Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 19 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

लहान मुलांसह मोठ्यांसाठी पोट भरेल असा पौष्टिक पदार्थ! १० मिनिटांमध्ये झटपट बनवा चविष्ट बदामशेक

बदाम खाल्ल्यामुळे शरीराला भरमसाट फायदे होतात. सकाळच्या नाश्त्यात नियमित बदाम शेक प्यायल्यास संपूर्ण दिवस शरीरात ऊर्जा टिकून राहील आणि आरोग्य सुधारण्यास मदत होईल.

  • By सुरुची कदम
Updated On: Jan 20, 2026 | 10:14 AM
लहान मुलांसह मोठ्यांसाठी पोट भरेल असा पौष्टिक पदार्थ! १० मिनिटांमध्ये झटपट बनवा चविष्ट बदामशेक

लहान मुलांसह मोठ्यांसाठी पोट भरेल असा पौष्टिक पदार्थ! १० मिनिटांमध्ये झटपट बनवा चविष्ट बदामशेक

Follow Us
Follow Us:

सकाळी उठल्यानंतर प्रत्येकाला कुठेना ना कुठे जाण्याची घाई असते. ऑफिस, काम आणि घरातील इतर कौटुंबिक जबाबदाऱ्यांमध्ये संपूर्ण दिवस निघून जातो. त्यामुळे बऱ्याचदा सकाळच्या नाश्त्यात बाहेरून विकत आणलेल्या पदार्थांचे सेवन केले जाते. पण नेहमी नेहमी विकतचे तेलकट आणि तिखट पदार्थ खाण्याऐवजी पौष्टिक पदार्थांचे सेवन करावे. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला सोप्या पद्धतीमध्ये बदाम शेक बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. थंडगार बदाम शेक किंवा इतर पेय प्यायला सगळ्यांचं खूप जास्त आवडतात. बदाम शेक केवळ चवीसाठीच नाहीतर आरोग्य सुधारण्यासाठी सुद्धा अतिशय गुणकारी ठरतो. सकाळच्या नाश्त्यात किंवा संध्याकाळच्या नाश्त्यात बदाम शेक प्यायल्यास पोट दीर्घकाळ भरलेले राहील आणि शरीराला सुद्धा भरमसाट फायदे होतील. बदाम खाल्ल्यामुळे शरीराला ऊर्जा मिळते, मेंदूला चालना मिळते आणि स्नायू बळकट होण्यास मदत होते. थंडीच्या दिवसांमध्ये बऱ्याचदा शारीरिक आरोग्य बिघडून जाते. शरीरात कायमच थकवा आणि अशक्तपणा जाणवू लागतो. अशावेळी कोणत्याही गोळ्यांचे सेवन न करता नियमित एक ग्लास बदाम शेक प्यायल्यास शरीराला ऊर्जा मिळेल आणि थकवा कमी होईल. चला तर जाणून घेऊया बदाम शेक बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य – istock)

व्हेज खाण्यासाठी पर्वणी! आता घरी बनवा मऊ, रेशमी आणि शाही चवीचे ‘व्हेज गलौटी कबाब’, नोट करा रेसिपी

साहित्य:

  • बदाम
  • दूध
  • केळी
  • वेलची पावडर
  • काजू
  • खजूर
उपवासाच्या दिवशी खिचडी खाऊन कंटाळा आल्यास १० मिनिटांमध्ये बनवा स्वादिष्ट रताळ्याची रबडी, पौष्टिक चवीचा गोड पदार्थ

कृती:

  • बदाम शेक बनवण्यासाठी सर्वप्रथम, रात्री झोपण्याआधी वाटीभर पाण्यात ५ ते ६ बदाम भिजत ठेवा. बदाम रात्रभर व्यवस्थित भिजल्यानंतर सकाळी त्यांची साल काढून घ्या.
  • मिक्सरच्या भांड्यात भिजवलेले बदाम, दूध, बिया काढून घेतलेले खजूर, वेलची पावडर आणि काजू घालून बारीक वाटून घ्या.
  • तयार केलेले शेक थंड हवा असल्यास ग्लासात बर्फच तुकडे घालून वरून तयार केलेला शेक ओतून प्यावा.
  • तयार आहे सोप्या पद्धतीमध्ये बनवलेला बदाम शेक. हा शेक नियमित प्यायल्यास आजारांपासून कायमच दूर राहाल आणि शरीराला हानी पोहचणार नाही.

Web Title: Quickly make a delicious almond shake in just 10 minutes morning breakfast recipe

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 20, 2026 | 10:14 AM

Topics:  

  • Benefits of almonds
  • cooking tips
  • easy food recipes

संबंधित बातम्या

Ganeshotsav 2026: पंचामृत बनवताना चव कायमच बिघडून जाते? मग ‘या’ सोप्या पद्धतीचा वापर करून बनवा चिंचगुळाचे पंचामृत
1

Ganeshotsav 2026: पंचामृत बनवताना चव कायमच बिघडून जाते? मग ‘या’ सोप्या पद्धतीचा वापर करून बनवा चिंचगुळाचे पंचामृत

Ganeshotsav 2026: गणपती बाप्पाच्या नैवेद्यासाठी १५ मिनिटांमध्ये झटपट बनवा शाही केशर हलवा, नैवेद्याच्या ताटाची वाढेल शोभा
2

Ganeshotsav 2026: गणपती बाप्पाच्या नैवेद्यासाठी १५ मिनिटांमध्ये झटपट बनवा शाही केशर हलवा, नैवेद्याच्या ताटाची वाढेल शोभा

Maharashtrian Cuisine: पोळीला चपाती का म्हंटले जाते? पोळी आणि चपातीमध्ये नेमका फरक काय, जाणून घेऊया सविस्तर
3

Maharashtrian Cuisine: पोळीला चपाती का म्हंटले जाते? पोळी आणि चपातीमध्ये नेमका फरक काय, जाणून घेऊया सविस्तर

Ganeshotsav 2026: बाप्पाच्या नैवेद्यासाठी काहीतरी खास हवंय? मग नक्कीच ट्राय करा झटपट तयार होणारा बदाम शिरा
4

Ganeshotsav 2026: बाप्पाच्या नैवेद्यासाठी काहीतरी खास हवंय? मग नक्कीच ट्राय करा झटपट तयार होणारा बदाम शिरा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.