Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 23 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Moong Dal Halwa: घरच्या घरी बनवा रेस्टॉरंट स्टाईल मूग डाळ हलवा, नोट करा सोपी रेसिपी

Moong Dal Halwa Recipe: तुम्हालाही घरच्या घरी रेस्टॉरेंट स्टाईल मूग डाळ हलवा बनवायचा असेल ही सोपी रेसिपी नक्की फॉलो करा.

  • By प्रियंका मुंदिनकेरी
Updated On: May 21, 2026 | 07:59 PM
Moong Dal Halwa: घरच्या घरी बनवा रेस्टॉरंट स्टाईल मूग डाळ हलवा, नोट करा सोपी रेसिपी
Follow Us
Follow Us:

मूग डाळ हलवा हा भारतीय पारंपरिक गोड पदार्थांमध्ये खास मानला जातो. लहानापासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाचा हा पदार्थ आवडतो. तूप, दूध, मूगाची डाळ आणि ड्रायफ्रूट्सपासून तयार होणारा हा हलवा चवीसोबतच हेल्दी देखील आहे. विशेषतः सण-उत्सव, खास कार्यक्रम किंवा पाहुणचारासाठी अनेकजण हा पदार्थ बनवण्याला पसंती देतात. अनेकांना हा पदार्थ बनवण्याची योग्य पद्धत माहिती नसल्यामुळे काहीवेळा हलव्याची चव आणि टेक्स्चर बिघडते. पण योग्य पद्धत आणि काही सोप्या टिप्स फॉलो केल्यास घरच्या घरीही अगदी मऊ, स्वादिष्ट आणि हलवाई स्टाईल मूग डाळ हलवा तयार करता येतो. प्रत्येकाला आवडेल अशी मूग डाळ हलव्याची सोपी आणि परफेक्ट रेसिपी, जाणून घ्या.

Sleep Duration: निरोगी शरीरासाठी वयानुसार किती तासांची झोप आवश्यक? जाणून घ्या तुमचा ‘परफेक्ट स्लीप टाइम’

मूग डाळ हलवासाठी लागणारे साहित्य-

  • १ कप पिवळी मूग डाळ
  • १ कप साखर
  • 3/4  ते १ कप तूप
  • २  कप दूध
  • १/२ टीस्पून वेलची पूड
  • थोडे केशर
  • बदाम, काजू आणि पिस्ता ( बारीक काप)
  • १ चमचा रवा
  • १ चमचा बेसन

कृती

सर्वप्रथम मूग डाळ स्वच्छ धुवून ४ ते ५ तास पाण्यात भिजत ठेवा. त्यानंतर अतिरिक्त पाणी काढून डाळ मिक्सरमध्ये जाडसर वाटून घ्या. खूप पातळ पेस्ट करू नका. एका भांड्यात दूध, साखर आणि केशर घालून गरम करा. साखर पूर्ण विरघळल्यावर त्यात वेलची पूड मिसळा आणि मिश्रण बाजूला ठेवा. कढईत तूप गरम करून त्यात रवा आणि बेसन हलके भाजून घ्या. नंतर वाटलेली मूग डाळ मिक्स करा. डाळीचा रंग सोनेरी होईपर्यंत आणि छान सुगंध येईपर्यंत हे मिश्रण मंद आचेवर भाजा. डाळ व्यवस्थित भाजल्यानंतर त्यात तयार केलेले दूध-साखरेचे मिश्रण सावकाश घाला. मिश्रण उडू नये म्हणून गॅस मंद ठेवा आणि सतत ढवळत राहा. हलवा घट्ट होत आल्यावर त्यात बदाम, काजू आणि पिस्त्याचे बारीक काप घाला. तूप वेगळे सुटू लागले की गॅस बंद करा. गरमागरम मूग डाळ हलवा ड्रायफ्रूट्स टाकून सर्व्ह करा. हवे असल्यास थोडा खवा घालून त्याची चव आणखी वाढवू शकता. हा हलवा सण, पार्टी किंवा खास पाहुणे आल्यावर उत्तम पर्याय ठरू शकतो.

Health Tips: किडनी स्टोनचा धोका होईल कमी, रोज प्या ‘हे’ हेल्दी ज्यूस, समस्येपासून मिळेल आराम

Web Title: Restaurant style moong dal halwa recipe traditional indian sweet

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 21, 2026 | 07:59 PM

Topics:  

  • easy food recipes
  • food recipe
  • indian food

संबंधित बातम्या

तोंडात टाकताच विरघळेल! दुधाचा वापर करून बनवा रिच आणि क्रीमी केशर पिस्ता मिल्क केक, नोट करा रेसिपी
1

तोंडात टाकताच विरघळेल! दुधाचा वापर करून बनवा रिच आणि क्रीमी केशर पिस्ता मिल्क केक, नोट करा रेसिपी

वजन कमी करण्याचा प्रयत्न करत असाल तर सकाळच्या नाश्त्यासाठी बनवा कुरकुरीत मसूर डाळीचा डोसा, नोट करून घ्या रेसिपी
2

वजन कमी करण्याचा प्रयत्न करत असाल तर सकाळच्या नाश्त्यासाठी बनवा कुरकुरीत मसूर डाळीचा डोसा, नोट करून घ्या रेसिपी

नारळी पौर्णिमेनिमित्त आगरी पद्धतीने बनवा खमंग चविष्ट नारळी भात, पदार्थ खाल्ल्यानंतर सगळेच करतील गोड कौतुक
3

नारळी पौर्णिमेनिमित्त आगरी पद्धतीने बनवा खमंग चविष्ट नारळी भात, पदार्थ खाल्ल्यानंतर सगळेच करतील गोड कौतुक

Stuffed Shimla Mirchi Recipe : भाजी खाऊन कंटाळा आला? घरी बनवा गावराण स्टाईन भरलेली शिमला मिरची
4

Stuffed Shimla Mirchi Recipe : भाजी खाऊन कंटाळा आला? घरी बनवा गावराण स्टाईन भरलेली शिमला मिरची

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.