Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 28 जून 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

मासिक पाळीच्या दिवसांमध्ये सतत मूड स्विंग-पोटदुखीचा त्रास होतो? किचनमधील ‘हे आयुर्वेदिक मसाले शरीरासाठी आहेत रामबाण

मासिक पाळीच्या दिवसांमध्ये खूप जास्त वेदना वाढू लागल्यास कोणत्याही गोळ्यांचे सेवन करण्याऐवजी स्वयंपाक घरातील मसाल्यांचे सेवन करावे. यामुळे शरीराला भरमसाट फायदे होतात आणि आरोग्य सुधारते.

  • By सुरुची कदम
Updated On: May 11, 2026 | 05:30 AM
मासिक पाळीच्या दिवसांमध्ये सतत मूड स्विंग-पोटदुखीचा त्रास होतो? किचनमधील 'हे आयुर्वेदिक मसाले शरीरासाठी आहेत रामबाण

मासिक पाळीच्या दिवसांमध्ये सतत मूड स्विंग-पोटदुखीचा त्रास होतो? किचनमधील 'हे आयुर्वेदिक मसाले शरीरासाठी आहेत रामबाण

Follow Us
Follow Us:

मासिक पाळी आल्यानंतर पोटात वेदना का वाढतात?
मूड सुधारण्यासाठी कोणते पदार्थ खावेत?
स्वयंपाकघरातील कोणते पदार्थ मासिक पालीवर रामबाण?

सर्वच महिलांना महिन्यातील ४ किंवा ५ मासिक पाळी येते. हे नैसर्गिक मासिक पाळीचे चक्र महिलांच्या शरीरासाठी अतिशय महत्वाचे आहे. पाळीच्या तीन ते चार दिवसांमध्ये महिलांना अनेक त्रासांना सामोरे जावे लागते. मासिक पाळी येण्याच्या आधी आणि मासिक पाळी आल्यानंतर शरीरात हार्मोनल बदल होत असतात. या बदलांमुळे काहींना खूप जास्त त्रास होतो. पोटात दुखणे, कंबर दुखणे, उलट्या, मळमळ, मूड सतत बदलत राहणे इत्यादी अनेक दिसू लागतात. हेवी रक्तस्त्राव होत असल्यास बाहेर पडणे सुद्धा अवघड होऊन जाते. पोटात दुखण्यास सुरुवात झाल्यानंतर अनेक महिला मेडिकलमधील पेनकिलरच्या गोळ्यांचे सेवन करतात. पण वारंवार पेनकिलरच्या गोळ्या खाल्ल्यामुळे मासिक पाळीच्या समस्या आणखीनच वाढण्याची शक्यता असते.(फोटो सौजन्य – istock)

महिलांमध्ये PCOD, PCOS च्या समस्या का वाढत आहे? शरीरात दिसणाऱ्या ‘या’ लक्षणांकडे अजिबात करू नका दुर्लक्ष

दैनंदिन आहारात सतत होणारे बदल, कामाचा वाढलेला तणाव, शारीरिक हालचालींचा अभाव, शरीरात होणारे हार्मोनल बदल इत्यादी अनेक गोष्टींचा परिणाम आरोग्यावर लगेच दिसून येतो. त्यामुळे पाळीच्या दिवसांमध्ये पौष्टिक आहार आणि शरीरास आवश्यक असलेल्या पदार्थांचे सेवन करणे फार गरजेचे आहे. आज आम्ही तुम्हाला मासिक पाळीच्या दिवसांमध्ये सतत मूड स्विंग-पोटदुखीच्या त्रासापासून सुटका मिळवण्यासाठी किचनमधील कोणत्या पदार्थांचे सेवन करावे, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. हे पदार्थ शरीराला आवश्यक पोषण देतात आणि आरोग्य सुधारण्यास मदत करतात. याशिवाय पाळीच्या त्रासापासून सुटका मिळवून देतात.

क्रॅम्ससाठी जिऱ्याचे पाणी:

जेवणाला फोडणी देण्यासाठी जिऱ्याचा वापर आवर्जून केला जातो. जिऱ्यामध्ये असलेले गुणकारी घटक शरीरासाठी खूप जास्त फायदेशीर आहेत. जेवणात जिरं टाकल्यामुळे चवीसोबतच सुगंध सुद्धा वाढतो. मासिक पाळी दरम्यान पोटात वाढलेला वेदना आणि क्रम्प्स कमी करण्यासाटी जिऱ्याचे पाणी प्यावे. जिऱ्याचे पाणी प्यायल्यामुळे पचनक्रिया सुधारते. मासिक पाळी आल्यानंतर गर्भाशयाच्या आतील स्नायू आकुंचन पावतात. ज्यामुळे पोटात आणि कंबरेत तीव्र वेदना वाढून आरोग्य बिघडते. अशावेळी टोपात पाणी गरम करून त्यात जिरं घालून उकळवा आणि पाणी थंड करून प्या. यामुळे लगेच फरक दिसून येईल.

रक्तस्त्राव कमी करण्यासाठी मनुका:

आपल्यातील अनेकांना मासिक पाळी आल्यानंतर खूप जास्त रक्तस्त्राव होतो, यामुळे शरीरात थकवा आणि अशक्तपणा जाणवू लागतो. शरीरातील लोहाची पातळी कमी झाल्यानंतर थकल्यासारखे वाटते. त्यामुळे नियमित २ खजूर आणि काळ्या मनुकांचे सेवन करावे. यामुळे शरीरातील लोहाची पातळी संतुलित राहते आणि आरोग्य सुधारते. अशक्तपणा कमी करण्यासाठी मनुका खूप जास्त फायदेशीर ठरतात.

कापलेलं केळं किती वेळात खायला हवं? काळं पडलेलं केळं खाणं सुरक्षित असतं का? जाणून घ्या सविस्तर

भाजलेले चणे:

मासिक पाळीच्या दिवसांमध्ये महिला खूप जास्त चिडचिड्या होतात. तर काहीवेळा कोणत्याही कारणाशिवाय रडू येणे, मूड अचानक खराब होणे यांसारखी लक्षणे महिलांच्या शरीरात दिसून येतात. त्यामुळे शरीरातील हार्मोन्सची पातळी संतुलित ठेवण्यासाठी भाजलेल्या चण्याचे सेवन करावे. भाजलेले चणे शरीरासाठी खूप जास्त फायदेशीर ठरतात. यामुळे रक्ताची पातळी सुद्धा वाढते.

टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

💡

Frequently Asked Questions

  • Que: मासिक पाळीदरम्यान मूड स्विंग्स का होतात?

    Ans: हार्मोन्समध्ये होणारे बदल, ताणतणाव आणि झोपेची कमतरता यामुळे मासिक पाळीदरम्यान मूड स्विंग्स होऊ शकतात.

  • Que: पोटदुखी कमी करण्यासाठी कोणते आयुर्वेदिक मसाले उपयुक्त आहेत?

    Ans: हळद, दालचिनी, ओवा, बडीशेप, आलं आणि जिरे हे मसाले पोटदुखी व सूज कमी करण्यास मदत करू शकतात.

  • Que: हळदीचे सेवन पाळीदरम्यान करावे का?

    Ans: होय. हळदीमध्ये अँटी-इन्फ्लेमेटरी गुणधर्म असल्यामुळे शरीरातील वेदना आणि सूज कमी होण्यास मदत मिळू शकते.

Web Title: Suffer from constant mood swings abdominal pain during menstrual days these ayurvedic spices in the kitchen are a panacea for the body

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 11, 2026 | 05:30 AM

Topics:  

  • Health Care Tips
  • Periods
  • women health

संबंधित बातम्या

Kids Health in Monsoon: पावसाळ्यात मुलांच्या आहाराची घ्या विशेष काळजी; चुकूनही देऊ नका ‘हे’ पदार्थ; अन्यथा आरोग्य बिघडू शकते
1

Kids Health in Monsoon: पावसाळ्यात मुलांच्या आहाराची घ्या विशेष काळजी; चुकूनही देऊ नका ‘हे’ पदार्थ; अन्यथा आरोग्य बिघडू शकते

कोरड्या खोकल्यामुळे हैराण झाला आहात? मग ‘हे’ घरगुती उपाय करून मिळवा कायमचा आराम, कायमच राहाल निरोगी
2

कोरड्या खोकल्यामुळे हैराण झाला आहात? मग ‘हे’ घरगुती उपाय करून मिळवा कायमचा आराम, कायमच राहाल निरोगी

Foods For Colon Cancer: आतड्यांचा कॅन्सर होऊ नये म्हणून आहारात करा ‘या’ पदार्थांचे सेवन, लक्षणे दिसण्याधीच आतडे होतील मजबूत
3

Foods For Colon Cancer: आतड्यांचा कॅन्सर होऊ नये म्हणून आहारात करा ‘या’ पदार्थांचे सेवन, लक्षणे दिसण्याधीच आतडे होतील मजबूत

फक्त लठ्ठपणा नाही, तर सामान्य वजनातही वाढतो फॅटी लिव्हरचा धोका? डॉक्टरांनी सांगितली कारणे
4

फक्त लठ्ठपणा नाही, तर सामान्य वजनातही वाढतो फॅटी लिव्हरचा धोका? डॉक्टरांनी सांगितली कारणे

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.