Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 30 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • Raksha Bandhan |
  • amravati |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

वरण भातासोबत तोंडी लावण्यासाठी झटपट बनवा आंबटतिखट लिंबू मिरचीचं लोणचं, नोट करून घ्या रेसिपी

आज आम्ही तुम्हाला सोप्या पद्धतीमध्ये लिंबू हिरवी मिरचीचं लोणचं बनवण्याची सोपी कृती सांगणार आहोत. हे पदार्थ चवीला अतिशय सुंदर लागतात. चला तर जाणून घेऊया लिंबू मिरचीचे लोणचं बनवण्याची कृती.

  • By सुरुची कदम
Updated On: Aug 30, 2026 | 10:35 AM
वरण भातासोबत तोंडी लावण्यासाठी झटपट बनवा आंबट तिखट लिंबू मिरचीचं लोणचं, नोट करून घ्या रेसिपी

वरण भातासोबत तोंडी लावण्यासाठी झटपट बनवा आंबट तिखट लिंबू मिरचीचं लोणचं, नोट करून घ्या रेसिपी

Follow Us
Follow Us:

जेवणाच्या ताटात प्रत्येकाला कायमच लोणचं हवं असत. लोणच्याशिवाय जेवणाला चव लागत नाही. कैरी, हिरवी मिरची, लसूण, वेगवेगळ्या भाज्या आणि इतर विविध पदार्थांचा वापर करून लोणचं बनवलं जात. आंबट तिखट लोणचं वरण भातासोबत किंवा चपातीसोबत सुद्धा खाल्ले जाते. पण आज आम्ही तुम्हाला लिंबू आणि मिरच्यांचा वापर करून झटपट तयार होणारे लोणचं बनवण्याचं सोपी कृती सांगणार आहोत. या पद्धतीने बनवलेले लोणचं चवीला अतिशय सुंदर लागेल आणि जेवणाची चव वाढवेल. अनेकांना झणझणीत पदार्थ खायला खूप जास्त आवडतात. अशावेळी या पद्धतीने बनवलेले लोणचं खावे. यामुळे पदार्थाची चव वाढते आणि जेवणात चार घास जास्त जातात. चला तर जाणून घेऊया रेसिपी.(फोटो सौजन्य – pinterest)

Rice Kheer Recipe : श्रावणी सोमवारी भगवान शिवाला अर्पण करा तांदळाची खीर, फार सोपी आहे रेसिपी

साहित्य:

  • हिरव्या मिरच्या
  • लिंबू
  • मोहरी
  • जिरं
  • मेथी दाणे
  • बडीशेप
  • कलौंजी
  • मोहरीची पिवळी डाळ
  • हळद
  • हिंग
  • तेल
  • मीठ
नैवेद्याच्या ताटातील पारंपरिक पदार्थ! बेसनचा वापर न करता झटपट बनवा चविष्ट भरलेली मिरची, नोट करून घ्या रेसिपी

कृती:

  • लिंबू मिरचीचं लोणचं बनवण्यासाठी सर्वप्रथम, लिंबू स्वच्छ धुवून पुसून घ्या आणि मध्यम आकारात फोडी करा.
  • मिक्सरच्या भांड्यात मिरच्या घालून जाडसर बारीक वाटून घ्या आणि अर्ध्या मिरच्यांचे तुकडे करा.
  • काचेच्या भांड्यात लिंबाचे तुकडे, हिरव्या मिरच्यांचे तुकडे, बारीक केलेल्या मिरच्या एकत्र करून चमच्याने मिक्स करा.
  • त्यानंतर त्यात मीठ, हळद, हिंग, कलौंजी, मोहरीची डाळ घालून मिक्स करून ठेवा. मिश्रण मिक्स करण्यासाठी चमच्याचा वापर करावा.
  • तवा गरम करून त्यात जिरे, मोहरी, बडिशेप, मेथी दाणे व्यवस्थित लालसर होईपर्यंत भाजा. भाजून झाल्यानंतर सर्व बारीक मिक्सरच्या भांड्यात टाकून बारीक वाटून घ्या.
  • त्यानंतर त्यात गरम केलेले तेल ओतून मिक्स करा आणि झाकण लावून दोन ते तीन दिवस उन्हात ठेवा.
  • तयार आहे सोप्या पद्धतीमध्ये बनवलेले चटकदार लिंबू मिरचीचे लोणचं.

Web Title: Quickly make a tangy and spicy lemon chili pickle to serve with varanbhat food recipe

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 30, 2026 | 10:35 AM

Topics:  

  • cooking tips
  • easy food recipes
  • food recipe

संबंधित बातम्या

दुधाचा अजिबात वापर न करता झटपट बनवा कॅफे-स्टाईलची घट्ट आणि क्रिमी कोल्ड कॉफी, सुट्टीची वाढेल मजा
1

दुधाचा अजिबात वापर न करता झटपट बनवा कॅफे-स्टाईलची घट्ट आणि क्रिमी कोल्ड कॉफी, सुट्टीची वाढेल मजा

Paneer kathi Roll: रोजच्या पोहे-उपम्याला द्या ब्रेक! बनवा झटपट पनीर काठी रोल; भाज्या अन् चटणीचा भन्नाट तडका, रेसिपी एकदा वाचाच
2

Paneer kathi Roll: रोजच्या पोहे-उपम्याला द्या ब्रेक! बनवा झटपट पनीर काठी रोल; भाज्या अन् चटणीचा भन्नाट तडका, रेसिपी एकदा वाचाच

नैवेद्याच्या ताटातील पारंपरिक पदार्थ! बेसनचा वापर न करता झटपट बनवा चविष्ट भरलेली मिरची, नोट करून घ्या रेसिपी
3

नैवेद्याच्या ताटातील पारंपरिक पदार्थ! बेसनचा वापर न करता झटपट बनवा चविष्ट भरलेली मिरची, नोट करून घ्या रेसिपी

Cheesy Paneer Bread Roll : संध्याकाळचा नाश्ता बनवा रंगतदार, नोट करा ‘चीजी पनीर ब्रेड’ रोल रेसिपी
4

Cheesy Paneer Bread Roll : संध्याकाळचा नाश्ता बनवा रंगतदार, नोट करा ‘चीजी पनीर ब्रेड’ रोल रेसिपी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.