Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 22 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Cockroach Janta Party |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Skin Care Tips: चेहऱ्यावर सतत पिंपल्स येतात? फक्त तेलकट त्वचा नव्हे, ‘या’ सवयीही ठरू शकतात कारणीभूत

Causes For Pimples and Acne: फक्त तेलकट त्वचेमुळे चेहऱ्यावर पिंपल्स येत नाही तर काही चुकीच्या सवयींमुळे देखील चेहऱ्यावर सतत पिंपल्स येतात, जाणून घ्या.

  • By प्रियंका मुंदिनकेरी
Updated On: Jun 05, 2026 | 06:54 PM
photo- yandex

photo- yandex

Follow Us
Follow Us:
  • चेहऱ्यावर सतत पिंपल्स येतात?
  • ‘या’ मोठ्या चुका ठरू शकतात कारण
  • दिवसातून वारंवार चेहरा धुण्याची चूक
तेलकट त्वचा आणि घामामुळेच चेहऱ्यावर पिंपल्स येतात, असा अनेकांचा समज आहे. मात्र त्वचेची काळजी न घेणे, दिवसातून वारंवार फेसवॉश करणे, साबणांचा वापर आणि हार्श स्क्रबिंग या स्किन बॅरिअर खराब करणाऱ्या सवयी यामुळेही पिंपल्ची समस्या वाढू शकते. त्वचेवरील नैसर्गिक तेलांचे संतुलन बिघडल्यास त्वचा अधिक तेल तयार करू लागते त्यामुळे पिंपल्स वाढतात. विशेष म्हणजे काही छोट्या वाटणाऱ्या सवयी स्किन बॅरिअर थर कमकुवत करतात. त्यामुळे त्वचा नाजूक, कोरडी आणि इन्फेक्शनसाठी संवेदनशील बनते. त्यामुळे योग्य स्किनकेअर रूटीन आणि सौम्य उत्पादनांची निवड करणे अत्यंत महत्त्वाचे मानले जाते. कोणत्या चुकीच्या सवयींमुळे पिंपल्स येतात, जाणून घ्या.

Liver Cancer: शरीरात ‘ही’ ५ लक्षणे दिसताच वेळीच व्हा सावध; असू शकतं लिव्हर कॅन्सरचं संकेत, अशी ओळखा लक्षणे

दिवसातून वारंवार चेहरा धुण्याची चूक

उन्हाळ्यात किंवा दमट हवामानात अनेक जण दिवसातून अनेक वेळा फेसवॉश करतात. पण त्यामुळे त्वचेवरील नैसर्गिक मॉइश्चर कमी होते. त्वचा कोरडी झाल्यानंतर शरीर अधिक तेल तयार करते आणि त्यातून एक्ने वाढू शकतात. तज्ज्ञ दिवसातून फक्त दोन वेळा सौम्य फेसवॉश वापरण्याचा सल्ला देतात.

हार्श फेसवॉश आणि अल्कलाइन साबणांचा परिणाम

अनेक फेसवॉश किंवा साबण त्वचेच्या नैसर्गिक pH स्तराशी जुळत नाहीत. त्वचेचा pH साधारण ५.५ असतो. तर काही क्लिन्झरचे प्रमाण अधिक असते. त्यामुळे त्वचेचा बॅरिअर कमकुवत होतो आणि पिंपल्स, लालसरपणा व जळजळ वाढू शकते.

स्क्रबिंग केल्याने वाढते इन्फ्लेमेशन

चेहरा घासून स्वच्छ करण्याची सवय अनेकांना असते. मात्र हार्श स्क्रबिंगमुळे त्वचेवर सूज येऊ शकते आणि बॅक्टेरिया संपूर्ण चेहऱ्यावर पसरू शकतात. त्यामुळे नवीन पिंपल्स येण्याचा धोका वाढतो. सौम्य एक्सफोलिएशनच हेल्दी त्वचेसाठी सुरक्षित मानले जाते.

गरम पाणी आणि मॉइश्चरायझर टाळणेही धोकादायक

गरम पाण्याने चेहरा धुतल्यास त्वचा अधिक ड्राय होते. म्हणून सतत गरम पाण्याचा वापर केल्याने चेहऱ्यावर पिंपल्स येतात. त्याचप्रमाणे उन्हाळ्यात मॉइश्चरायझरची गरज नसते हा समज चुकीचा आहे. योग्य मॉइश्चरायझर त्वचेचे संरक्षण करत स्किन बॅरिअर मजबूत ठेवण्यास मदत करते.

त्वचेवर सतत पिंपल्स येत असल्यास केवळ प्रॉडक्ट बदलणे पुरेसे नसते. योग्य आहार, पुरेशी झोप, कमी ताण आणि सौम्य स्किनकेअर रूटीन ठेवणे तितकेच महत्त्वाचे आहे. तसेच, स्कीन टाइप ओळखूनच उत्पादनांचा वापर करणे आवश्यक आहे.

टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

Health Tips: सावधान! सतत घाम येतोय? दुर्लक्ष करू नका; ‘या’ गंभीर आजारांचा असू शकतो धोका

Web Title: Skin care tips common skincare mistakes causing pimples acne skin barrier damage

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 05, 2026 | 06:54 PM

Topics:  

  • oily skin
  • Skin Care
  • skin care tips

संबंधित बातम्या

मेकअप रिमूव्हर संपले आहे? मग ‘या’ पदार्थांचा वापर करून काही मिनिटांमध्ये काढा वॉटरप्रूफ मेकअप
1

मेकअप रिमूव्हर संपले आहे? मग ‘या’ पदार्थांचा वापर करून काही मिनिटांमध्ये काढा वॉटरप्रूफ मेकअप

आठवडाभरात चेहऱ्यावरील पिगमेंटशन होतील कायमचे गायब! रात्री झोपण्याआधी नियमित करा ‘या’ नॅचरल ड्रिंकचे सेवन
2

आठवडाभरात चेहऱ्यावरील पिगमेंटशन होतील कायमचे गायब! रात्री झोपण्याआधी नियमित करा ‘या’ नॅचरल ड्रिंकचे सेवन

चेहऱ्यावरील तेज कमी झाला आहे? मग ‘या’ पदार्थांचा वापर करून घरीच बनवा नॅचरल टोनर, सुरकुत्या होतील गायब
3

चेहऱ्यावरील तेज कमी झाला आहे? मग ‘या’ पदार्थांचा वापर करून घरीच बनवा नॅचरल टोनर, सुरकुत्या होतील गायब

पावसाळ्यात सतत फेसवॉश करणे योग्य की अयोग्य? जाणून घ्या चेहऱ्यावर रॅश आणि लालसरपणा वाढण्याची कारणे
4

पावसाळ्यात सतत फेसवॉश करणे योग्य की अयोग्य? जाणून घ्या चेहऱ्यावर रॅश आणि लालसरपणा वाढण्याची कारणे

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.