाठी सर्वप्रथम मोठ्या भांड्यात मैदा, रवा, दही, बेकिंग पावडर, बेकिंग सोडा, मीठ आणि तेल एकत्र करा.
  • पाणी घालून मऊसर पीठ भिजवा. झाकून २ तास ठेवा.
  • पीठाचे छोटे गोळे करून पोळीसारखे लाटून घ्या.
  • कढईत तेल गरम करून भटुरे फुगवून सोनेरी रंग येईपर्यंत तळा.
  • गरमागरम धाबा स्टाईल छोले प्लेटमध्ये वाढा, वरून कांदा व लिंबाच्या फोडी ठेवा आणि सोबत फुगलेले गरम भटुरे द्या.

FAQs (संबंधित प्रश्न)

छोले भटुरेसोबत काय खाऊ शकतो?
छोले भटुरे साईड डिशेससोबत खाण्यास आणखीन चवदार लागतात. तुम्ही ते विविध प्रकारचे लोणचे, कांदा किंवा मसालेदार चटणीसोबत खाण्यासाठी सर्व्ह करू शकता.

छोले भटुरेसाठी कोणता चणा वापरला जातो?
यासाठी कबुली चण्याचा वापर केला जातो.

Web Title: Punjabi style chole bhature recipe in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 22, 2025 | 09:41 AM

Topics:  

  • food recipe
  • marathi recipe
  • Punjab

संबंधित बातम्या

Ganeshotsav 2026: बाप्पाच्या नैवेद्यासाठी १० मिनिटांमध्ये बनवा कॅरेमल कोकोनट लाडू, आगळ्यावेगळ्या पदार्थाने वाढेल सणांचा गोडवा
1

Ganeshotsav 2026: बाप्पाच्या नैवेद्यासाठी १० मिनिटांमध्ये बनवा कॅरेमल कोकोनट लाडू, आगळ्यावेगळ्या पदार्थाने वाढेल सणांचा गोडवा

Ganeshotsav 2026 : गणपती बाप्पाच्या प्रसादात बनवा गोड, मऊ, पारंपारिक गुलगुले, नोट करा रेसिपी
2

Ganeshotsav 2026 : गणपती बाप्पाच्या प्रसादात बनवा गोड, मऊ, पारंपारिक गुलगुले, नोट करा रेसिपी

Raw Banana Kofta : कच्च्या केळीचे कोफ्ते ट्राय केलेत का? शेफने सांगितली राजस्थानची पारंपारिक रेसिपी
3

Raw Banana Kofta : कच्च्या केळीचे कोफ्ते ट्राय केलेत का? शेफने सांगितली राजस्थानची पारंपारिक रेसिपी

Ganeshotsav 2026 : यंदाचा गणेशोत्सव साजरा करा हटके, घरी बनवा दुबई स्टाईल ‘कुनाफा मोदक’, रेसिपी करा नोट
4

Ganeshotsav 2026 : यंदाचा गणेशोत्सव साजरा करा हटके, घरी बनवा दुबई स्टाईल ‘कुनाफा मोदक’, रेसिपी करा नोट

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.