गोमातेच्या आशीर्वादाने प्रत्येक संकटावर...! वसुबारसनिमित्त नातेवाईक आणि प्रियजनांना द्या मराठमोळ्या शुभेच्छा
Vasubaras 2026: दिवाळी उत्सावाची सुरुवात वसुबारस सणापासून होते. हिंदू धर्मात गोमातेला खूप जास्त म्हत्व आहे. वसुबारसच्या दिवशी गोमातेची पूजा केल्यामुळे सुख, समृद्धी आणि भरभराटी होते. गाईमध्ये ३३ कोटी देवतांचा वास आहे, अशी मान्यता आहे. समृद्धी, मांगल्य आणि सुखाचे प्रतीक म्हणून गोमातेची पूजा केली जाते. कृषीप्रधान संस्कृतीमध्ये गाय आणि तिच्या वासराचे आपल्या जगण्यात मोठे योगदान आहे. याशिवाय वसुबारसाच्या दिवशी गाईला आणि वासराला केळीच्या पानावर पुरणपोळी किंवा गोड पदार्थांचा नैवेद्य खायला दिला जातो.त्यामुळे या खास दिनानिम्मित आप्तेष्टांना, मित्रमंडळी आणि नातेवाईकांना मराठमोळ्या शुभेच्छा पाठवू शकता.(फोटो सौजन्य – pinterest)
गोमाता अर्थात कामधेनू तिच्या आशीर्वादाने तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होवो! वसुबारस आणि गोवत्स द्वादशीच्या खूप खूप शुभेच्छा!
गोमातेचे पूजन म्हणजे परोपकाराचं प्रतीक
तिच्या आशीर्वादाने तुमचे जीवन आनंदाने
आणि समाधानाने भरून जावो!
वसुबारसच्या हार्दिक शुभेच्छा
स्वदुग्धे सदा पोशिते जी जगाला
स्वपुत्रास दे जी कृषी चालवाया
नमस्कार त्या दिव्य गोमातेला
वसुबारसच्या खूप खूप शुभेच्छा
गोमातेला सांगू आपली गाऱ्हाणी,
दूधदुभत्याची सदा व्हावी वृद्धी,
व्हावी कृपा, नांदावी रिद्धी-सिद्धी,
गोवत्स पूजनाने लाभावी समृद्धी!
दिवाळीचा पहिला दिवस वसुबारसनिमित्त
आपणांस व आपल्या परिवारास मंगलमय शुभेच्छा…!
शेतात राब राब राबणाऱ्या बळीराजाला
सुख-समृद्धी आणि भरभराट लाभो
हीच ईश्वरचरणी प्रार्थना
वसुबारसेच्या हार्दिक शुभेच्छा…!
दिवाळीच्या पहिल्या सणाच्या शुभेच्छा!
वसुबारसेच्या पवित्र पर्वावर आपल्या जीवनात
सुख-समृद्धीचे दीप उजळू देत.
आनंदी आणि आरोग्यदायी आयुष्यासाठी शुभेच्छा!
वसुबारसच्या शुभदिनी तुमच्या आयुष्यात
यश, कीर्ती, आरोग्य आणि भरभराट येवो.
तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होवोत!
आनंदाची बरसात होवो!
वसुबारसच्या मंगलमय शुभेच्छा!
सुख-समृद्धीचे नवे पर्व!
आयुष्यातील अंधार दूर होऊन
आनंदाचा प्रकाश पसरू दे.
प्रत्येक स्वप्नाला यशाची किनार लाभो.
वसुबारसच्या शुभेच्छा!
घराघरांत सुखाचा दीप उजळू दे!
वसुबारसेच्या मंगल पर्वावर
तुमच्या घरात लक्ष्मीचा वास असो,
नात्यांत प्रेम असो आणि मनात समाधान असो!






