Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Holi
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

पोटावर वाढलेली चरबी मेणासारखी जाईल वितळून! पोट स्वच्छ होण्यासाठी नियमित खा ‘हा’ २० रुपयांचा पदार्थ, घाण पडून जाईल बाहेर

वजन वाढल्यानंतर ते कमी करण्यासाठी मुळ्याचे सेवन करावे. मुळा खाल्ल्यामुळे वजन कमी होण्यासोबतच आतड्यांमधील घाण बाहेर पडून जाते आणि संपूर्ण शरीर आतून डिटॉक्स होते.

  • By सुरुची कदम
Updated On: Jan 13, 2026 | 08:38 AM
पोटावर वाढलेली चरबी मेणासारखी जाईल वितळून! पोट स्वच्छ होण्यासाठी नियमित खा 'हा' २० रुपयांचा पदार्थ

पोटावर वाढलेली चरबी मेणासारखी जाईल वितळून! पोट स्वच्छ होण्यासाठी नियमित खा 'हा' २० रुपयांचा पदार्थ

Follow Us
Close
Follow Us:

वजन कमी करण्यासाठी उपाय?
मुळा खाण्याचे फायदे?
पचनक्रिया सुधारण्यासाठी काय करावे?

वजन वाढल्यानंतर ते कमी करण्यासाठी अनेक प्रयत्न करावे लागतात. पोटावर वाढलेला चरबीचा अनावश्यक घर संपूर्ण शरीरासाठी घातक ठरतो. शरीरातील सेरोटोनिन आणि मेलाटोनिन हार्मोन्सची पातळी वाढल्यानंतर खूप जास्त खाण्याची इच्छा होते आणि झोप आल्यासारखे वाटते. वारंवार खाण्याची इच्छा झाल्यानंतर तिखट आणि तेलकट अशा कोणत्याही पदार्थांचे सेवन केले जाते. या ऋतूंमध्ये कॅलरीज युक्त पदार्थ खाण्याचे प्रमाण वाढते, पण खाल्लेल्या कॅलरीज बॅन केल्या जात नाही. यामुळे चरबीचा थर शरीरात साठू लागतो. शरीरात साचून राहिलेल्या चरबीमुळे आणि आतड्यांमध्ये जमा झालेली घाणीमुळे पोट खूप जास्त बाहेर आल्यासारखे वाटते. वजन वाढल्यानंतर ते कमी करण्यासाठी अनेक वेगवेगळे उपाय केले जातात, पण तरीसुद्धा वजन कमी कमी होत नाही. त्यामुळे वाढलेले वजन कमी करण्यासाठी मुळ्याचे सेवन करावे. मुळा शरीरासाठी अत्यंत प्रभावी आहे.(फोटो सौजन्य – istock)

दररोज चावून खा आयुर्वेदिक ओव्याचे पान! आरोग्यासंबंधित गंभीर आजार राहतील दूर, पिढ्यानुपिढ्या केला जाणारा घरगुती उपाय

वजन कमी करण्यास फायदेशीर:

मुळ्यामध्ये ९३ ते ९५ टक्के पाणी आणि इतर कार्बोहायड्रेट्स कमी असतात. मुळ्यामध्ये असलेल्या फायबरमुळे पोट जास्त वेळ भरलेले राहते. तसेच यामध्ये असलेल्या बायो-अ‍ॅक्टिव्ह संयुगांमुळे शरीरातील चयापचय क्रिया सुधारते आणि पोटावर साचलेला चरबीचा थर कमी होण्यास मदत होते. पोटावर जमा झालेली चरबी कमी करण्यासाठी महागड्या सप्लिमेंट्सचे सेवन करण्याऐवजी घरगुती पदार्थांचे सेवन करून आराम मिळवावा.

पचनक्रिया सुधारण्यास मदत:

मुळ्यामध्ये असलेले अघुलनशील फायबर आतड्यांची हालचाल सुधारण्यास मदत करतात. याशिवाय बद्धकोष्ठता, गॅस, अपचन आणि ऍसिडिटी इत्यादी सर्वच समस्यांपासून आराम मिळवण्यासाठी मुळ्याचे सेवन करावे. मुळा खाल्ल्यामुळे आतड्यांमध्ये जमा झालेले विषारी घटक सहज बाहेर पडून जातात. पोटात आलेली सूज कमी करण्यासाठी आणि पोटावर वाढलेला चरबीचा घेर कमी करण्यासाठी मुळ्याचे सेवन करावे.

शरीर डिटॉक्स:

शरीराला गंभीर आजारांची लागण होऊ नये म्हणून शरीर डिटॉक्स करणे अतिशय महत्वाचे आहे. यासाठी आहारात मुळा खावा. सॅलड किंवा मुळ्याच्या भाजीचे सेवन केल्यास संपूर्ण शरीरात जमा झालेली घाण बाहेर पडून जाईल आणि शरीर स्वच्छ होईल. शरीरातील अतिरिक्त पाणी आणि घाण बाहेर पडून काढून टाकण्यासाठी मुळा उत्तम आहे. यामध्ये असलेले अँटी-ऑक्सिडंट आणि दाहक-विरोधी गुणधर्म यकृताचे आरोग्य सुधारतात.

दह्यासोबत खाल्लेले ‘हे’ पदार्थ आतड्यांसाठी ठरतात विष! रोजच्या आहारात चुकूनही करू नका, अन्यथा उद्भवतील गंभीर समस्या

हृदयाचे आरोग्य आणि रक्तदाब नियंत्रण राहतो:

कोलेस्ट्रॉल आणि उच्च रक्तदाबासारख्या गंभीर समस्यांपासून आराम मिळवण्यासाठी मुळा खावा. चवीला तिखट असलेले मुळा खाण्यास अनेक लोक नकार देतात. पण मुळ्याचे सेवन केल्यामुळे शरीराला भरमसाट फायदे होतात. यामध्ये असलेले पोटॅशियम आणि अँटी-ऑक्सिडंट्स रक्तदाब नियंत्रणात ठेवून हृदयाचे आरोग्य कायमच चांगले ठेवतात.

टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

💡

Frequently Asked Questions

  • Que: वजन कमी करण्याचा सर्वोत्तम मार्ग कोणता?

    Ans: फळे, भाज्या, प्रथिने आणि संपूर्ण धान्यांचा आहारात समावेश करा; साखर आणि प्रक्रिया केलेले अन्न टाळा.

  • Que: वजन कमी करण्यासाठी काय खावे?

    Ans: भरपूर फायबर असलेले पदार्थ, पातळ प्रथिने

  • Que: 6. पोटाची चरबी कमी कशी करावी?

    Ans: संतुलित आहार आणि व्यायामावर लक्ष केंद्रित करा, विशेषतः पोटावरील चरबी कमी करण्यासाठी

Web Title: The fat accumulated on your stomach will melt away like wax eat this food item regularly for a clean stomach

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 13, 2026 | 08:38 AM

Topics:  

  • gut health
  • healthy food
  • weight loss remedies

संबंधित बातम्या

जेवल्यावर लगेच धावताय शौचालयात, वेळीच व्हा सावध! डॉक्टरांनी सांगितले कारण, बसेल धक्का
1

जेवल्यावर लगेच धावताय शौचालयात, वेळीच व्हा सावध! डॉक्टरांनी सांगितले कारण, बसेल धक्का

शरीरात साचून राहिलेली घाण बाहेर काढून टाकण्यासाठी आहारात करा ‘या’ फळांचे सेवन, आजारांपासून राहाल दूर
2

शरीरात साचून राहिलेली घाण बाहेर काढून टाकण्यासाठी आहारात करा ‘या’ फळांचे सेवन, आजारांपासून राहाल दूर

लो कॅलरी पदार्थाने करा दिवसाची सुरुवात! १० मिनिटांमध्ये नाश्त्यासाठी बनवा ज्वारी मसूर डाळीचा डोसा, नोट करून घ्या
3

लो कॅलरी पदार्थाने करा दिवसाची सुरुवात! १० मिनिटांमध्ये नाश्त्यासाठी बनवा ज्वारी मसूर डाळीचा डोसा, नोट करून घ्या

आतड्यांमध्ये कुजलेल्या घाणीमुळे पोटात अस्वस्थपणा जाणवतो? पोट स्वच्छ करण्यासाठी सकाळी उठल्यानंतर करा ‘हे’ काम
4

आतड्यांमध्ये कुजलेल्या घाणीमुळे पोटात अस्वस्थपणा जाणवतो? पोट स्वच्छ करण्यासाठी सकाळी उठल्यानंतर करा ‘हे’ काम

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.