Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 5 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

South Indian Dessert: अस्सल दाक्षिणात्य पद्धतीने बनवा मऊ लुसलुशीत गोड पोंगल, पारंपरिक पदार्थाने वाढेल जेवणाची चव

आज आम्ही तुम्हाला दक्षिण भारतीय पद्धतीने गोड पोंगल बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. हा पदार्थ चवीला अतिशय सुंदर लागतो.हा केवळ गोड पदार्थ नसून भगवान विष्णूंना अर्पण केला जाणारा सगळ्यात आवडीचा नैवेद्य सुद्धा आहे.

  • By सुरुची कदम
Updated On: Jul 15, 2026 | 10:15 AM
अस्सल दाक्षिणात्य पद्धतीने बनवा मऊ लुसलुशीत गोड पोंगल, पारंपरिक पदार्थाने वाढेल जेवणाची चव

अस्सल दाक्षिणात्य पद्धतीने बनवा मऊ लुसलुशीत गोड पोंगल, पारंपरिक पदार्थाने वाढेल जेवणाची चव

Follow Us
Follow Us:

दक्षिण भारतीय मंदिरांमध्ये दिला जाणारा गोड प्रसाद केवळ भारतातच नाहीतर संपूर्ण जगभरात फेमस आहे. तिरुपती आणि इतर मंदिरांमध्ये पोंगल प्रसाद म्हणून वाटले जाते. हा केवळ गोड पदार्थ नसून भगवान विष्णूंना अर्पण केला जाणारा सगळ्यात आवडीचा नैवेद्य आहे. मंदिरातील प्रसादाची चव आणि मऊ लुसलुशीत पदार्थ बनवायला अनेकांना जमत नाही. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला दक्षिण भारतीय चव आणि मऊ लुसलुशीत गोड पोंगल बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. या पद्धतीने बनवलेला पदार्थ घरातील प्रत्येकाला खूप जास्त आवडेल आणि सगळेच तुमचं कौतुक करतील. तांदूळ आणि मुगडाळ सहज पचन होतात. याशिवाय गोड पदार्थ खाण्याची इच्छा झाल्यानंतर साखर असलेले पदार्थ बनवण्याऐवजी गुळाचा वापर करून बनवलेले पदार्थ खावेत. कारण यामुळे रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रणात राहते आणि शरीराला कोणतीही हानी पोहचत नाही. चला तर जाणून घेऊया चव आणि मऊ लुसलुशीत गोड पोंगल बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य – pinterest)

प्रत्येक घासात मिळेल हटके टेस्ट! १० मिनिटांमध्ये बनवा व्हायरल कोरियन स्टाइल मॅगी, नोट करून घ्या रेसिपी

साहित्य:

  • इंद्रायणी तांदूळ
  • मुगडाळ
  • तूप
  • गूळ
  • सुका मेवा
  • काजू
  • मनुका
  • दूध
  • लवंग
  • पाणी
  • मीठ
  • ओल्या खोबऱ्याचा किस
Recipe : सकाळच्या नाश्त्याला बनवा गाडीवर मिळते तशी ‘अंडा भुर्जी’, चवीसोबत आरोग्यासाठीही ठरते फायदेशीर

कृती:

  • गोड पोंगल बनवण्यासाठी सर्वप्रथम, कुकरच्या भांड्यात तूप गरम करून त्यात मुगडाळ आणि तांदूळ भाजून घ्या. लालसर झाल्यानंतर त्यात पाणी आणि चवीनुसार मीठ घालून मिक्स करा.
  • कुकरचे झाकण लावून ४ ते ५ शिट्ट्या काढा. यामुळे डाळ आणि तांदूळ व्यवस्थित शिजले जातील.
  • कढईमध्ये तूप गरम करून त्यात काजू, बदाम आणि मनुके व्यवस्थित लालसर होईपर्यंत भाजा. दुसऱ्या कढईमध्ये पाणी गरम करण्यासाठी ठेवा.
  • गरम पाण्यात गूळ आणि लवंग घालून मिक्स करा. गूळ पूर्णपणे विरघळल्यानंतर त्यात ओल्या खोबऱ्याचा किस आणि भाजलेला सुका मेवा घालून व्यवस्थित मिक्स करा.
  • तयार केलेले मिश्रण ५ मिनिटं मंद आचेवर शिजवून नंतर शिजवलेल्या भातामध्ये टाकून मंद आचेवर मिक्स करा.
  • वरून आवश्यकता वाटल्यास तूप घालून मिक्स करा. यामुळे पदार्थाची चव आणखीनच सुंदर लागेल आणि पोंगल व्यवस्थित शिजेल.
  • तयार आहे सोप्या पद्धतीमध्ये बनवलेले गोड पोंगल.

Web Title: South indian dessert how to make pongal at home simple food recipe

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 15, 2026 | 10:15 AM

Topics:  

  • cooking tips
  • easy food recipes
  • Sweet Recipe

संबंधित बातम्या

Food Recipe: पारंपरिक दहीभाताला द्या मॉडर्न ट्विस्ट! दुपारच्या जेवणात सोप्या पद्धतीमध्ये बनवा बीट दही भात, लहान मुलं खातील आवडीने
1

Food Recipe: पारंपरिक दहीभाताला द्या मॉडर्न ट्विस्ट! दुपारच्या जेवणात सोप्या पद्धतीमध्ये बनवा बीट दही भात, लहान मुलं खातील आवडीने

Ganeshotsav 2026: बाप्पाच्या नैवेद्यासाठी १० मिनिटांमध्ये बनवा कॅरेमल कोकोनट लाडू, आगळ्यावेगळ्या पदार्थाने वाढेल सणांचा गोडवा
2

Ganeshotsav 2026: बाप्पाच्या नैवेद्यासाठी १० मिनिटांमध्ये बनवा कॅरेमल कोकोनट लाडू, आगळ्यावेगळ्या पदार्थाने वाढेल सणांचा गोडवा

Raw Banana Kofta : कच्च्या केळीचे कोफ्ते ट्राय केलेत का? शेफने सांगितली राजस्थानची पारंपारिक रेसिपी
3

Raw Banana Kofta : कच्च्या केळीचे कोफ्ते ट्राय केलेत का? शेफने सांगितली राजस्थानची पारंपारिक रेसिपी

Janmashtami Recipe: श्रीकृष्ण जन्माष्टमीनिमित्त भगवान कृष्णाला नैवेद्यात अर्पण करा पंचामृत केक, नोट करून घ्या रेसिपी
4

Janmashtami Recipe: श्रीकृष्ण जन्माष्टमीनिमित्त भगवान कृष्णाला नैवेद्यात अर्पण करा पंचामृत केक, नोट करून घ्या रेसिपी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.