
dinvishesh 4 august 2023
७ ऑगस्ट घटना
२०००: ब्रिटिश बुद्धिबळ स्पर्धेत नऊ वर्षाखालील गटात भारताच्या संकल्प मोदवलने संयुक्त विजेतेपद मिळवले.
१९९८: अतिरेक्यांनी दार-ए-सलाम, टांझानिया व नैरोबी, केनिया येथील अमेरिकन वकिलातींवर केलेल्या बॉम्बहल्ल्यात २१२ लोक ठार झाले.
१९९७: चित्रपट निर्माते गौतम घोष यांना इटालियन दिग्दर्शक सिका यांच्या नावाने दिला जाणारा व्हिट्टोरिओ डी सिका हा सन्मान जाहीर.
१९९१: जमिनीवरुन हवेत मारा करणार्या पृथ्वी या क्षेपणास्त्राची श्रीहरिकोटा येथे तिसर्यांदा यशस्वी चाचणी झाली.
१९९०: गल्फ युद्ध साठी पहिले अमेरिकन सैनिक सौदी अरेबियात पोहोचले.
१९८७: अमेरिका ते सोव्हिएत संघ पोहून पार करणारे लिन कॉक्स हे पहिले व्यक्ती बनले.
१९८५: जपानचे पहिले अंतराळवीर म्हणून ताकाओ दोई, मोमोरू मोहरी आणि चीकी मुकाई यांची निवड केली गेली.
१९८१: सलग १२८ वर्षे प्रकाशित झाल्यावर द वॉशिंग्टन स्टार हे वृत्तपत्र बंद पडले.
१९४७: थोर हायरडल व त्याच्या सहकाऱ्यांनी बाल्सा लाकडापासुन तयार केलेल्या कॉन टिकी या तराफ्यातुन १०१ दिवसात पॅसिफिक महासागरात ७,००० किमी प्रवास केला.
१९४७: थोर हायरडल व त्याच्या सहकाऱ्यांनी बाल्सा लाकडापासुन तयार केलेल्या कॉन टिकी या तराफ्यातुन १०१ दिवसात पॅसिफिक महासागरात ७,००० किमी प्रवास केला.
१९४२: दुसरे महायुद्ध प्रशांत महासागरातील ग्वाडेल कॅनाल येथे अमेरिकन सैन्य उतरले व दुसऱ्याया महायुद्धातील एक भीषण लढाई खेळली गेली. या घटनेतुनच जपानच्या माघारीस सुरुवात झाली.
१७८९: अमेरिकेच्या सरकारी युद्ध विभागाची स्थापना झाली.
७ ऑगस्ट जन्म
१९६६: जिमी वेल्स – विकिपीडियाचे सह-संस्थापक
१९४८: ग्रेग चॅपेल – ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू व प्रशिक्षक
१९३६: डॉ. आनंद कर्वे – दोन वेळा अश्डन पुरस्कार विजेते
१९२५: एम. एस. स्वामीनाथन – भारतीय शेतीतज्ञ, हरितक्रांतीचे जनक – पद्म विभूषण, पद्म भूषण, पद्मश्री, रॅमन मॅगसेसे पुरस्कार
१९१२: केशवराव कृष्णराव दाते – हृदयरोगतज्ञ – पद्म भूषण
१८७६: माता हारी – पहिल्या महायुद्धात गाजलेली डच नर्तिका, सौंदर्यवती व गुप्तहेर (निधन: १५ ऑक्टोबर १९१७)
१८७१: अवनींद्रनाथ – चित्रकार (निधन: ५ डिसेंबर १९५१)
१८७१: अवनींद्रनाथ टागोर – जलरंगचित्रकार (निधन: ५ डिसेंबर १९५१)
७ऑगस्ट निधन
१९७४: अंजनीबाई मालपेकर – भेंडीबाजार घराण्याच्या शास्त्रीय गायिका
१९४१: रबिन्द्रनाथ टागोर – कवी, तत्वचिंतक, पहिले भारतीय नोबेल पुरस्कार विजेते – नोबेल पुरस्कार (जन्म: ७ मे १८६१)
१९३४: जोसेफ मॅरी जाकॉर्ड – जॅक्वार्ड लूमचे शोधक (जन्म: ७ जुलै १७५२)
१८४८: जेकब बर्झेलिअस – स्वीडीश रसायनशास्त्रज्ञ (जन्म: २० ऑगस्ट १७७९)