Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 22 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Travel News : व्हेकेशनहून किती वेगळा आहे स्टेकशन? तरुणांमध्ये का वाढत आहे क्रेझ…

Vacation VS Staycation : पर्यटनात व्हेकेशन आणि स्टेकेशन हे दोन ट्रेंड यापैकी एकाची निवड करायची असते. अनकांना व्हेकेशन तर माहिती आहे पण स्टेकेशन म्हणजे काय ते आजही अनेकांना ठाऊक नाही. दोन्हींमधील फरक जाणून घेतल्यास तुम्ही तुमच्या ट्रीपचे योग्य नियोजन करु शकता.

  • By नुपूर भगत
Updated On: Jul 04, 2026 | 08:05 AM
Travel News : व्हेकेशनहून किती वेगळा आहे स्टेकशन? तरुणांमध्ये का वाढत आहे क्रेझ...

Travel News : व्हेकेशनहून किती वेगळा आहे स्टेकशन? तरुणांमध्ये का वाढत आहे क्रेझ...

Follow Us
Follow Us:
  • सुट्टीचा आनंद घेण्याचे दोन लोकप्रिय पर्याय सध्या ट्रेंडमध्ये आहेत.
  • बजेट, वेळ आणि प्रवासाच्या उद्देशानुसार योग्य पर्याय निवडणे महत्त्वाचे ठरते.
  • दोन्ही पर्यायांचे फायदे वेगवेगळे असून, तुमच्या गरजेनुसार निवड बदलू शकते.
आजकालच्या धाकधुकीच्या जीवनात लोक रोजच्या तणावपूर्ण आयुष्याला इतकी कंटाळली आहेत की, थोडा मोकळा वेळ काढून अनेकजण व्हेकेशनचा प्लॅन करतात. याच्या मदतीने स्वत:साठी थोडा वेळ काढून मनाला शांत करता येते. व्हेकेशनच्या मदतीने लोक रोजच्या जीवनापासून काही दिवस वेगळे आणि आरामात घालवतात. नवीन ठिकाण, नवीन लोक, तिथली संस्कृती, खाद्यपदार्थ यांचा अनुभव घेतात. मागील काही काळापासून स्टेकेशन हा नवा ट्रेंड खूप वेगाने व्हायरल होऊ लागला आहे. कमी बजेट, वेळेची कमतरता आणि वर्क-लाईफ-बॅलेन्ससाठी लोक स्टेकेशनची निवड करु लागले आहेत. तथापि आजही अनेकांना व्हेकेशन आणि स्टेकेशन यातील नेमका फरक माहिती नसतो. दोन्हींचा अर्थ पर्यटनाशी जोडलेला आहे परंतु दोन्हींचा काहीसा वेगळा ठरु शकतो. चला या दोन्हींविषयी काही सविस्तर माहिती जाणून घेऊया.

Takeshis Castle in Real Life: खऱ्या आयुष्यात अनुभवा ‘ताकेशी कॅसल’ची मजा, इथे आहे रिअल-लाइफ ॲडव्हेंचर थीम पार्क

स्टेकेशन काय आहे?

स्टेकेशन म्हणजे तुम्ही तुमच्या शहरात किंवा घरापासून जवळ राहून सुट्टीचा आनंद घेता. यात मोठा प्रवास नसतो. तुम्ही फक्त जवळच्या एका हाॅटेल किंवा रिसाॅर्टला भेट देता, तिथे काही दिवस राहता आणि आपल्या लहान ट्रीपचा आनंद लुटता. रोजच्या जीवनातील थोडा वेळ बाजूला काढून मनाला पुन्हा रिसेट करायचे असल्यास अनेकजण स्टेकेशनचा पर्याय निवडतात.

स्टेकेशनची प्रमुख वैशिष्ट्ये

  • लांबच्या प्रवासाची गरज नाही.
    खर्च फार कमी होतो.
  • कमी सुट्ट्यांमध्ये ट्रीपचा आनंद घेता येतो.
  • प्रवासातील थकवा जाणवत नाही.
  • कुटुंबासोबत काॅलिटी टाईम स्पेंड करता येतो.
व्हेकेशन म्हणजे काय?

व्हेकेशन म्हणजे शहर किंवा राज्य सोडून कुठेतरी दूर फिरायला जाणं. यात तुम्ही लांबचा प्रवास करुन एका ठिकाणाला भेट देता, तिथे राहता आणि तेथील आयुष्य, खाद्यसंस्कृती, लोकप्रिय ठिकाणे अशा अनेक गोष्टींचा अनुभव घेता. ताणतणाव दूर करण्यासाठी आणि रोजच्या आयुष्यापासून दूर कुठेतरी चांगला वेळ घालवण्यासाठी तसेच एका संस्मरणीय आठवणीसाठी व्हेकेशन एक चांगला पर्याय ठरते. यात तुम्ही कुटुंबासोबत लाॅंग ट्रीप प्लॅन करता.

व्हेकेशनची खास वैशिष्ट्ये

  • नव्या ठिकाणाला भेट देण्याची संधी.
  • मानसिक तणावापासून पूर्णपणे ब्रेक.
  • नवीन लोक, संस्कृती आणि संस्मरणीय अनुभव घेता येतो.
  • पर्यटनाचा रोमांचक आणि नेहमी लक्षात राहिल असा अनुभव घेता येतो.
कोसळणारे धबधबे, धुक्याने वेढलेले डोंगर अन् शांत वातावरण; मान्सूनमध्ये भारतातील ‘या’ हिडन जेम ठिकाणांना नक्की द्या भेट

दोघांपैकी कशाची निवड करावी?

स्टेकेशन – तुमचे बजेट कमी असेल आणि कीही दिवसांच्या सुट्टीत तुम्हाला मनाला मोकळं करायचं असेल, ट्रीपचा आनंद घ्यायचा असेल आणि प्रवासातील थकवा नको असेल तर स्टेकेशन तुमच्यासाठी चांगला पर्याय ठरेल.

व्हेकेशन – तुम्हाला तीच तीच ठिकाणे, लोक, जेवण बघून कंटाळा आला असेल आणि काहीतरी वेगळा ॲडवेंचर्स अनुभव घ्यायचा असेल तर व्हेकेशन तुमच्यासाठी परफेक्ट आहे. जास्तीच्या सुट्ट्या आणि बजेट चांगल असल्यास तुम्ही व्हेकेशनचा पर्याय निवडावा.

Web Title: Staycation vs vacation difference benefits and which one to choose travel news in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 04, 2026 | 08:04 AM

Topics:  

  • tourism
  • travel news
  • travel tips

संबंधित बातम्या

Raksha Bandhan 2026 : भारतीय रेल्वेची प्रवाशांना भेट, रक्षाबंधनानिमित्त या रुट्सवर सोडणार स्पेशन गाड्या
1

Raksha Bandhan 2026 : भारतीय रेल्वेची प्रवाशांना भेट, रक्षाबंधनानिमित्त या रुट्सवर सोडणार स्पेशन गाड्या

जनरल तिकिटासाठी स्टेशनला जाण्याची गरज नाही, मोबाईलवरच 1 मिनिटांत होईल बुक; रेल्वे देते 3% सूट
2

जनरल तिकिटासाठी स्टेशनला जाण्याची गरज नाही, मोबाईलवरच 1 मिनिटांत होईल बुक; रेल्वे देते 3% सूट

चीनच्या डिजास्टर हबमध्ये मृत्यूचे दृश्य अनुभवण्यासाठी लोक घालवतायेत पैसे! डार्क टुरिझमचा ट्रेंड वाढत चाललाय…
3

चीनच्या डिजास्टर हबमध्ये मृत्यूचे दृश्य अनुभवण्यासाठी लोक घालवतायेत पैसे! डार्क टुरिझमचा ट्रेंड वाढत चाललाय…

India’s First Village : जिथे बनवला गेला होता पहिला चहा… भारताच्या फर्स्ट व्हीलेजची कहाणी माहिती आहे का?
4

India’s First Village : जिथे बनवला गेला होता पहिला चहा… भारताच्या फर्स्ट व्हीलेजची कहाणी माहिती आहे का?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.