Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 17 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

कुठे आहे ती जागा जिथे श्रीकृष्णाने आपले प्राण सोडले, काय होते त्यांचे अंतिम बोल? फार रंजक आहे कथा….

Shri Krishna Death Story : भालका तीर्थ हा भगवान कृष्णांच्या जीवनाशी जोडलेला पवित्र स्थळ आहे, जे गुजरातमधील वेरावळ जवळ आहे. येथे मंदिर आणि प्राचीन झाड पाहता येते जिथे श्रीकृष्णाचा मृत्यू झाला.

  • By नुपूर भगत
Updated On: Feb 09, 2026 | 08:25 AM
कुठे आहे ती जागा जिथे श्रीकृष्णाने आपले प्राण सोडले, काय होते त्यांचे अंतिम बोल? फार रंजक आहे कथा....

कुठे आहे ती जागा जिथे श्रीकृष्णाने आपले प्राण सोडले, काय होते त्यांचे अंतिम बोल? फार रंजक आहे कथा....

Follow Us
Follow Us:
  • मान्यतेनुसार, भगवान विष्णू द्वापर युगात श्रीकृष्णाच्या रूपात पृथ्वीवर आले होते.
  • कृष्णाच्या अनेक कथा आजही प्रचलित आहेत पण त्यांच्या मृत्यूविषयी फार कमी लोकांना महियी आहे.
  • खरंतर एका शिकाऱ्याच्या हातून भगवान श्रीकृष्णाचा मृत्यू झाला होता.
भगवान कृष्ण हे द्वापर युगात मानव रूपात पृथ्वीवर आले होते. हिंदू धर्मानुसार, ते भगवान विष्णूचे अवतार मानले जातात. त्यांच्या जीवनात अनेक लीलांचे वर्णन आढळते. मथुरा, वृंदावनपासून ते कुरुक्षेत्र आणि गीतेपर्यंत, कृष्णाच्या कथेचा प्रभाव आजही प्रचंड आहे. परंतु, श्रीकृष्णाची मृत्यूची गोष्ट फार जणांना माहीत नाही. अशी कथा आहे की, एका व्यक्तीने तीर मारून श्रीकृष्णाला प्राणत्याग करावा लागला.

भारताच्या या शहराला म्हटले जाते चॉकलेट सिटी; 99% लोकांना माहिती नाही याच नाव…

कृष्णाची मृत्यू कशी झाली?

कृष्णाने जेव्हा आपल्या लीलांचे समापन केले, तेव्हा ते द्वारकाधीश होते. द्वापर युगात वाढलेला अधर्म संपविण्याचे कार्य त्यांनी पूर्ण केले होते. त्यांनी जंगलात ध्यान आणि तपस्या करण्याचा निर्णय घेतला. एकदा ते एका झाडावर बसले होते, पाय झाडाच्या फांद्या जवळ लटकलेले होते. त्या वेळी, एक शिकारी जंगलात शिकार करण्यासाठी आला. त्याने पानांमध्ये लपलेले कृष्णांचे पाय पाहिले आणि त्याला वाटले की ते हिरण आहे. त्याने बाण उडवला, जो थेट कृष्णांच्या पायावर लागला. कृष्ण बेशुद्ध झाले. शिकाऱ्याला आपल्या चुकीची जाणीव झाली आणि तो क्षमायाचना करण्यासाठी धावला.

कृष्णांनी त्याला माफ केले आणि सांगितले की, पृथ्वीवरून जाणे हे त्यांच्यासाठी निश्चित आहे, आणि शिकारी हे त्यांचे साधन बनले. कृष्णांनी सांगितले की, “मी त्रेतायुगात राम होतो आणि तू बाली होता. त्यावेळी माझ्यामुळे तुझी मृत्यू झाली होती. आता तू मला मारणार आहेस, आणि त्यामुळे माझे प्राण जाणार आहेत.” हे सांगून कृष्णांनी प्राण सोडले.

हे आहे मृत्यूचे ठिकाण

कृष्णांनी ज्या ठिकाणी प्राण सोडले, त्या वेळी तो एक जंगल होता. आज हे स्थळ भालका तीर्थ म्हणून ओळखले जाते. हे सोमनाथ मंदिराजवळ आहे, जे गुजरातच्या पश्चिम किनाऱ्यावर आहे. या ठिकाणी आज भालका तीर्थ मंदिर उभे आहे. या मंदिरात भगवान श्रीकृष्णाची हसतमुख प्रतिमा आहे, आणि जवळच तो शिकारी बसलेला आहे, ज्याच्या बाणाने कृष्णांच्या पायाला लागले होते. तसेच, हजारो वर्षे जुने पिंपळाचे झाड आजही उभे आहे, जे त्या वेळच्या घटनेचे साक्षीदार आहे.

Valentines Day 2025 : फ्लाईट्सवर 7500 तर हॉटेलवर 10,000 रुपयांची सूट, व्हॅलेंटाईन्स डेनिमित्त घ्या ऑफरचा फायदा

भालका तीर्थ कसे पोहचावे

हवाई मार्ग: जवळचा हवाई अड्डा – राजकोट.
रेल मार्ग: जवळचे रेल्वे स्टेशन – वेरावळ.
सड़क मार्ग: सोमनाथपासून फक्त 4 किलोमीटर अंतरावर असल्यामुळे सडक मार्ग सोपा आहे.
मंदिर दर्शनाचे वेळ: सकाळी 6 ते रात्री 9.

Web Title: The place where lord krishna take his last breath read this interesting story travel news in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 09, 2026 | 08:25 AM

Topics:  

  • Gujrat
  • History
  • Shri Krishna
  • travel news

संबंधित बातम्या

Travel News : सामान्य लोकांसाठी खुलं होत आहे अमृत उद्यान; जाणून घ्या टायमिंग आणि डिटेल्स
1

Travel News : सामान्य लोकांसाठी खुलं होत आहे अमृत उद्यान; जाणून घ्या टायमिंग आणि डिटेल्स

IRCTC : स्वस्तात फिरा जपान! आयआरसीटीसीचे 10 दिवसांचे विशेष पॅकेज; चेरी ब्लॉसमच्या देशात बुलेट ट्रेनचा अनुभव अन् बरेच काही
2

IRCTC : स्वस्तात फिरा जपान! आयआरसीटीसीचे 10 दिवसांचे विशेष पॅकेज; चेरी ब्लॉसमच्या देशात बुलेट ट्रेनचा अनुभव अन् बरेच काही

आशियातील एकमेव असे हिल स्टेशन जिथे गाड्यांना नो एंट्री; इंग्रजांनी शोधले होते महाराष्ट्रातील हे सुंदर ठिकाण
3

आशियातील एकमेव असे हिल स्टेशन जिथे गाड्यांना नो एंट्री; इंग्रजांनी शोधले होते महाराष्ट्रातील हे सुंदर ठिकाण

भारतात येणाऱ्या परदेशी पर्यटकांसाठी आनंदाची बातमी! आता अटारी बॉर्डरवरूनही मिळणार एन्ट्री; जाणून घ्या व्हिसाचे नियम’
4

भारतात येणाऱ्या परदेशी पर्यटकांसाठी आनंदाची बातमी! आता अटारी बॉर्डरवरूनही मिळणार एन्ट्री; जाणून घ्या व्हिसाचे नियम’

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.