नवीन वर्ष नक्की कसं जाणार आहे याची सगळ्यांच काळजी आणि उत्सुकता आहे. आत्ता पर्यंत बहुदा तुम्ही आपलं पुढच्या वर्षाचं भविष्य वाचलही असेल. येतं वर्ष आपल्याला छान जावं कोणतंही विघ्न येऊ नये यासाठी कोणते उपाय करावे याचाही विचार तुम्ही करतच असाल. यात तुम्ही तुळशीसमोर ही वस्तू ठेवू शकतात.
अशी अनेक झाडे आहेत, ज्यांची हिंदू धर्मात पूजा केली जाते. यापैकी एक वनस्पती म्हणजे तुळशी. तुळशीचे रोप जवळजवळ प्रत्येक हिंदू घरात आढळते. असे मानले जाते की, ज्या घरात तुळशीचे रोप लावले जाते, त्या घरात नकारात्मक ऊर्जा राहत नाही.