Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 31 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • Raksha Bandhan |
  • amravati |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Rajasthan Village : राजस्थानचं हे गाव आहे बॉलिवूडचं फेव्हरेट, इथे पार पडलीये अनेक चित्रपटांची शूटिंग

Film Shooting Location : आपल्या शाही थाटासाठी आणि भव्य ऐतिहासिक वास्तूंसाठी राजस्थान जगभर प्रसिद्ध आहे. येथीलच एक गाव बाॅलिवूडचं इतकं फेव्हरेट आहे की इथे पिकू, बजरंगी भाईजान, जब वी मेट सारख्या अनेक लोकप्रिय चित्रपटांचे चित्रिकरण करण्यात आलंय.

  • By नुपूर भगत
Updated On: May 30, 2026 | 08:13 AM
Rajasthan Village : राजस्थानचं हे गाव आहे बॉलिवूडचं फेव्हरेट, इथे पार पडलीये अनेक चित्रपटांची शूटिंग

Rajasthan Village : राजस्थानचं हे गाव आहे बॉलिवूडचं फेव्हरेट, इथे पार पडलीये अनेक चित्रपटांची शूटिंग

Follow Us
Follow Us:
  • राजस्थानातील एक छोटेसे गाव अनेक लोकप्रिय बॉलिवूड चित्रपटांच्या शूटिंगसाठी प्रसिद्ध आहे.
  • येथील ऐतिहासिक हवेल्या, राजवाडे आणि पारंपरिक वास्तुकला चित्रपट निर्मात्यांना आकर्षित करतात.
  • या ठिकाणी भेट दिल्यास तुम्हाला चित्रपटसृष्टी आणि राजस्थानच्या सांस्कृतिक वारशाचा अनोखा संगम अनुभवता येईल.
भव्य राजवाडे, ऐतिहासिक ठिकाणे आणि आपल्या सांस्कृतिक वारशासाठी राजस्थान देशभर सुप्रसिद्ध आहे. दूरदूरवरुन पर्यटक राजस्थानला भेट देण्यासाठी येत असतात. याला ‘राजांची भूमी’ असेही म्हटले जाते. अनेक सेलिब्रेटीदेखील आपल्या विवाहासाठी राजस्थानची निवड करतात. इथला शाही थाट सर्वांनाच जागेची भुरळ घालतो. अशात तुम्हाला माहिती आहे का? राजस्थानमध्ये एक असे गाव आहे जिथे बाॅलिवूडच्या अनेक चित्रपटांची शूटिंग पार पडली आहे. या गावाचे नाव आहे मंडावा गांव. इथे ‘पहेली’, ‘जब वी मेट’, ‘बजरंगी भाईजान’ अशा अनेक लोकप्रिय चित्रपटांचे चित्रीकरण करण्यात आले आहे. राजस्थानला जर तुम्ही जाण्याचा विचार करत असाल तर या गावाला एकदा नक्की भेट द्या.

गोव्याला जाऊन कंटाळलात? मग यावेळी निवडा पदुचेरीचा पर्याय, फक्त मंदिर आणि बीच नाही इथे फिरण्यासाठी आहेत असंख्य ठिकाणे

कुठे आहे मंडावा गाव?

राजस्थानच्या झुंझुनू जिल्ह्यात एक लहान गाव वसले आहे ज्याचे नाव आहे मंडावा. याला राजस्थानची फिल्मसिटी असंही म्हटलं जातं, कारण अनेक चित्रपटांच्या शूटिंगसाठी या गावाची निवड करण्यात आली आहे. गावाला भेट देण्यासाठी तुम्ही विमान, रेल्वे आणि रस्ता या तीन्ही मार्गांचा वापर करु शकता. मुंबईहून झुंझुनूसाठी थेट रेल्वेगाड्या आहेत. झुंझुनूला पोहचल्यावर टॅक्सी किंवा स्थानिक बस करुन तुम्ही मंडावा गावात पोहचू शकता. विमानाने प्रवास करत असाल तर तुम्हाला जयपूरसाठी फ्लाईट पकडावी लागेल आणि तिथून तुम्ही मंडावा गावाला पोहचू शकता.

गावात या चित्रपटांची शूटिंग पार पडलीये

ऐ दिल है मुश्किल

रणबीर कपूर, ऐश्वर्या राय आणि अनुष्का शर्मा यांचा सर्वात गाजलेला चित्रपट ‘ऐ दिल है मुश्किल’ यातील एका गाण्याची शूटिंग मंडावा गावात करण्यात आली आहे. हे गाणं म्हणजे ‘क्यूटी पाई’ ज्याला येथील प्रसिद्ध हेरिटेज हॉटेल, कॅसल मंदावाच्या विस्तीर्ण लॉनवर शूट करण्यात आले.

बजरंगी भाईजान

सलमान खानचा लोकतप्रिय चित्रपट ‘बजरंगी भाईजान’ चित्रपटाची शूटिंग देखील मंडावा गावात करण्यात आली आहे. या गावाला चित्रपटात पाकिस्तानच्या रुपात दाखवण्यात आले आहे.

पीके

आमिर खानच्या ‘पीके’ चित्रपटातील काही सीन्स मंडावा गावात शूट करण्यात आले आहेत. यातील आमिर खान आणि संजय दत्तचे गाणे ‘ठरकी छोकरो’ शूट करण्यासाठी या गावाची निवड करण्यात आली.

जब वी मेट

इतकंच नाही तर, करीना कपूर आणि शाहिद कपूरचा चित्रपट ‘जब वी मेट’ मधील काही सीन्स देखील या गावात चित्रित करण्यात आले आहेत.

भारताच्या या शहरांना म्हटले जाते ‘पर्वतांची राणी’, नैसर्गिक सौंदर्य आणि आल्हाददायी वातावरण परदेशी पर्यटकांना करते आकर्षित

या चित्रपटांचाही समावेश

याव्यतिरिक्त मंडावा गावात देसी रोमांस, डॉली की डोली, मनोरमा सिक्स फीट अंडर, कच्चे धागे आणि ‘हाफ गर्लफ्रेंड’ यांसारख्या अनेक सुप्रिसिद्ध चित्रपटांची शूटिंग पार पडली आहे.

Web Title: Rajasthan film city mandawa village where bollywood movies were shot marathi travel news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 30, 2026 | 08:13 AM

Topics:  

  • Bollywood
  • Film Shooting
  • rajasthan
  • travel news

संबंधित बातम्या

नेपाळमधील पूरग्रस्त भागाचे जगाला गूढ आकर्षण! पुराचा धोका असूनही भारतासह परदेशी पर्यटकांची गर्दी इथे का?
1

नेपाळमधील पूरग्रस्त भागाचे जगाला गूढ आकर्षण! पुराचा धोका असूनही भारतासह परदेशी पर्यटकांची गर्दी इथे का?

गॅस सिलेंडरच नाही, रेल्वेतून या वस्तू नेण्यासही आहे मनाई, तुम्हाला नियम माहिती आहेत का?
2

गॅस सिलेंडरच नाही, रेल्वेतून या वस्तू नेण्यासही आहे मनाई, तुम्हाला नियम माहिती आहेत का?

सुंदर आणि रहस्यमय… अमर लोकांच्या पुलाची कथा, जाणून घ्या कुठे आहे Bridge Of The Immortals
3

सुंदर आणि रहस्यमय… अमर लोकांच्या पुलाची कथा, जाणून घ्या कुठे आहे Bridge Of The Immortals

MakeMyTrip Axis Bank Offer : फिरण्याचा प्लॅन करताय? मेकमायट्रिप अन् ॲक्सिस बँक देतंय मोठं डिस्काउंट, मिळणार बंपर सूट
4

MakeMyTrip Axis Bank Offer : फिरण्याचा प्लॅन करताय? मेकमायट्रिप अन् ॲक्सिस बँक देतंय मोठं डिस्काउंट, मिळणार बंपर सूट

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.