Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • West Bengal Election Result 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

World Rabies Day: कुत्रा चावल्यानंतर रेबीज का होतो? जाणून घ्या रेबीज होण्यापूर्वीची लक्षणे आणि उपाय

रस्त्यावरच्या भटक्या कुत्र्यांच्या संख्येत वाढ झाल्यामुळे अनेकदा हे कुत्रे रस्त्याने चालत किंवा खेळत असलेल्या व्यक्तींना आणि लहान मुलांना चावा घेतात. पण कुत्रा चावल्यामुळे आरोग्यासंबंधित गंभीर समस्या उद्भवण्याची शक्यता असते. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला कुत्रा चावू नये म्हणून काय करावे? रेबीज होण्यापूर्वी कोणती लक्षणे दिसतात, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत.

  • By सुरुची कदम
Updated On: Sep 28, 2024 | 11:04 AM
कुत्रा चावू नये म्हणून कोणती काळजी घ्यावी

कुत्रा चावू नये म्हणून कोणती काळजी घ्यावी

Follow Us
Close
Follow Us:

राज्यभरात सगळीकडे भटक्या आणि पाळीव कुत्र्यांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. कुत्र्यांच्या संख्येत वाढ झाल्यामुळे चिंता व्यक्त केली जात आहे. कारण रस्त्यावर आणि इतर ठिकाणी सतत फिरणारे कुत्रे अनेकांचे नुकसान करत आहेत. तसेच कारण नसताना रस्त्यावरून चालणाऱ्या किंवा खेळणाऱ्या मुलांना चावतात. कुत्रा चावल्यानंतर अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. कुत्रा चावल्यानंतर जर वेळीच लक्ष दिले नाहीतर रेबीज किंवा अनेक जीवघेणे आजार होण्याची शक्यता असते. कळत नकळत कुत्रा चावल्यानंतर कुत्र्याच्या लाळीमधील सर्व जंतू शरीरात प्रवेश करतात. ज्यामुळे रेबीज होण्याची शक्यता असते. तसेच 28 सप्टेंबर ला जागतिक रेबीज दिवस असतो. तसेच यामुळे अनेक गंभीर आजार सुद्धा होऊ शकतात. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला कुत्रा चावल्यानंतर रेबीज का होतो? रेबीजची होण्यापूर्वी कोणती लक्षणे दिसतात? कुत्रा चावू नये म्हणून काय काळजी घ्यावी? याबद्दल सांगणार आहोत. चला तर जाणून घेऊया.(फोटो सौजन्य-istock)

कुत्रा चावल्यानंतर रेबीज का होतो?

रस्त्यावर फिरणारे किंवा घरात पाळलेले पाळीव कुत्रे चावल्यानंतर किंवा त्यांची नख लागल्यानंतर अनेक लोक त्याकडे दुर्लक्ष करतात. पण असे केल्यामुळे रेबीज होण्याची शक्यता असते. कुत्र्याचे दात आणि नख लागल्यानंतर कुत्र्याच्या शरीरात असलेले जंतू मानवी शरीरात प्रवेश करतात, जे आरोग्यसाठी घातक आहेत. यामुळे रेबीज होण्याची शक्यता असते.

हे देखील वाचा: विटामिन सी युक्त लिंबू पाण्याचे आहेत चमत्कारीत फायदे

रेबीज होण्यापूर्वीची लक्षणे:

  • शरीराच्या स्नायूंमध्ये वेदना होणे
  • ताप
  • डोकेदुखी
  • मानसिक संतुलन बिघडणे, इत्यादी लक्षणे दिसू लागतात.

कुत्रा चावू नये म्हणून कोणती काळजी घ्यावी

कुत्रा चावू नये म्हणून कोणती काळजी घ्यावी:

अनेकांना रस्त्यावरच्या कुत्र्यांचीविनाकारण कळ काढण्याची सवय असते. यामुळे अनेकदा कुत्रे रागात येऊ चावतात किंवा नख लावतात. त्यामुळे कुत्र्यांची विनाकारण कळ काढू नये. तसेच रस्त्याने चालताना कुत्र्याच्या डोळ्यात डोळे घालू नये. असे केल्यामुळे त्यांना आपण काही खायला देत आहोत, असा भास होतो. तसेच रस्त्याने चालताना किंवा खेळताना कुत्र्यांना पाहून घाबरू नये. घाबरल्यामुळे कुत्रे लगेच येऊ चावतात.

हे देखील वाचा: लठ्ठपणाच्या समस्येने त्रस्त आहात? मग आहारात करा ‘या’ पौष्टिक पदार्थांचे सेवन

कुत्रा चावल्यानंतर कोणते घरगुती उपचार करावे:

कुत्रा चावल्यानंतर किंवा कुत्र्याची नख लागल्यानंतर सगळ्यात आधी जखमेवर डेटॉल किंवा इतर निर्जंतुनाशक लावावे. त्यानंतर जखम झालेल्या ठिकाणी कोणतेही मलम किंवा इतर गोष्टी लावून नये. थेट डॉक्टरांच्या सल्ल्याने औषध उपचार करून आरोग्याची काळजी घ्यावी. तसेच कुत्रा चावून जखम झाल्यानंतर पाण्याने आधी जखम स्वच्छ करावी. नंतर डॉक्टरांकडे जाऊन मलम आणि उपचार घ्यावे.

Web Title: Symptoms before rabies what home remedies to do after dog bite

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 28, 2024 | 11:04 AM

Topics:  

  • Health Care Tips

संबंधित बातम्या

Health Tips: ऑफिस ब्रेकमध्ये ‘चाय-सुट्टा’ पिण्याची सवय आहे? आताच थांबा, आरोग्यावर होईल गंभीर परिणाम
1

Health Tips: ऑफिस ब्रेकमध्ये ‘चाय-सुट्टा’ पिण्याची सवय आहे? आताच थांबा, आरोग्यावर होईल गंभीर परिणाम

रक्तातील हिमोग्लोबीनची पातळी कमी झाल्यामुळे थकल्यासारखे वाटते? लोहाची पातळी भरून काढण्यासाठी ‘या’ पदार्थांचा करा सेवन
2

रक्तातील हिमोग्लोबीनची पातळी कमी झाल्यामुळे थकल्यासारखे वाटते? लोहाची पातळी भरून काढण्यासाठी ‘या’ पदार्थांचा करा सेवन

वाढते वय प्रजनन क्षमता आणि अंड्यांच्या गुणवत्तेवर कसा परिणाम करते? जाणून घ्या तज्ज्ञांनी दिलेली माहिती
3

वाढते वय प्रजनन क्षमता आणि अंड्यांच्या गुणवत्तेवर कसा परिणाम करते? जाणून घ्या तज्ज्ञांनी दिलेली माहिती

मासिक पाळीच्या दिवसांमध्ये सतत मूड स्विंग-पोटदुखीचा त्रास होतो? किचनमधील ‘हे आयुर्वेदिक मसाले शरीरासाठी आहेत रामबाण
4

मासिक पाळीच्या दिवसांमध्ये सतत मूड स्विंग-पोटदुखीचा त्रास होतो? किचनमधील ‘हे आयुर्वेदिक मसाले शरीरासाठी आहेत रामबाण

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.