Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 3 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Takeshis Castle in Real Life: खऱ्या आयुष्यात अनुभवा ‘ताकेशी कॅसल’ची मजा, इथे आहे रिअल-लाइफ ॲडव्हेंचर थीम पार्क

Adventure Theme Park : टेलिव्हिजनवर जपानचा 'ताकेशी कॅसल' हा शो तर तुम्ही नक्कीच पाहिला असावा. यात स्पर्धक वेगवेगळ्या साहसी खेळांमध्ये भाग घेतात. याच संकल्पनेवर भारतात रिअल-लाइफ ॲडव्हेंचर थीम पार्क बनवण्यात आलं आहे. इथे तुम्ही पॅकेजनुसार वेगवेगळ्या साहसी आणि रंजक खेळांचा अनुभव घेऊ शकता.

  • By नुपूर भगत
Updated On: Jul 03, 2026 | 08:12 AM
Takeshis Castle in Real Life: खऱ्या आयुष्यात अनुभवा 'ताकेशी कॅसल'ची मजा, इथे आहे रिअल-लाइफ ॲडव्हेंचर थीम पार्क

Takeshis Castle in Real Life: खऱ्या आयुष्यात अनुभवा 'ताकेशी कॅसल'ची मजा, इथे आहे रिअल-लाइफ ॲडव्हेंचर थीम पार्क

Follow Us
Follow Us:
  • ५० हून अधिक थरारक आणि मनोरंजक ॲक्टिव्हिटीजचा आनंद घेण्याची संधी.
  • प्रत्येक बजेटनुसार वेगवेगळी पॅकेजेस आणि वेळेचे पर्याय उपलब्ध.
  • वीकेंड ट्रिप किंवा ग्रुप आउटिंगसाठी एक परफेक्ट डेस्टिनेशन.
जपानचे फेमस टिव्ही शो ‘ताकेशी कॅसल’ तुम्ही टेलिव्हिजनवर नक्कीच पाहिला असेल. लहानपणापासूनच या ॲडव्हेंचर कॅसलमध्ये जाण्याची प्रत्येकाची इच्छा असते. तुम्हालाही साहसी आणि ॲडव्हेंचर खेळ खेळायला आवडत असतील तर खऱ्या आयुष्यातील ‘ताकेशी कॅसल’ला तुम्ही नक्कीच भेट द्यायला हवी. दिल्ली-एनसीआरमध्ये मूळ जपानी टीव्ही शोवर आधारित एक रिअल-लाइफ ॲडव्हेंचर थीम पार्क बनवण्यात आले आहे. कुटुंबासोबत किंवा मित्रांसोबत मजामस्ती करण्यासाठी हे थीम पार्क एक परफेक्ट ठिकाण आहे.

पहिल्या पावसात रोड ट्रिपचा प्लॅन करताय? महाराष्ट्रातील हे रोड ट्रिप रूट्स जिंकतील तुमचं मन

इथे तुमच्या बजेटनुसार वेगवेगळे पॅकेज उपलब्ध आहेत. तुमच्या पॅकेजनुसार यात साहसी आणि मनोरंजक खेळ ॲड करण्यात आले आहेत. या थीम पार्कमध्ये पर्यटकांसाठी स्विमिंग पूलपासून ते झिपलाइन, सोलो स्विंग, टेक्सास बुल राइड, डेव्हिल क्लाइंब, वाइपआऊट चॅलेंज, मॅजिक वॉल आणि ताकेशीज स्लिपरी वॉलपर्यंत ५० हून अधिक ॲक्टिव्हिटीज उपलब्ध आहेत.

कुठे आहे हे थीम पार्क?

एलिव्हेट-टीम, स्पोर्ट्स अँड ॲडव्हेंचर पार्क फरिदाबाद रोड, बलोला, बंधवारी, गुरुग्राम येथे हे थीम पार्क बांधण्यात आले आहे. तुम्ही कधी दिल्लीला गेलात तर या थीम पार्कला जाण्याचा नक्की प्लॅन बनवा. दिल्लीपासून ३०-४० किलोमीटर अंतरावर हे पार्क आहे, अशात टॅक्सी करुन तुम्ही इथे जाऊ शकता. मेट्रोने जात असल्यास Millennium City Centre Gurugram स्टेशनवर उतरा आणि इथून कॅब करा. सामान्यपणे हे पार्क सकाळी १०.३० वाजता खुले होते.

६ पॅकेज उपलब्ध

तुम्ही या ॲडव्हेंचर थीम पार्कमध्ये तुमच्या बजेट आणि वेळेनुसार वेगवेगळे पॅकेज निवडू शकता. तुमच्या पॅकेजनुसार तुम्हाला यात वेगवेगळ्या एक्टीव्हिटीजची मजा लुटू शकता. या पॅकेजेसमध्ये एलिव्हेट सनरायझर्स, एलिव्हेट रॉयल चॅलेंजर्स, एलिव्हेट सुपर किंग्स, ताकेशीज बॅटल, ताकेशीज सनरायझर्स आणि घोस्ट रायडर द गोल्डन पास यांचा समावेश आहे.

Monsoon Trip : जिथे ढग डोंगररांगांच्या कुशीत विसावतात… पावसाळ्यात फिरण्यासाठी महाराष्ट्रातील 6 अप्रतिम ठिकाणे

पॅकेजची किंमत काय?

एलिवेट एडवेंचर पार्कमध्ये तुम्हाला ९९९ पासून ते ३ हजारापर्यंतचे पॅकेजेस मिळतील. सुरुवातीच्या पॅकेजमध्ये साधारण १० एक्टीव्हिटीज खेळता येतात. तसेच जर फुल पॅकेज किंवा महागड्या पॅकेजची निवड केली तर यात तुम्हाला ५० हून अधिक एक्टिव्हिटीजचा आनंद लुटता येईल. याबरोबरच या पॅकेजमध्ये टाईम लिमिट देखील आहे. काही पॅकेजमध्ये २ तास टाईम लिमिट आहे तर काहींमध्ये ४ तासांची टाईम लिमिट आहे.

 

Web Title: Real life takeshis castle adventure theme park know complete guide

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 03, 2026 | 08:12 AM

Topics:  

  • delhi
  • tourism
  • travel news

संबंधित बातम्या

Monsoon Trip : जिथे ढग डोंगररांगांच्या कुशीत विसावतात… पावसाळ्यात फिरण्यासाठी महाराष्ट्रातील 6 अप्रतिम ठिकाणे
1

Monsoon Trip : जिथे ढग डोंगररांगांच्या कुशीत विसावतात… पावसाळ्यात फिरण्यासाठी महाराष्ट्रातील 6 अप्रतिम ठिकाणे

लोहगडावर इतिहासाच्या नाही तर सिया पॉईंटच्या शोधत आहेत पर्यटक… डार्क टुरिजमचा हा ट्रेंड नक्की आहे तरी काय?
2

लोहगडावर इतिहासाच्या नाही तर सिया पॉईंटच्या शोधत आहेत पर्यटक… डार्क टुरिजमचा हा ट्रेंड नक्की आहे तरी काय?

Couple Travel: गर्लफ्रेंडसोबत ट्रिप प्लॅन करताय? सुरक्षित प्रवासासाठी ‘या’ महत्त्वाच्या गोष्टी विसरू नका
3

Couple Travel: गर्लफ्रेंडसोबत ट्रिप प्लॅन करताय? सुरक्षित प्रवासासाठी ‘या’ महत्त्वाच्या गोष्टी विसरू नका

EV Policy Delhi:  दिल्लीत नवीन इलेक्ट्रिक वाहन धोरणाला मंजुरी; ईव्ही खरेदीवर मिळणार 1 लाख रुपयांपर्यंतची मोठी सवलत
4

EV Policy Delhi: दिल्लीत नवीन इलेक्ट्रिक वाहन धोरणाला मंजुरी; ईव्ही खरेदीवर मिळणार 1 लाख रुपयांपर्यंतची मोठी सवलत

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.