Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 18 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

आठवडाभरात थांबेल केस गळणे! ‘या’ पद्धतीने बनवा पौष्टिक कढीपत्त्याची चटणी, चमचाभर पदार्थाने मिळेल शरीराला पोषण

केसांच्या वाढत्या समस्या कमी करण्यासाठी आणि केसांच्या मुळांना आवश्यक पोषण देण्यासाठी नियमित कढीपत्त्याच्या चटणीचे सेवन करावे. चटणी खाल्ल्यामुळे पचनक्रिया सुद्धा निरोगी राहण्यास मदत होईल.

  • By सुरुची कदम
Updated On: Jul 30, 2026 | 09:40 AM
आठवडाभरात थांबेल केस गळणे! 'या' पद्धतीने बनवा पौष्टिक कढीपत्त्याची चटणी, चमचाभर पदार्थाने मिळेल शरीराला पोषण

आठवडाभरात थांबेल केस गळणे! 'या' पद्धतीने बनवा पौष्टिक कढीपत्त्याची चटणी, चमचाभर पदार्थाने मिळेल शरीराला पोषण

Follow Us
Follow Us:

वातावरणात होणारे बदल, मानसिक तणाव, पोषक घटकांचा अभाव आणि प्रदूषणाचा केसांच्या गुणवत्तेवर लगेच परिणाम दिसून येतो. केस गळणे, केसांमध्ये कोंडा, केस तुटणे इत्यादी समस्या वाढू लागल्यानंतर सुरुवातीच्या दिवसांमध्ये लक्ष दिले जात नाही. पण कालांतराने समस्या वाढल्यानंतर केस आणखीनच खराब होऊन जातात. केसांची गुणवत्ता खराब झाल्यानंतर किंवा केस गळणे वाढल्यानंतर बाजारात उपलब्ध असलेल्या हेअर केअर प्रॉडक्टचा वापर केला जातो. शाम्पू,कंडिशनर, हेअर सीरम तर काहीवेळा महागड्या ट्रीटमेंट सुद्धा केल्या जातात. पण केसांना वरून पोषण देण्यासोबतच आतून पोषण देणे सुद्धा तितकेच आवश्यक आहे. केसांची खराब झालेली गुणवत्ता सुधारण्यासाठी कायमच केमिकल प्रॉडक्टचा वापर करण्याऐवजी आहारात बदल करावा.(फोटो सौजन्य – istock)

चेहऱ्यावर येईल इन्स्टंट ग्‍लास ग्‍लो! ५ रुपयांच्या टिश्यू पेपरचा ‘या’ पद्धतीने करा वापर, घरीच बनवा फेस शीट मास्क

केस गळणे किंवा तरुण वयात केस पांढरे होण्यास जीवनशैलीत होणारे बदल कारणीभूत ठरतात. त्यामुळे आहारात आवश्यक पोषक घटकांचे सेवन करणे फार गरजेचे आहे. आज आम्ही तुम्हाला केसांच्या निरोगी आणि घनदाट वाढीसाठी कढीपत्त्याच्या पानांची चटणी बनवण्याची रेसिपी सांगणार आहोत. या पद्धतीने कढीपत्त्याच्या पानांचे सेवन केल्यास आठवडाभरात केसांमध्ये फरक दिसून येईल आणि केस सुंदर दिसतील. कढीपत्त्याच्या पानांमध्ये अँटी-ऑक्सिडंट्स, व्हिटॅमिन बी कॉम्प्लेक्स, बीटा-कॅरोटीन आणि प्रथिने मुबलक प्रमाणात असतात, ज्यामुळे केसांची मूळ मजबूत होतात आणि केस गळती थांबून केसांच्या समस्या कमी होण्यास मदत होते.

कढीपत्त्याच्या पानांची चटणी बनवण्यासाठी लागणारे साहित्य:

  • कढीपत्ता
  • शेंगदाणे
  • सुक खोबर
  • उडीद डाळ
  • लसूण
  • जिरं
  • लाल तिखट
  • हळद
  • चिंच
  • गूळ
  • मीठ
Beauty Tips : त्वचेवर सर्वात आधी फेस क्रिम लावावी की सनस्क्रिन? बहुतेक जण इथेच करतात मोठी चूक

कृती:

  • कढीपत्याच्या पानांची चटणी बनवण्यासाठी सर्वप्रथम, कढीपत्ता पाण्याने स्वच्छ धुवून कोरडा करून घ्या. त्यानंतर कढई गरम करून त्यात कढीपत्ता कुरकुरीत होईपर्यंत भाजा.
  • त्याच कढईमध्ये तेल गरम करून उडीदाची डाळ, पांढरी डाळ, शेंगदाणे, सुक्या खोबऱ्याचे किस वेगवेगळा भाजून घ्या.
  • सर्व साहित्य थंड करून झाल्यानंतर मिक्सरच्या भांड्यात कढीपत्ता, शेंगदाणे आणि भाजलेले सर्व साहित्य घाला. त्यानंतर त्यात लसूण, जिरे, लाल तिखट, चिंच, गूळ आणि मीठ घालून कढीपत्त्याच्या पानांची चटणी वाटून घ्या.
  • वाटून घेतलेली चटणी आठवडाभर व्यवस्थित टिकून राहते.
  • कढीपत्त्याच्या पानांमध्ये असलेले गुणकारी घटक केसांची मूळ मजबूत ठेवण्यास मदत करतात आणि केस गळण्यापासून वाचवतात.

Web Title: Stop hair loss within a week make nutritious curry leaf chutney using this method

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 30, 2026 | 09:40 AM

Topics:  

  • easy food recipes
  • hair care tips
  • hair fall reason

संबंधित बातम्या

Ganeshotsav 2026: पंचामृत बनवताना चव कायमच बिघडून जाते? मग ‘या’ सोप्या पद्धतीचा वापर करून बनवा चिंचगुळाचे पंचामृत
1

Ganeshotsav 2026: पंचामृत बनवताना चव कायमच बिघडून जाते? मग ‘या’ सोप्या पद्धतीचा वापर करून बनवा चिंचगुळाचे पंचामृत

Ganeshotsav 2026: गणपती बाप्पाच्या नैवेद्यासाठी १५ मिनिटांमध्ये झटपट बनवा शाही केशर हलवा, नैवेद्याच्या ताटाची वाढेल शोभा
2

Ganeshotsav 2026: गणपती बाप्पाच्या नैवेद्यासाठी १५ मिनिटांमध्ये झटपट बनवा शाही केशर हलवा, नैवेद्याच्या ताटाची वाढेल शोभा

Ganeshotsav 2026: बाप्पाच्या नैवेद्यासाठी काहीतरी खास हवंय? मग नक्कीच ट्राय करा झटपट तयार होणारा बदाम शिरा
3

Ganeshotsav 2026: बाप्पाच्या नैवेद्यासाठी काहीतरी खास हवंय? मग नक्कीच ट्राय करा झटपट तयार होणारा बदाम शिरा

Ganeshotsav 2026 : बाप्पाच्या आगमणासाठी अशाप्रकारे बनवा परफेक्ट ‘उकडीचे मोदक’
4

Ganeshotsav 2026 : बाप्पाच्या आगमणासाठी अशाप्रकारे बनवा परफेक्ट ‘उकडीचे मोदक’

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.