Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 16 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

स्ट्रोक रुग्णांसाठी राज्य सरकारचं मोठं पाऊल; गावातच मिळणार अत्याधुनिक उपचार

ग्रामीण भागातील स्ट्रोक रुग्णांना वेळेत आणि अत्याधुनिक उपचार मिळावेत यासाठी राज्याच्या आरोग्य विभागाने महत्त्वाचं पाऊल उचललं आहे. ‘रिमोट रोबोटिक न्यूरोइंटरव्हेन्शन’ या आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून आता तज्ज्ञ डॉक्टर दूरस्थ पद्धतीने उपचार करू शकणार आहेत.

  • By नुपूर भगत
Updated On: May 17, 2026 | 10:40 AM
स्ट्रोक रुग्णांसाठी राज्य सरकारचं मोठं पाऊल; गावातच मिळणार अत्याधुनिक उपचार

स्ट्रोक रुग्णांसाठी राज्य सरकारचं मोठं पाऊल; गावातच मिळणार अत्याधुनिक उपचार

Follow Us
Follow Us:
  • राज्यातील ५ शासकीय केंद्रांवर ‘रिमोट रोबोटिक’ स्ट्रोक उपचारांचा पथदर्शी प्रकल्प सुरू होणार.
  • मुंबईतील केईएम रुग्णालयातून तज्ज्ञ डॉक्टर ग्रामीण रुग्णालयांतील उपचार प्रक्रिया नियंत्रित करणार.
  • ‘गोल्डन अवर’मध्ये उपचार मिळाल्यास स्ट्रोक रुग्णांचे प्राण वाचण्याची शक्यता वाढणार.
स्ट्रोक अर्थात पक्षाघात झालेल्या रुग्णांना उपचारासाठी मोठ्या शहरात धाव घ्यावी लागू नये, यासाठी राज्याच्या आरोग्य विभागाने मोठे पाऊल उचलण्याची तयारी सुरू केली आहे. ग्रामीण आणि दुर्गम भागातील रुग्णांना ‘गोल्डन अवर’मध्येच अत्याधुनिक उपचार मिळावेत, यासाठी ‘रिमोट रोबोटिक न्यूरोइंटरव्हेन्शन’ या आधुनिक उपचार पद्धतीचा पथदर्शी प्रकल्प राबवण्यावाचत प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना सार्वजनिक आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी दिल्या आहेत. हा प्रकल्प यशस्वी ठरल्यास राज्यातील ग्रामीण आरोग्य व्यवस्थेत मोठा बदल घडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Blood Pressure Control : कोणत्याही औषधाशिवाय हाय ब्लड प्रेशरला करता येईल कंट्रोल, रोजच्या जीवनात न चुकता करा ‘हे’ काम

आरोग्य विभागाचे मोठे पाऊल

स्ट्रोक अर्थात पक्षाघात झालेल्या रुग्णांना उपचारासाठी मोठ्या शहरात धाव घ्यावी लागू नये, यासाठी राज्याच्या आरोग्य विभागाने मोठे पाऊल उचलण्याची तयारी सुरू केली आहे. ग्रामीण आणि दुर्गम भागातील रुग्णांना ‘गोल्डन अवर’मध्येच अत्याधुनिक उपचार मिळावेत, यासाठी ‘रिमोट रोबोटिक न्यूरोइंटरव्हेन्शन’ या आधुनिक उपचार पद्धतीचा पथदर्शी प्रकल्प राबवण्यावाचत प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना सार्वजनिक आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी दिल्या आहेत. हा प्रकल्प यशस्वी ठरल्यास राज्यातील ग्रामीण आरोग्य व्यवस्थेत मोठा बदल घडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

केईएम रुग्णालयात मुख्य रोबोटिक नियंत्रण केंद्र

या संकल्पनेनुसार मुंबईतील केईएम रुग्णालयात येथे मुख्य रोबोटिक नियंत्रण केंद्र उभारले जाणार असून जिल्हा आणि तालुकास्तरीय रुग्णालयांमध्ये दुय्यम केंद्रे कार्यरत राहतील. संगणकीय आणि दूरसंचार प्रणालीच्या माध्यमातून मुंबईतील तज्ज्ञ डॉक्टर ग्रामीण रुग्णालयातील वैद्यकीय पथकाच्या मदतीने स्ट्रोकवरील जटिल उपचार प्रक्रिया दूरस्थ पद्धतीने पार पाडतील. केईएमचे वरिष्ठ हायब्रिड न्यूरोसर्जन डॉ. नितीन डांगे यांच्या मार्गदर्शनाखाली या प्रकल्पाची प्राथमिक चाचणी आणि नियोजन सुरू आहे. आरोग्य विभाग राज्यात सुरू करीत असलेल्या ११ कॅथलॅबपैकी पाच केंद्रांवर प्रायोगिक तत्त्वावर ही सुविधा सुरू करण्याचा विचार आहे.

माझं स्वप्नातलं मंदिर, 40 वर्षांत व्यक्तीने एकट्याने बनवलं हुबेहूब Dream Temple; कुठे आहे ते जाणून घ्या

सार्वजनिक आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी म्हटले की, “८ स्ट्रोक रुग्णांसाठी पहिला तास अत्यंत महत्वाचा असतो. रुग्णांना शहरात हलवण्यात वेळ घालवण्याऐवजी त्यांच्या जवळच्या शासकीय रुग्णालयातच अत्याधुनिक उपचार उपलब्ध करून देण्याचा आरोग्य विभागावा प्रयत्न आहे”.

(डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचाऱ्यांनी संपादित केलेले नाही.)

Web Title: Remote robotic stroke treatment project maharashtra government kem hospital rural healthcare

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 17, 2026 | 10:20 AM

Topics:  

  • Health News
  • Health Tips
  • lifestyle news

संबंधित बातम्या

मान आणि पाठीवर साचलेला मळ दूर करायचाय? मग घरीच अशाप्रक्रारे तयार करा बेसन-दह्याचा नैसर्गिक क्लींजर
1

मान आणि पाठीवर साचलेला मळ दूर करायचाय? मग घरीच अशाप्रक्रारे तयार करा बेसन-दह्याचा नैसर्गिक क्लींजर

दिवसभर शरीराला हायड्रेड ठेवण्यासाठी नक्की किती पाण्याचे सेवन करावे? योग्य प्रमाण जाणून घ्या
2

दिवसभर शरीराला हायड्रेड ठेवण्यासाठी नक्की किती पाण्याचे सेवन करावे? योग्य प्रमाण जाणून घ्या

Women Libido: महिलांचे लिबिडो वाढवून शारीरिक संबंध सुधारण्यासाठी वरदान ठरते मेथी, जाणून घ्या फायदे
3

Women Libido: महिलांचे लिबिडो वाढवून शारीरिक संबंध सुधारण्यासाठी वरदान ठरते मेथी, जाणून घ्या फायदे

आता बायोप्सीची गरज कमी होणार? लाळ आणि स्वॅबमधून ओरल कॅन्सरची प्राथमिक तपासणी शक्य
4

आता बायोप्सीची गरज कमी होणार? लाळ आणि स्वॅबमधून ओरल कॅन्सरची प्राथमिक तपासणी शक्य

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.