Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 10 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Chilli-Paneer: घरच्या घरी बनवा रेस्टॉरंट स्टाईल चिली-पनीर; नोट करा सोपी अन् टेस्टी रेसिपी

Chilli-Paneer Recipe: तुम्हालाही घरच्या घरी रेस्टॉरंट स्टाईल चिली पनीर बनवायचे असेल तर ही सोपी अन् टेस्टी रेसिपी लगेच नोट करा.

  • By प्रियंका मुंदिनकेरी
Updated On: Jun 04, 2026 | 07:31 PM
photo- yandex

photo- yandex

Follow Us
Follow Us:

घरच्या घरी काहीतरी चटपटीत, मसालेदार आणि रेस्टॉरंटसारखे खायची इच्छा झाली की सर्वात आधी आठवण येते ती चिली पनीरची. इंडो-चायनीज फ्लेवरने भरलेली ही डिश लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आवडते. सॉफ्ट पनीर, भाज्या आणि झणझणीत सॉस यांचा भन्नाट फ्यूजन चिली पनीरला खास बनवतो. विशेष म्हणजे ही रेसिपी तयार करण्यासाठी जास्त वेळ किंवा साहित्य लागत नाही. काही सोप्या स्टेप्स फॉलो करून तुम्ही अगदी रेस्टॉरंटसारखे टेस्टी आणि परफेक्ट चिली पनीर घरच्या घरी बनवू शकता. संध्याकाळच्या स्नॅक्ससाठी, पार्टीसाठी किंवा विकेंड स्पेशल मेनूसाठी ही डिश एकदम परफेक्ट ठरते. जाणून घ्या सोपी रेसिपी.

Liver Cancer: शरीरात ‘ही’ ५ लक्षणे दिसताच वेळीच व्हा सावध; असू शकतं लिव्हर कॅन्सरचं संकेत, अशी ओळखा लक्षणे

चिली पनीरसाठी लागणारे साहित्य

  • २५० ग्रॅम पनीर
  • १ मोठा कांदा
  • १ ढोबळी मिरची
  • २ हिरव्या मिरच्या
  • १ चमचा आले-लसूण पेस्ट
  • २ चमचे कॉर्नफ्लोअर
  • २ चमचे मैदा
  • २ चमचे सोया सॉस
  • १ चमचा रेड चिली सॉस
  • १ चमचा टोमॅटो सॉस
  • अर्धा चमचा व्हिनेगर
  • मीठ आणि काळी मिरी
  • तेल
  • स्प्रिंग ऑनियन

चिली पनीर बनवण्याची सोपी पद्धत

सर्वप्रथम एका भांड्यात मैदा, कॉर्नफ्लोअर, मीठ आणि थोडे पाणी घालून मिश्रण तयार करा. त्यात पनीरचे तुकडे घालून चांगले कोट करा. आता कढईत तेल गरम करून पनीर हलके सोनेरी होईपर्यंत तळून घ्या. दुसऱ्या पॅनमध्ये थोडे तेल घेऊन आले-लसूण पेस्ट आणि हिरव्या मिरच्या परता. त्यानंतर कांदा आणि ढोबळी मिरची मोठ्या आचेवर शिजवा. आता त्यात सोया सॉस, चिली सॉस, टोमॅटो सॉस , मीठ, काळी मिरी पावडर आणि व्हिनेगर घालून सर्व मिश्रण एकत्र करा. शेवटी तळलेले पनीर घालून व्यवस्थित टॉस करा.

चव वाढवण्यासाठी खास टिप्स

पनीर जास्त वेळ तळू नका, अन्यथा ते कडक होऊ शकते. भाज्या मोठ्या आचेवर परतल्यास त्यांचा कुरकुरीतपणा टिकून राहतो. शेवटी स्प्रिंग ऑनियन घातल्यास डिशची चव आणि लुक दोन्ही अधिक आकर्षक दिसतात.

Walking Benefits: वयानुसार दररोज किती चालावे? जाणून घ्या योग्य अंतर आणि फायदे

Web Title: Restaurant style chilli paneer recipe at home

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 04, 2026 | 07:31 PM

Topics:  

  • easy food recipes
  • food recipe
  • paneer fry

संबंधित बातम्या

Oats-Palak Idli: नाश्त्यात काहीतरी वेगळं हवंय? बनवा ओट्स-पालक इडली; चवीला भन्नाट अन् आरोग्यदायीही, वाचा सोपी रेसिपी
1

Oats-Palak Idli: नाश्त्यात काहीतरी वेगळं हवंय? बनवा ओट्स-पालक इडली; चवीला भन्नाट अन् आरोग्यदायीही, वाचा सोपी रेसिपी

Ganeshotsav 2026: कमी साहित्यात गणपती बाप्पासाठी बनवा बेसन मावा मोदक, पारंपरिक मोदकाला द्या शाही ट्विस्ट
2

Ganeshotsav 2026: कमी साहित्यात गणपती बाप्पासाठी बनवा बेसन मावा मोदक, पारंपरिक मोदकाला द्या शाही ट्विस्ट

Beetroot Oats Appe: बीट खायला अजिबात आवडत नाही? मग रक्त वाढवण्यासाठी सोप्या पद्धतीमध्ये बनवा बीट ओट्स आप्पे, नोट करा रेसिपी
3

Beetroot Oats Appe: बीट खायला अजिबात आवडत नाही? मग रक्त वाढवण्यासाठी सोप्या पद्धतीमध्ये बनवा बीट ओट्स आप्पे, नोट करा रेसिपी

Ganeshotsav 2026: साखरेचा अजिबात वापर न करता गणपती बाप्पाच्या प्रसादासाठी बनवा Homemade Khajur Peda, नोट करा रेसिपी
4

Ganeshotsav 2026: साखरेचा अजिबात वापर न करता गणपती बाप्पाच्या प्रसादासाठी बनवा Homemade Khajur Peda, नोट करा रेसिपी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.