Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 3 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

अल्पदुग्ध मातांच्या ताणावर ‘सुरेल’ उपाय! कामा रुग्णालयात संगीत थेरपीच्या प्रयोगाने स्तनदुधात लक्षणीय वाढ

स्तनदुधाची निर्मिती आणि स्त्राव मुख्यत्वे 'प्रोलॅक्टिन' आणि 'ऑक्सिटोसिन' या दोन संप्रेरकांवर अवलंबून असतो. प्रोलॅक्टिन हे दुधनिर्मितीस जबाबदार असून आई शांत आणि भावनिकदृष्ट्या समर्थ असताना त्याचे खवण वाढते.

  • By सुरुची कदम
Updated On: Feb 22, 2026 | 12:30 PM
अल्पदुग्ध मातांच्या ताणावर 'सुरेल' उपाय! कामा रुग्णालयात संगीत थेरपीच्या प्रयोगाने स्तनदुधात लक्षणीय वाढ

अल्पदुग्ध मातांच्या ताणावर 'सुरेल' उपाय! कामा रुग्णालयात संगीत थेरपीच्या प्रयोगाने स्तनदुधात लक्षणीय वाढ

Follow Us
Follow Us:

आईच्या मनावरील ताण कमी झाला, तर दुधाचा प्रवाहही वाढतो, या साध्या पण शास्त्रीय सत्याला कामा अँड अल्बलेस रुग्णालयातील अभ्यासाने ठोस आधार दिला आहे. मानवी दूधपेढीत स्तनदूध काढताना शांत वाद्यसंगीताचा वापर सुरू केल्यानंतर दुधाच्या संकलनात लक्षणीय वाढ झाल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट झाले आहे. ‘संगीत थेरपी’ हा भावनिक आधारापुरता मर्यादित न राहता, स्तनदुधाच्या निर्मितीशी निगडित संप्रेरकांवर सकारात्मक परिणाम करणारा प्रभावी हस्तक्षेप ठरल्याचे या प्रयोगातून समोर आले. यामुळे जास्त दूध देणाऱ्या मातांचे दूध कमी दूध देणाऱ्या मातांच्या बाळांसाठी वापरल्यास लाभदायी ठरणार आहे.(फोटो सौजन्य – istock)

शरीरातील विषारी घाण बाहेर काढून टाकण्यासाठी ‘या’ पद्धतीने करा बॉडी डिटॉक्स, प्रत्येक अवयव होईल मुळांपासून स्वच्छ

दरम्यान, प्रसूतीनंतर ताण, चिंता आणि भावनिक अस्थिरता यांचा थेट परिणाम स्तनदुधाच्या निर्मितीवर होत असल्याच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील कामा अँड अल्बलेस रुग्णालयाच्या मानवी दूध पेढीत जुलै २०२४ पासून स्तनदूध काढण्याच्या प्रक्रियेदरम्यान ‘सायलेंट म्युझिक थेरपी’चा प्रयोग राबविण्यात आला. या हस्तक्षेपामुळे दुधाच्या प्रमाणात लक्षणीय वाढ झाल्याचे सांगण्यात आले.स्तनदुधाची निर्मिती आणि स्त्राव मुख्यत्वे ‘प्रोलॅक्टिन’ आणि ‘ऑक्सिटोसिन’ या दोन संप्रेरकांवर अवलंबून असतो. प्रोलॅक्टिन हे दुधनिर्मितीस जबाबदार असून आई शांत आणि भावनिकदृष्ट्या समर्थ असताना त्याचे खवण वाढते. ऑक्सिटोसिन हे दुध बाहेर पडण्यास कारणीभूत असते आणि ताणतणावामुळे त्यावर विपरीत परिणाम होतो. संगीतामुळे मेंदूमधील ताणप्रतिक्रिया कमी होते, कॉर्टिसोलचे प्रमाण घटते आणि शरीरातील ‘रेस्ट अँड डाइजेस्ट’ प्रणाली सक्रिय होते. परिणामी ऑक्सिटोसिनचे खवण वाढून दुधाचा प्रवाह सुलभ होतो, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

“संगीत थेरपी हा केवळ भावनिक आधार नसून तो शास्त्रीयदृष्ट्या सिद्ध झालेला न्यूरो-हॉनोंनलशी संबंधित आहे. आई शांत झाली की दुधनिर्मितीची प्रक्रिया नैसर्गिकरीत्या सुरळीत होते. मानव दूध बँकेत संगीताचा समावेश केल्यानंतर दुधाच्या प्रमाणात सातत्याने वाढ दिसून आली आहे, डॉ. तुषार पालवे वैद्यकीय अधीक्षक, कामा रुग्णालय, यांनी याबद्दल माहिती दिली आहे.

किचनमध्ये लपला आहे धोका! दारुपेक्षा अधिक घातक आहेत स्वपयंपाकघरातील हे पदार्थ; डॉक्टरांनी दिला इशारा

संगीत थेरपीतून आकडेवारी सांगते वाढ :

२०२३ ते २०२४ : २,७३,०७० मिलिलिटरवरून
४,१५,६६१ मिलिलिटरपर्यंत वाढ
सुमारे ५२.२% वाढ

२०२४ ते २०२५ : ४,१५.६६१ वरून ५,२०,९१८ मिलिलिटरपर्यंत वाढ, सुमारे २५.३% वाढ
२०२३ ते २०२५ एकूण वाढ २,७३,०७० वरून ५,२०,९१८ मिलिलिटर सुमारे ९०.८% वाढ
२०२३ ते २०२४ : २,६३,२१५ वरून ४,०७,५४५
मिलिलिटर सुमारे ५४.८% वाढ
२०२४ ते २०२५:४,०७,५४५ वरून ४,९४,०७४ मिलिलिटर सुमारे २१.२% वाढ
२०२३ ते २०२५ एकूण वाढ २.६३.२१५ वरून ४,९४,०७४ मिलिलिटर सुमारे ८७.७% वाढ

Web Title: Surel solution to the stress of lactating mothers significant increase in breast milk with music therapy experiment at kama hospital

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 22, 2026 | 12:30 PM

Topics:  

  • breastfeeding
  • Health Care Tips
  • women health

संबंधित बातम्या

Heart Attack: गॅस-अ‍ॅसिडिटी समजून दुर्लक्ष करू नका! महिलांमध्ये हार्ट अटॅकची लक्षणे पुरुषांपेक्षा वेगळी; ‘हे’ संकेत ओळखा
1

Heart Attack: गॅस-अ‍ॅसिडिटी समजून दुर्लक्ष करू नका! महिलांमध्ये हार्ट अटॅकची लक्षणे पुरुषांपेक्षा वेगळी; ‘हे’ संकेत ओळखा

Hormonal Imbalance च्या ‘या’ लक्षणांकडे अजिबात करू नका दुर्लक्ष, अन्यथा मासिक पाळीच्या चक्रात बदल होण्यासोबतच वाढेल वजन
2

Hormonal Imbalance च्या ‘या’ लक्षणांकडे अजिबात करू नका दुर्लक्ष, अन्यथा मासिक पाळीच्या चक्रात बदल होण्यासोबतच वाढेल वजन

पावसाळ्यातील साथीच्या आजारांपासून बचाव करण्यासाठी नियमित करा पारिजातकाच्या पानांपासून बनवलेल्या काढ्याचे सेवन
3

पावसाळ्यातील साथीच्या आजारांपासून बचाव करण्यासाठी नियमित करा पारिजातकाच्या पानांपासून बनवलेल्या काढ्याचे सेवन

अंडाशयात एकाच गाठीमध्ये दोन दुर्मीळ कर्करोग! मुंबईतील डॉक्टरांनी नोंदवले वैद्यकीय साहित्यातील पहिले प्रकरण
4

अंडाशयात एकाच गाठीमध्ये दोन दुर्मीळ कर्करोग! मुंबईतील डॉक्टरांनी नोंदवले वैद्यकीय साहित्यातील पहिले प्रकरण

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.